Shivam multispeciality hospital, velapur

Shivam multispeciality hospital, velapur all types of piles operations done here and all orthopedic operations also

31/05/2025
NOW IN VELAPUR ....WE ARE GIVING ALL THESE FACILITIES...
02/01/2025

NOW IN VELAPUR ....WE ARE GIVING ALL THESE FACILITIES...

आज 31 जानेवारी 2024 रोजी शिवम् मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल वेळापुर येथे फोटोनिक्सचे  लेटेस्ट ऍडव्हान्स टेक्नोलॉजी असणारे प...
31/01/2024

आज 31 जानेवारी 2024 रोजी शिवम् मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल वेळापुर येथे फोटोनिक्सचे लेटेस्ट ऍडव्हान्स टेक्नोलॉजी असणारे पाईल्स, फिशर, भगेंदर आणि पाईलोनिडल सायनस या सारख्या सर्व प्रकारच्या मुळव्याधाच्या ऑपरेशन साठी उपयुक्त अशी लेझर मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.... या मशीन मुळे आता रुग्णालयात मुळव्याधाच्या ऑपरेशन नंतर राहण्याची गरज नाही.. टाके, रक्तस्राव होत नाही, तसेच कमीत कमी वेदना होतात.. पेशंट बरे होण्याचे प्रमाण वाढते आणि वारंवार मुळव्याध होण्याची शक्यता कमी होते.. .. सर्वांच्या सहकार्याने आज वैद्यकीय क्षेत्रात वेळापुर सारख्या ग्रामीण भागात सर्वप्रथम ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झालो.... असेच सहकार्य व आशिर्वाद पाठीशी असावे हीच आशा आहे....🙏🙏🙏🙏

Address

Malsiras
413113

Telephone

+919552285320

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivam multispeciality hospital, velapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category