अद्याप एकदाही न भेट झालेल्या परंतु नेहमी सहवास असल्यासारखा भास होतो.. अश्या फेवबुकवरील सर्व धर्मबंधूंना HAPYY FRIENDSHIP DAY♥️🥰♥️
🚩 जय श्रीराम 🚩
04/08/2024
भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिकच्या सेमीफाइल मध्ये पोहोचली..✌🏽🇮🇳
🏑
04/08/2024
वायनाडमध्ये दरड कोसळल्याने रस्ते वाहून गेल्यामुळे लष्कराच्या जवानांनी एका रात्रीत १२० फूट लांबीचा पुल बांधला..
यासाठी १५० जवानांनी सतत काम केले..👏 तुमच्या कार्याला..🫡🇮🇳
03/08/2024
महायुती सरकाराने जनभावनेचा आदर करत ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ या नावांचा घेतलेल्या निर्णयावर मा. सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब...
03/08/2024
बघुयात किती कट्टर हिंदू आहेत
जय श्रीराम🚩🙏
02/08/2024
ज्यांनी धर्माची साथ दिली त्या मधला एक ही "मेला" नाही..
आणि ज्यांनी अधर्माची साथ दिली त्या मधला एक ही "वाचला" नाही..
सत्य सनातन धर्म..🚩
19/06/2024
वैष्णव देवी यात्रेकरूंवर झालेल्या द‘हशतवादी ह‘ल्ल्याचा मास्टरमाईंडला अज्ञातांनी मारलं म्हणे..
अज्ञान शांतीत क्रांती करत आहेत..✌️
03/12/2023
Narendra Modi
03/12/2023
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजाधिराज यशवंतराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Be the first to know and let us send you an email when Eknath S. Hangarge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.