
10/09/2024
प्रथम वर्धापन दिन
शिवतीर्थ स्किन व हेअर क्लिनिक ला
दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.हे काम करताना सर्व आप्तेष्ट,सगेसोयरे ,मित्रपरिवार, डॉक्टर्स आणि हितचिंतकांनी आपल्या विश्वासाने उभारी देऊन आमचे पाठबळ वाढवले व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यावाद.
आपले सहकार्य सदैव आमच्या सोबत राहो आणि आपल्या आशीर्वादाने पुढील प्रवासात गगनभरारी घेण्याचे बळ आमच्या पंखात येवो ही अपेक्षा.
धन्यवाद!!!!!