08/09/2025
🌟 जिद्द, चिकाटी आणि योग्य उपचारांचे चमत्कार! 🌟
११ वर्षांचा छोटा योद्धा, ज्याचे नाव आहे पायोनियर, अचानक GBS (Guillain-Barré Syndrome) या गंभीर आजाराने ग्रस्त झाला. खेळता खेळता अचानक अंगातली शक्ती गमावली, आणि त्याला पण कळले नाही की हे किती गंभीर आहे…
आई-वडिलांच्या धैर्याने आणि प्रेमाने उपचारासाठी पायोनियर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे दाखल करण्यात आले.
डॉ. योगेश शाहा आणि डॉ. देवेंद्र सातपुते सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध तपासण्या करून, योग्य वेळेस योग्य उपचार सुरू झाले.
साधारण खर्च ५ ते ७ लाख रुपये असताना विविध योजना व मदतीमुळे केवळ १ ते २ लाखात उपचार शक्य झाले.
💪 त्याची जिद्द आणि चिकाटी – ‘मी पुन्हा उभा राहणारच!’
✨ आणि तो १० दिवसात चालायला लागला!
आज पायोनियरला एक नवीन आयुष्य मिळाले आहे, हे सर्व शक्य झाले त्या प्रत्येक डॉक्टर, हॉस्पिटल टीम आणि मदतीच्या हातांमुळे.
🙏 खूप खूप धन्यवाद :
➡️ डॉ. योगेश शाहा
➡️ डॉ. देवेंद्र सातपुते
➡️ डॉ. ताराचंद कराळे
➡️ संपूर्ण पायोनियर हॉस्पिटल टीम
💖 तुमच्या मदतीने एक नवीन आशा आणि आयुष्य जगण्याचा संधी मिळाली…
🌈 तुमच्या आशीर्वादांनी आणि मदतीने पायोनियर पुन्हा उभा आहे…
#प्रेरणा #आशा #जिद्द #चिकाटी #पायोनियरHospital