Happy Life wellness coach

Happy Life wellness coach On a mission to make the world � Healthier & Happier.. Health, Wellness and Skin Care Expert

            🤷‍♀️वजन , इंच कमी करा, सैल पडलेली त्वचा घठ्ठ करा....  👌वजन व्यवस्थापन कार्यक्रम 👆30 दिवसात 3 ते 7  किलो वजन ...
21/10/2022




🤷‍♀️वजन , इंच कमी करा, सैल पडलेली त्वचा घठ्ठ करा.... 👌वजन व्यवस्थापन कार्यक्रम 👆30 दिवसात 3 ते 7 किलो वजन कमी करा . ♦️ सुटलेल्या पोटामुळे ञस्त आहात का, 👗👚आवडीचे ड्रेस घालता येत नाही 👉आमचा वजन व्यवस्थापन कार्यक्रम एकदा आजमावुन पाहा 30 दिवसात 3 ते 7 किलो वजन कमी करा . वजन कमी करण्यासाठी इच्छुक असाल तर खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये YES टाईप करा , आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधण्याचा पर्यंत करू.

17/10/2022

1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.
२)मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.
३) पित्ताशय घाबरते जेव्हा तुम्ही ११ चा आत झोपत नाही व सूर्योदय पूर्वी उठत नाही.
४) लहान आतडे घाबरते जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.
५) मोठे आतडे घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.
६)फुफ्फुसे तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.
७) यकृत तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.
८)हृदय तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.
९) स्वादुपिंड तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात.
१०) तुमचे डोळे तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता
आणि
११) तुमचा मेंदू तेव्हा घाबरतो जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.
तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या आणि त्यांना घाबरवू नका.
हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य बसतील च असे नाही म्हणून ह्यांची काळजी घ्या.

    शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त  चरबीवर रामबाण उपाय!वाढलेले वजन फक्त अनेक आजारांनाच आमंत्रण देतेच  तर तुमची पर्सनॅलिटी दे...
04/09/2022





शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीवर रामबाण उपाय!
वाढलेले वजन फक्त अनेक आजारांनाच आमंत्रण देतेच तर तुमची पर्सनॅलिटी देखील खराब करत असते. त्यामुळे वजन कमी करणे अथवा नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे.
म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने वजन करायचे असेल तर खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये हो किवा YES टाईप करा. आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधण्याचा पर्यंत करू.

खूप काही प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही???काहीही केले तरी वजन वाढतच नाही??अगदी खात्रीशीर रिजल्ट हवा असेल तर निश्चितचआम्...
16/02/2022

खूप काही प्रयत्न करुनही वजन कमी होत नाही???
काहीही केले तरी वजन वाढतच नाही??
अगदी खात्रीशीर रिजल्ट हवा असेल तर निश्चितच
आम्ही लोकांना मदत करायला तयार आहोत.
आम्ही लोकांना अतिशय नैसर्गिक व सुरक्षित पद्धतीने
वजन कमी करण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहोत.

Address

Malsiras

Telephone

+918484976493

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Happy Life wellness coach posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram