Shiv Laxmi Bal Rugnalay, Mangalwedha

Shiv Laxmi Bal Rugnalay, Mangalwedha 02188295222

वयाच्या ६ महिन्या नंतर बाळाचा आहार आणि शंका निरसन, या वर सर्वांगीण विचार बालरोगतज्ञां कडून..
07/06/2023

वयाच्या ६ महिन्या नंतर बाळाचा आहार आणि शंका निरसन, या वर सर्वांगीण विचार बालरोगतज्ञां कडून..

19/05/2023

दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांना फ्यू, टायफाईड, अतिसार, कावीळ, डेंगू, व्हायरल इनकेफॅलायटीस यासारखे आजार होत असतात.🤔 ते टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ज्या लसी उपलब्ध आहेत, त्या घेतल्याने हे आजार आणि आजाराची गुंतागुंत टाळता येते.👍 फ्ल्यू, टायफाईड, काविळ अ आणि जापनीज इनकेफॅलायटीस या लसी उपलब्ध आहेत.👏
🤗आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.

शिवलक्ष्मी बाल रुग्णालय, मंगळवेढा.
०२१८८-२९५२२२(02188-295222), ०९३७०४१०२७३(09370410273)

02188295222

Address

Mangalwedha

Telephone

+912188221622

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Laxmi Bal Rugnalay, Mangalwedha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shiv Laxmi Bal Rugnalay, Mangalwedha:

Share

Category