Dhakne Hospital, Talegaon Dabhade,Pune

Dhakne Hospital, Talegaon Dabhade,Pune Dhakne Hospital is Multispeciality and Children hospital dedicated for patient good quality care at

16/06/2025

Fallowup on instagram for Health updates....

Free kidney stone operationFree Prostrate operation Call on 9309925690
14/04/2024

Free kidney stone operation
Free Prostrate operation
Call on 9309925690

मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया,महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत...ढाकणे हॉस्पिटल, तळेगांव दाभाडे,  पुणेअधिक माहिती साठ...
09/04/2024

मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया,
महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत...
ढाकणे हॉस्पिटल, तळेगांव दाभाडे, पुणे
अधिक माहिती साठी संपर्क करा 9309925690

Proud to say today, We at *Dhakne Hospital* operated for *Minimal Invasive Excision of Parathyroid adenoma* , rear case ...
09/03/2024

Proud to say today,
We at *Dhakne Hospital* operated for *Minimal Invasive Excision of Parathyroid adenoma* , rear case of 17 yrs young male patient admitted with complaints of severe abdominal pain with history of hospitalisation two times in past 3 months for acute Pancreatitis.

Patient investigated in details found to have raised Parathyroid Hormone levels .

USG neck was done showing Paratracheal lymphnode.

For confirmation Sestamibi scan was done at Ruby hall clinic which revealed left lower lobe parathyroid adenoma.

Hence call for Minimal Invasive Excision of Parathyroid adenoma was taken.

Patient operated for it successfully,post operative patient parathyroid level back to normal level.

Very special thanks Operating surgeon and surgical oncologist Dr Ashish Bangar sir ,Anasthesist Dr Naresh Chavan sir, Dr Piyush lodha sir,Dr Swadhin Dhakne and Dr Madhuri Dhakne, Dr Yogeshwari , Vikram brother ,Shobha sister, Vishal brother, Raju mama and entire Dhakne Hospital team .

Special thanks to TGH Oncolife team for Frozen section and SP high tech lab for timely reporting of PTH level.

आज हॉस्पिटल मध्ये वेगळा प्रसंग घडला... वृद्ध लोकांना उपचारा बरोबर एका मानसिक आधाराची गरज असते हे आज काल लोक विसरत चालले ...
06/05/2023

आज हॉस्पिटल मध्ये वेगळा प्रसंग घडला...
वृद्ध लोकांना उपचारा बरोबर एका मानसिक आधाराची गरज असते हे आज काल लोक विसरत चालले आहेत..
६९ वर्ष च्या आजीबाईनी आपल्या पती च्या निधना नंतर ज्या प्रकारे त्यांच्यावर उपचार केले तसेच त्यांना आधार दिला त्या कामाची पोहोच पावती म्हणून स्वतः बनून आणलेले चिवड्या चे पॉकेट प्रेमाने दिले...

8 दिवसाच्या उपचारानंतर...जेव्हा रूग्ण बरा होतोआणि जाता जाता मायेची शिदोरी जेवण साठी देतो...ती कोणत्याही पंचतारांकित हॉटे...
20/04/2023

8 दिवसाच्या उपचारानंतर...जेव्हा रूग्ण बरा होतो
आणि जाता जाता मायेची शिदोरी जेवण साठी देतो...ती कोणत्याही पंचतारांकित हॉटेल मधील जेवाणा पेक्ष्या अधिक चविष्ट असते ..त्याची तुलना कश्या सोबत करता येत नाही..

आपल्या असाच आशीर्वाद आणि माया आमच्या पाठीशी राहून द्यावी ...हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...

मागील ४ वर्षं..भीमाशंकर ते तळेगाव दाभाडे येथे ढाकणे हॉस्पिटल ला नियमित रित्या दाखवणाऱ्या पेशंट सोबत फोटो काढण्याचा मोह आ...
06/04/2023

मागील ४ वर्षं..
भीमाशंकर ते तळेगाव दाभाडे येथे ढाकणे हॉस्पिटल ला नियमित रित्या दाखवणाऱ्या पेशंट सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

*महात्मा फुले जन आरोग्य योजना  अंतर्गत ..* मोफत किडनी स्टोन वरील किवा किडनी वरील शात्रक्रिया...मोफत  डायलिसिस सुविधा...ठ...
05/04/2023

*महात्मा फुले जन आरोग्य योजना
अंतर्गत ..*
मोफत किडनी स्टोन वरील किवा किडनी वरील शात्रक्रिया...
मोफत डायलिसिस सुविधा...
ठिकाण:
ढाकणे हॉस्पिटल
अधिक माहितीसाठी आत्ताच संप्रक करा
9359618403
9975053266

14/04/2022

अवघ्या ८ वर्षा च्या चिमुकल्या मंथन चे प्राण वाचावण्यात यश आले.... मंथन ला ITP हा गंभीर आजार झाला होता त्यामुळे त्यास विविध ठिकाणी रक्तत्राव हित होता ... अंगावर विविध ठिकाणी लाल चट्टे येणे.. डोळ्या तून रक्त दिसणे.. माउथ मधून तसेच हता पायावर रक्त चेकालने असे प्रकार होत होते......८ दिवस उपचार करून सुट्टी देण्यात आली..

Thank you ...
07/04/2022

Thank you ...

02/04/2022
५  दिवसाच्या उपचारानंतर डिस्चार्ज देताना पेशंट समाधान वक्त्य करण्यात आले व डॉक्टर डे निमित्त शुभेच्या दिल्या...Dhakne Ho...
31/03/2022

५ दिवसाच्या उपचारानंतर डिस्चार्ज देताना पेशंट समाधान वक्त्य करण्यात आले व डॉक्टर डे निमित्त शुभेच्या दिल्या...

Dhakne Hospital तर्फे आपले आभार ..

Address

410507, Talegaon Dabhade
Lonavala
410507

Telephone

+919822373869

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhakne Hospital, Talegaon Dabhade,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dhakne Hospital, Talegaon Dabhade,Pune:

Share

Category