
01/01/2025
२०२५ च्या पहिल्या सूर्योदयाचे स्वागत बुलढाण्यातील भव्य लोणार सरोवरावरून! 🌅
नवीन सकाळ, नवी सुरुवात, आणि अनंत शक्यता.
शांतता, समृद्धी आणि प्रगतीच्या वर्षासाठी शुभेच्छा!
डॉ दयानंद ओव्हर 🙏💐🚩