
26/07/2022
सांधे अकडणे : सांध्यांमध्ये कडकपणा आल्याने तेथील लवचिकता कमी होऊन मोड कमी होते. एरवी मांडी आणि पोटरी एकमेकांना स्पर्श करू शकतात. मात्र, सूज आल्याने व सांध्यांची झीज झाल्याने कडकपणा येतो तसेच अशी हालचाल होत नाही.
ह्या मधे मुख्य कारन - सायनोव्हियल फ्ल्युइड' कमी होने जे सांध्यांचे रक्षण करते, हालचाल सुरळीत व्हावी म्हणून गुळगुळीतपणा प्रदान करणे असे त्याचे कार्य असते. ते कमी झाल्यास गुडघ्यांच्या सांध्यांची झीज होते . गुडघ्याचे कार्टिलेज म्हणजे तेथील गादी, याशिवाय शरीराचा भार सम प्रमाणात वितरित करण्याचा प्रयत्न करीत असते. याशिवाय तेथे 'सायनोव्हियल फ्ल्युइड' हे बेअरिंगमधील ग्रीससारखे कार्य करीत असते. ऑस्टिओआर्थरायटिस या विकारात ही गुडघ्याची गादी झिजते आणि त्याचे कार्यान्वयन बिघडते. सायनोव्हियल फ्ल्युइड' कींवा शरीरात सांध्यांची समस्या होन्याचे मुख्य कारन कॅल्सीयम ची कमतरतेमुळे हे आहे .
आता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, शरीरातील विविध अवयवातील पेशींचे गुणधर्म वेगवेगळे असतात. जसे हाड मोडले तर ते पुन्हा जुळू शकते. कारण त्याची पुनर्निर्मिती क्षमता (रिजनरेशन कपॅसिटी - Regeneration capacity ) आहे.
पन मुख्य मुद्दा हा आहे की शरीरात कॅल्सीयम ची कमतरता का येते ?
जर अन्न पचन क्रिया चालु असतांना शरीरात कॅल्सीयम शोषून घेन्याची क्षमता कमी झाली तर वरुन तुम्ही कीतीही कॅल्सीयम चे औषधी घ्या काही फरक पडणार नाही जर आपन अश्या प्रकारची सहाय्यक औषधी घेउन शरीरात कॅल्सीयम पचवण्याची क्षमता वाढवली तर खुप मोठ्या प्रमानावर चांगले परीनाम दिसतात. Samarth Success Ortho चे (Success Ortho)हे शरीरात कॅल्सीयम शोषून घेन्याची क्षमता वाढवते व सांधेदुखी वर पुर्नतहा आराम मीळतो.
SUCCESS ORTHO मुळे पुढील विकारांपासून आराम मिळतो: ह्युमॅटॉइड संधिवात, ऑस्टिओपोरोसिस, क्रीडांगणावर होणाऱ्या दुखापती, पाठीचा कणा/मणक्यातील डिजनरेटिव्ह विकार , वजन उलचताना, पायऱ्या चढताना आणि कालांतराने चालताना होनारा त्रास ,मांडी घालून बसताना व भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये बसताना होनारी वेदना ,
आणि असे अनेक समस्यांन वर *Success Ortho* फायदेशीर आहे