Nirmal Visawa

Nirmal Visawa Nirmal Visawa Wellness Center was established on 23 January 2014 by Vrushali Lele. The centre was named after her mother, Nirmala Madhav Joshi.

Late.Nirmala had a very calm and loving personality

27/03/2026

हार्मोनल बदलांच्या काळात मन शांत ठेवण्यासाठी Meditation | Stress Relief & Hormone Balance Meditation

21/03/2026

कुरूप पिल्लू सुंदर राजहंस

love

20/03/2026

श्री स्वामी समर्थ

#स्वामी

19/03/2026

एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख या मागचा खरा अर्थ

story

19/03/2026

गुढीपाडव्याचा हा सण, तुमच्या जीवनात घेऊन येवो सुख, समृद्धी आणि भरभराट...
नवीन वर्ष तुम्हाला यश आणि कीर्ती मिळवून देवो!
शुभ गुढीपाडवा!"

12/03/2026

Breast Cancer च्या प्रवासात मानसिक बळ मिळवा

Breast Cancer, breast Cancer awareness,

08/03/2026
07/03/2026

*आजच्या फ्री ऑनलाईन लाईव्ह मेडिटेशन सेशनची लिंक* 👇🏻👇🏻
Saturday, March 7 · 9:00 – 10:00pm
Time zone: Asia/Kolkata
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/jha-vknt-ydf

05/03/2026

*7 मार्चला रात्री 9 ते 10 या वेळेत खास स्त्रियांसाठी असणाऱ्या फ्री लाईव्ह मेडिटेशन सेशन मध्ये आपण भेटणार आहोत....*

https://meet.google.com/jha-vknt-ydf

हे मेडिटेशन कुणाकुणाला उपयोगी आहे
हे मेडिटेशन कुठल्या विषयावर असणार आहे
ह्या माहितीसाठी वरील एपिसोड नक्की बघा

04/03/2026

*7 मार्चला रात्री 9 ते 10 या वेळेत खास स्त्रियांसाठी असणाऱ्या फ्री लाईव्ह मेडिटेशन सेशन मध्ये आपण भेटणार आहोत....*

*मेडिटेशन कुठल्या विषयावर असणार आहे त्याची माहिती वरील रील मध्ये सांगितली आहे.*

मेडिटेशन सेशनची लिंक लवकरच दिली जाईल

मराठी भाषा आपल्या संस्कृतीची, भावनांची आणि ओळखीची शान आहे ❤️या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या मातृभाषेला मनापासून वं...
27/02/2026

मराठी भाषा आपल्या संस्कृतीची, भावनांची आणि ओळखीची शान आहे ❤️
या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या मातृभाषेला मनापासून वंदन 🙏✨ मराठीमध्ये विचार करूया, बोलूया आणि अभिमानाने जगूया! 🌼📖

आत्तापर्यंत प्रसारित केलेल्या मेडिटेशन्स च्या लिंक्स खालील प्रमाणे.....https://docs.google.com/document/d/1j0mUQDJbIl4D3...
27/02/2026

आत्तापर्यंत प्रसारित केलेल्या मेडिटेशन्स च्या लिंक्स खालील प्रमाणे.....
https://docs.google.com/document/d/1j0mUQDJbIl4D3D_Uy-fLhRnaiJylz3kkns8XYOe6bi8/edit?usp=drivesdk

खास मुलांसाठी प्रसारित केलेल्या मेडिटेशन्सच्या लिंक्स खालील प्रमाणे....
https://drive.google.com/file/d/151_IOH9TkzkZieHde5TRCSc51WPujzYA/view?usp=drivesdk

Address

Raheja Township
Malad East
400097

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmal Visawa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nirmal Visawa:

Share