19/05/2026
म. नागराज नर्सिंग होम अँड युरोलॉजी सेंटर
लघवीत खडा / Kidney Stone होण्याची लक्षणे ओळखा! ⚠️
कंबर ते पोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ किंवा त्रास, मळमळ / उलटी किंवा वारंवार लघवी लागणे अशी लक्षणे दिसत असतील तर वेळीच तपासणी आणि उपचार गरजेचे आहेत.
✅ वेळीच निदान
✅ योग्य उपचार
✅ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
✅ किडनी स्टोनसाठी तपासणी सुविधा
📍 पत्ता: निर्मी हॉटेलच्या मागे, जुना आग्रा रोड, कलेक्टर पट्टा, मालेगाव
📞 संपर्क: 9923286051