
25/04/2025
पहलगाम आतंकवादी हल्ला.. संयोग की प्रयोग??
22 एप्रिल ला पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पहलगाम येथील पर्यटकांवर नृशन्स हल्ला केला.. लोकांना त्यांचा धर्म विचारून डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या..!
तुम्ही हिंदू आहे म्हटल्याबरोबर तुमचा जीव घेण्यात आला.... अतिशय निर्लज्जपणाचा कळस यावेळी गाठण्यात आला... या आतंकवादी हल्याला घेऊन संपूर्ण देशात रोष आहे... आपल्या देशाचे कणखर प्रधानमंत्री आदरणीय श्री Narendra Modi जी, व सक्षम गृहमंत्री आ श्री Amit Shah जी हे पाकिस्तानला व आतंकवाद्यांना त्यांची जागा व लायकी नक्कीच दाखवतील यात काही तिळमात्र शंका नाही.. आणि त्या दिशेने कार्यवाही सुद्धा सुरू झाली आहे.. येत्या काळात पाकिस्तान अन्न पाण्याला मोहताज होईल अशी परिस्थिती आ मोदीजी करतील हा विश्वास संपूर्ण देशवासीयांना आहे..!
पण माझा मुद्दा हा की हा हल्ला संयोग होता की प्रयोग?
याच्यामागे काही कारण आहेत... पहिला मुद्दा हा की काहीच दिवसांपूर्वी नॅशनल हेराल्ड केस मध्ये श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली आहे... आणि त्याच्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कार्यवाही होऊ शकते.. आणि दुसरा मुद्दा हा की येत्या आठ दिवसात अलाहाबाद हायकोर्ट राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर सुनावणी करणार आहे.. आणि त्यात पुरावे सिद्ध न केल्यास राहुल गांधी यांच भारताचे नागरिकत्व सुद्धा जाऊ शकते.. आणि विशेष म्हणजे दोन्ही केस मध्ये दोषी आढळल्यास अटकेची कार्यवाही ही अटळ आहे..!
जसा काँग्रेसचा इतिहास राहिलेला आहे ती कधीही हिंदूंच्या बाजूने सक्षमपणे उभे राहणार नाही.. प्रत्येक गोष्टीचे ते पुरावे मागतील.. म्हणून हा प्रश्न आज साहजिक माझ्या मनातला आला की पहलगाम हल्ला हा संयोग होता की प्रयोग??
माझी भारत सरकारला विनंती आहे कृपया ह्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या घटनेचा तपास करण्यात यावा....
Bharatiya Janata Party (BJP)
PMO India
BJP Maharashtra
CMOMaharashtra
Vikrant Patil
Amit Malviya
Vishwas Pathak
Shweta Shalini
Bharat Sumati Hiralal Raut
प्रकाश गाडे
Malhar Pandey
Shivani Gokhale
Bjp Malkapur