Manjusha Skin World Akluj

Manjusha Skin World Akluj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Manjusha Skin World Akluj, Dermatologist, Malsiras.

Results for Non Healing wound in 14 yr/F paediatric patient.Paediatric patient came with non healing wound over right le...
11/11/2025

Results for Non Healing wound in 14 yr/F paediatric patient.
Paediatric patient came with non healing wound over right leg since 2 months.Patient got relief from wound with our apt treatment protocol and She is able to resume her school after 2 months.
Manjusha Skin World Akluj





पालमोप्लांटर वार्ट्स(Plamoplantar Warts)जे HPV Virus च्या संक्रमानामुळे होते ..तळ पायावर आणि तळ हातावर जर हे इन्फेकॅशन झ...
25/10/2025

पालमोप्लांटर वार्ट्स(Plamoplantar Warts)
जे HPV Virus च्या संक्रमानामुळे होते ..तळ पायावर आणि तळ हातावर जर हे इन्फेकॅशन झाले तर त्याला ट्रीटमेंट देने अतिशय जिकरीचे असते सहजा सहजी ते उपचारांना दाद देत नाही.
हे संसर्गजण्य असल्यामुळे लवकरात लवकर त्यावर उपचार होणे गरजेचे असते नाहीतर एका व्यक्तीमुळे घरामधील इतर व्यक्तींना त्याचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
पेशंट चं वय आणि warts ची संख्या पाहून उपचार पद्धती ठरवली जाते .
अश्याच एका पेशंट चा खाली फोटो share केला आहे अंगावर जवळ जवळ 15 ते 20 warts होते पण योग्य उपचार पद्धती मुळे
सगळे मुळापासून नष्ट झाले.
असा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल...

* प्लांटार warts रोखण्यासाठी चांगल्या स्वच्छता पद्धती आणि एचपीव्ही वाढणारे वातावरण टाळणे आवश्यक आहे. येथे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत:

*पाय संरक्षण परिधान करा: लॉकर रूम, सार्वजनिक शॉवर आणि स्विमिंग पूल यांसारख्या सांप्रदायिक भागात नेहमी सँडल किंवा फ्लिप-फ्लॉप घाला.
*पायांची स्वच्छता राखा: पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा. दररोज मोजे बदला आणि पादत्राणे सामायिक करणे टाळा.
*थेट संपर्क टाळा: चामखीळांना स्पर्श करू नका किंवा उचलू नका, कारण यामुळे विषाणू शरीराच्या इतर भागात किंवा इतर लोकांमध्ये पसरू शकतो.
*रोगप्रतिकारक शक्ती वाढवा: एक मजबूत रोगप्रतिकार प्रणाली एचपीव्हीसह संक्रमणांशी लढण्यास मदत करू शकते
Dr तेजस्विता संभाजी राऊत
MBBS,DDVL
त्वचारोग तज्ञ अकलूज.

23/10/2025
Excellent results in Patients with hair thining...Results achieved in 3 months with oral and topical medication only.......
06/10/2025

Excellent results in Patients with hair thining...
Results achieved in 3 months with oral and topical medication only....




Exciting News from Our Clinic! We are thrilled to announce the arrival of our state-of-the-art CO₂ Laser Machine at our ...
26/08/2025

Exciting News from Our Clinic!

We are thrilled to announce the arrival of our state-of-the-art CO₂ Laser Machine at our clinic

This advanced technology allows us to provide highly effective treatments for:
✔️ Scar reduction (acne, burn, surgical & traumatic scars)
✔️ Skin resurfacing & rejuvenation
✔️ Removal of warts, moles, and skin tags
✔️ Wrinkle and fine line reduction
✔️ Stretch mark improvement

The CO₂ laser ensures precise, safe, and minimally invasive results with faster healing and long-lasting benefits.





18/07/2025

*It's not matter how long we live but it's more than important that how well I*
भारत भूमी हि नेहमीच कर्तुत्व, शौर्यत्व, दातृत्व यांची भूमी मानली जाते. कारण या ठिकाणी आपल्यासारखे समाजाला सढळ हाताने दान देणारी माणसे जन्माला येतात. आपला अमुलाग्र वेळ काढून आपण शाळेत उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या आणि डॉक्टरांच्या उपस्थितीने आज कार्यक्रमाला शोभा आली. तसेच शाळेसाठी जी आपण भेटवस्तू दिली त्याबद्दलही संस्थेच्या, शाळेच्या, सर्व शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले शतशः धन्यवाद🙏🏻
मुख्याध्यापक
प्राथमिक शाळा क्र. 5 माळीनगर (नऊचारी)


17/07/2025

Got an opportunity to talk on 'Good touch,Bad touch 'at secondary school Krushnand Vidyamandir Patil Vasti Akluj.




Address

Malsiras
413101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 6pm
Saturday 2pm - 6pm

Telephone

+919175021111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manjusha Skin World Akluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category