Sahyog Hospital

Sahyog Hospital Accident, Trauma & Joint Replacement Centre

15/04/2023
सहयोग हॉस्पिटल, मेहकर  येथे आज आणखी एक यशस्वी कृत्रिम सांधे रोपण शत्रक्रिया  (Total Hip Replacement) झाली.
28/03/2023

सहयोग हॉस्पिटल, मेहकर येथे आज आणखी एक यशस्वी कृत्रिम सांधे रोपण शत्रक्रिया (Total Hip Replacement) झाली.

2 वर्षापुर्वी अपघातात यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि लगेच त्यावेळी operation ही झाले पण तेव्हापासून तो हात ...
16/01/2023

2 वर्षापुर्वी अपघातात यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि लगेच त्यावेळी operation ही झाले पण तेव्हापासून तो हात पूर्णपणे निकामी आणि निष्क्रिय होता.त्या हाताने साधे जेवण सुद्धा करू शकत नव्हते.हे माझ्याकडे फक्त implant काढण्यासाठी आलेले आम्ही त्यांना समजावले की आपण हा हात पूर्वीसारखा करू शकतो,पण आधीच हालकीची परिस्थिती आणि त्यात दुसरे operation 2 वर्षात.शेळ्या पाळून उदरनिर्वाह करतो साहेब पैसे नाहीत म्हणून तो निघून गेला.
एक दिवस अचानक तो परत आला आणि म्हणाला साहेब operation पुरते पैसे जमवलेत लोकांच्या कामाला जाऊन,फक्त हात चांगला करून द्या खूप अपेक्षा आहेत माझ्या तुमच्याकडून.
आज operation चे सहा महिने झालेत आणि त्याच हाताने तो पूर्ण कामे करत आहे.सोबत पेशंट चे operation पूर्वीचे आणि नंतरचे फोटो share करत आहे.🙏🏻🙏🏻😊😊

दि:08/09/2022. शिव सावता गणेश मिञ मंडळ. दे माळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये मेहकर मधील सुप्रसिद्ध व...
08/09/2022

दि:08/09/2022. शिव सावता गणेश मिञ मंडळ. दे माळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये मेहकर मधील सुप्रसिद्ध व अस्थिरोग तज्ञ डॉक्टर धंनजय सातपुते यांनी 300 पेशंट ची तपासणी करण्यात आली व Dr. विद्या सातपुते यांनी मधुमेह तज्ञ यांनी 170.पेशंट ची तपासणी केली

माऊली-६८ वर्षांच्या ह्या आजी घरची परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा दर वर्षी नचुक्ता पंढरीच्या वारीला जातात, यावर्षीही आज...
26/06/2022

माऊली-६८ वर्षांच्या ह्या आजी घरची परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा दर वर्षी नचुक्ता पंढरीच्या वारीला जातात, यावर्षीही आजी ने शेतात काडीकचरा वेचून वारीसाठी पैसे जमा केले व वारीला निघाल्या, पण अर्ध्यामधताच त्यांचा पाय घसरून त्या पडल्या व त्यांच्या मांडी च्या हाडाला फ्रॅक्चर झाले.सोबतच्या वारकऱ्यांनी आजीला घरी पाठवलं आणि आमच्या सहयोग हॉस्पिटल मध्ये जा डॉक्टर साहेबांना आम्ही सांगतो अस सांगितल. आम्हा सर्वांना आजीची कथा कळाली आणि आम्ही कमीत कमी पैश्या मध्ये आजीचे ऑपरेशन केले.आज त्यांना सुट्टी झाली आहे. आशा आहे की ह्या आजी पुढच्या वर्षी परत पायीच पंढरीच्या वारीला जातील .जय हरी विठ्ठल..🙏🙏

Successfully Done, Hip Arthroplasty  ( हिप  जॉइंट चे कृत्रिम सांधेरोपण) @ Sahyog Hospital Mehkar.
03/03/2022

Successfully Done, Hip Arthroplasty ( हिप जॉइंट चे कृत्रिम सांधेरोपण) @ Sahyog Hospital Mehkar.

28/10/2021
Ganpati Bappa Morya🙏💐💐
10/09/2021

Ganpati Bappa Morya🙏💐💐

Address

Dongaon Road
Mehkar
443301

Telephone

+917276180421

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyog Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sahyog Hospital:

Share

Category