12/03/2025
• आज दिनांक ०९/०३/२०२५रोजी रोशनी आय केअर क्लिनिक वतीने रवाळजे गावात रा.जि.प.शाळा रवाळजे कॅम्प येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
++ ऑप्टोमेट्रिस्ट रोशनी नितीन ओव्हाळ आणि त्यांच्या टीमने उपस्थित नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले आणि जागरूकता निर्माण केली.
* गावकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि रोशनी आय केअर क्लिनिक चे कौतुक केले.