Sai Hospital Majalgaon

Sai Hospital Majalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Hospital Majalgaon, Hospital, Doctor's Lane, Samata Colony, Majalgaon.

गुढी पाडवा व रमजान ईद निमित्तसाई हॉस्पिटल, डॉक्टर्स लेन, माजलगाव येथे रविवार दि.07 एप्रिल 2024 रोजी ,'मोफत उपचार व मार्ग...
02/04/2024

गुढी पाडवा व रमजान ईद निमित्त
साई हॉस्पिटल, डॉक्टर्स लेन, माजलगाव येथे
रविवार दि.07 एप्रिल 2024 रोजी ,
'मोफत उपचार व मार्गदर्शन शिबीर '
तरी गरजू रुग्णांनी शिबिराचा फायदा घ्यावा ....

नेहमीप्रमाणे *साई हॉस्पिटल* रुग्णांना मदतीचा हात देत आहे. शहरात प्रथमच डायबेटीस रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि उपचार ...
25/06/2023

नेहमीप्रमाणे *साई हॉस्पिटल* रुग्णांना मदतीचा हात देत आहे. शहरात प्रथमच डायबेटीस रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि उपचार तेही कमी पैशात साई हॉस्पिटल उपलब्ध करून देत आहे, '*साई डायबेटीस क्लब*'च्या माध्यमातून...

जर तुम्हाला अचानक घाम फुटून चक्कर येतेय का ? जास्त तहान, भूक लागते? वारंवार लघवीला जावे लागते? हातापायांना मुंग्या / बधिरता येणे ?तर सावधान! ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात.

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी नीट नसणे यामुळे मधुमेह वेगाने पसरत आहेत. विशेष म्हणजे, *आता मधुमेह कोणत्याची वयाच्या रुग्णात आढळून येतोय*. काही वेळा तर जन्मजात बालकास देखील मधुमेह आढळून आला आहे. मात्र, नियमित उपचार घेतल्याने मधुमेह आटोक्यात येतो.

यामुळे लक्षणे, दिसून येत आहेत? किंवा तुम्हाला आधीच मधुमेह आहे तर आम्ही खास तुमच्यासाठी कमी खर्चात उपचारांची सुविधा देत आहोत. *साई हॉस्पिटल* यासाठी पुढाकार घेऊन सुरु करत आहे *साई डायबेटीस क्लब*....

अधिक माहिती साठी *साई हॉस्पिटल*, डॉक्टर्स लेन, समता कॉलनी, माजलगाव येथे अवश्य भेट द्या ...

Address

Doctor's Lane, Samata Colony
Majalgaon
431131

Telephone

7588566886

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Hospital Majalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sai Hospital Majalgaon:

Share

Category