
27/05/2025
स्टेटस ला ठेऊन गरजू रुग्णांना मार्गदर्शन करा.
साखरखेर्डा येते मोफत शिबीर
दमा व छातीरोग तज्ज्ञ आता पूर्ण वेळ मेहकर शहरात उपलब्ध. छत्रपती संभाजीनगर किंवा अकोला जाण्याची गरज नाही 👍.योग्य सल्ला, उपचार व मार्गदर्शन तसेच अचूक निदान
डॉ.गुणवंत शंकरराव शेळके 🙏😇