Laxmi Generic Medicine Store, Malkapur

Laxmi Generic Medicine Store, Malkapur Upto 70% Off on Medicines
FDA Approved Medicines
वही काम सही दाम!!

31/08/2022
19/06/2022

Generic vs Branded.. Think about it!

नमस्कार, सध्याच्या काळात कोरोनामुळे बऱ्याच कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्त्रोत एकतर कमी झालेले आहेत किंवा बंद झालेले आहेत. प...
01/03/2022

नमस्कार,
सध्याच्या काळात कोरोनामुळे बऱ्याच कुटुंबांच्या उत्पन्नाचे स्त्रोत एकतर कमी झालेले आहेत किंवा बंद झालेले आहेत. परिणामी बऱ्याच खर्चात काटकसर केली जात आहे. परंतु मूलभूत गरजांमध्ये आपण काटकसर करु शकत नाही. आणि औषधे ही आता मूलभूत गरज बनली आहे. म्हणूनच आपणास नेहमी लागणारी औषधे आम्ही ३०% ते ७०% स्वस्त पण उत्तम दर्जाची (गुण येणारी) देतो. एकवेळ अवश्य भेट द्या !!

लक्ष्मी स्वस्त औषधी सेवा,
मलकापूर फाटा, कराड
Mob-8554936752

खालील लिंकवर क्लिक करून आपल्याला लागणाऱ्या औषधांची माहिती भरा जेणेकरून आम्हाला आपणांस लागणाऱ्या औषधांची किंमत कळवणे सोयीचे होईल.

12/01/2022

Laxmi Generic Medicine Stores
Gala no. 3, Yashwant housing society, Chatrapati sambhajiraje chowk, Malkapur phata, Karad 415539.
Mob-8554936752
9309981224

*Required Pharmacist*
Male/Female
Full time

आज दिनांक 12 डिसेंबर रविवार रोजी बालाजी पद्मावती देवस्थान (पाच मंदिर) वत्सलानगर येथे जेनेरिक औषधे व त्यांची उपयुक्तता या...
12/12/2021

आज दिनांक 12 डिसेंबर रविवार रोजी बालाजी पद्मावती देवस्थान (पाच मंदिर) वत्सलानगर येथे जेनेरिक औषधे व त्यांची उपयुक्तता यासंदर्भात सभा झाली... तरी पहिल्या सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.. धन्यवाद!!

एकदा नक्की भेट द्या.. !
26/11/2021

एकदा नक्की भेट द्या.. !

Address

Malkapur
415539

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

+918554936752

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi Generic Medicine Store, Malkapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share