25/01/2026
अकरा वर्षाचा मुलगा पोट दुखते आणि दम भरते म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला त्यावेळेस समजले की अपेंडिक्स फुटून आतड्यांमध्ये लिक झालेले पाणी त्याचा पु तयार झालेला छातीमध्ये कफ झालेला आहे पेशंट सेफ्टीक शॉक मध्ये आहे आहे सोनोग्राफी सिटीस्कॅन करून पेशंटला योग्य उपचार आणि अतिशय लवकर शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान मिळाले अशा अनेक शस्त्रक्रिया व उपचार डॉक्टर रवींद्र नाईकवाडी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये चालू आहे गरजू रुग्णांनी संपर्क साधावा मोबाईल नंबर 73 85 73 5008