Sai Ashok Ayurveda and panchkarma chikitsalaya mehkar

Sai Ashok Ayurveda and panchkarma chikitsalaya mehkar सर्व प्रकारच्या आजारांवर आयुर्वेदीक उपचार

12/11/2024

शिरोधाराचा लाभ

शिरोधाराचे विविध फायदे आहेत.

थकवा कमी करा - शिरोधारा मनावर एक टवटवीत प्रभाव देते आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकते ज्यामुळे थकवा कमी होतो.

चांगल्या झोपेला प्रोत्साहन देते - पिट्यूटरी ग्रंथीचे नियमन करून निद्रानाश बरा होण्यास मदत होते ज्यामुळे झोपेची स्थिती सुधारते.

रक्ताभिसरण वाढवा - या सरावात वापरल्या जाणाऱ्या कोमट तेलामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास प्रोत्साहन मिळते.

डोकेदुखीमध्ये आराम - शिरोधाराच्या पद्धतीमुळेही डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

तणाव-संबंधित समस्या कमी करा - मुख्यतः, शिरोधाराच्या पद्धतींनी मन शांत ठेवल्याने तणाव, नैराश्य आणि चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होतात. कोमट तेल ओतणे तसेच तुमच्या टाळूला चांगला मसाज केल्याने मन आणि शरीराला आराम मिळतो ज्यामुळे तणाव-संबंधित समस्या शांत होतात.

एकाग्रता सुधारते - मेंदूतील विषारी पदार्थ काढून टाकून, या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे एकाग्रता सुधारण्यास मदत होते.

13/08/2024
10/11/2023

आदरणीय गुरुवर्य वैद्य आव्हाड सरांना आयुष मंत्रालय, भारत सरकार द्वारा दिला जाणारा या वर्षाचा *राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार* सरांना जाहीर झाला आहे. सरांचे *मनःपुर्वक खुप खुप अभिनंदन...!* 🍁🍁💐💐💐🌹🌹

*साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय मेहकर*डॉ. स्वप्निल अशोक मुंढे          M.D. (आयुर्वेद) पुणे*Follow us on*Instagr...
07/11/2023

*साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय मेहकर*

डॉ. स्वप्निल अशोक मुंढे
M.D. (आयुर्वेद) पुणे

*Follow us on*
Instagram:-
https://www.instagram.com/invites/contact/?i=130q923mxran7&utm_content=pf37i3k

Facebook:-
https://www.facebook.com/Sai-Ashok-Ayurveda-and-panchkarma-chikitsalaya-mehkar-103488552489241/

WhatsApp:-

9637300372

पत्ताः " सुभद्राई " निवास छत्रे हॉस्पिटल समोर गजाजन नगर डी.पी. रोड मेहकर

4 नोव्हेंबर 2023सुवर्ण प्राशन*साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय मेहकर*डॉ. स्वप्निल अशोक मुंढे          M.D. (आयुर्व...
03/11/2023

4 नोव्हेंबर 2023

सुवर्ण प्राशन

*साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय मेहकर*

डॉ. स्वप्निल अशोक मुंढे
M.D. (आयुर्वेद) पुणे

*Follow us on*
Instagram:-
https://www.instagram.com/invites/contact/?i=130q923mxran7&utm_content=pf37i3k

Facebook:-
https://www.facebook.com/Sai-Ashok-Ayurveda-and-panchkarma-chikitsalaya-mehkar-103488552489241/

WhatsApp:-

9637300372

पत्ताः " सुभद्राई " निवास छत्रे हॉस्पिटल समोर गजाजन नगर डी.पी. रोड मेहकर

8 ऑक्टोबर 2023सुवर्ण प्राशन*साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय मेहकर*डॉ. स्वप्निल अशोक मुंढे          M.D. (आयुर्वेद...
07/10/2023

8 ऑक्टोबर 2023

सुवर्ण प्राशन

*साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय मेहकर*

डॉ. स्वप्निल अशोक मुंढे
M.D. (आयुर्वेद) पुणे

*Follow us on*
Instagram:-
https://www.instagram.com/invites/contact/?i=130q923mxran7&utm_content=pf37i3k

Facebook:-
https://www.facebook.com/Sai-Ashok-Ayurveda-and-panchkarma-chikitsalaya-mehkar-103488552489241/

WhatsApp:-

9637300372

पत्ताः " सुभद्राई " निवास छत्रे हॉस्पिटल समोर गजाजन नगर डी.पी. रोड मेहकर

डॉ. स्वप्निल मुंढे यांचे साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय                                             सुवर्ण प्राश...
09/09/2023

डॉ. स्वप्निल मुंढे यांचे साई अशोक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय

सुवर्ण प्राशन (10 सप्टेंबर)
सुवर्ण प्राशन ही एक अतिप्राचीन आयुर्वेद चिकित्सा पद्धती असून यामध्ये सुवर्ण भस्म, मध, तूप व इतर वनस्पतीपासून तयार केलेले औषधी दिले जाते.

सुवर्ण प्राशनाचे फायदे:-
बालकाची व्याधी प्रतिकार शक्ति वाढते
बालक वारंवार आजारी पडणे कमी होते
बालकाची स्मृती, एकाग्रता, ग्रहणशक्ती, बुध्दी व मेधा वाढते
स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी
बालकांचा वर्ण, उंचा, पचन सुधारते
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त
Delayed milestone, Attention, Deficient hyperactivity disorders यामध्ये तसेच बालकांचा IQ वाढण्यास मदत

सुवर्ण प्राशन कोणास द्यावे ?
जन्मापासून १६ वर्षीय बालकांना
आईचे दूध ज्या बालकांना कमी मिळते / मिळत नाही
कुपोषीत बालक / वजन वाढवण्यासाठी

तसेच
सर्व आजारांवर आयुर्वेदीक उपचार

Address

Mehkar
443301

Telephone

+919637300372

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Ashok Ayurveda and panchkarma chikitsalaya mehkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sai Ashok Ayurveda and panchkarma chikitsalaya mehkar:

Share