Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar.

  • Home
  • India
  • Mehkar
  • Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar.

Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar. ayurved practioner

31/07/2025

*अलर्जिक् सर्दी वर आयुर्वेद एक उत्तम पर्याय*
*आयुर्वेद अमृतानाम🌹*

*डॉ निलेश निकम* 👨‍⚕️
M.D. (Ayurveda)☘️
*नाड़ी परिक्षण तज्ञ*
👉🤳 *7972537038*

*यांची*

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी लोणार येथे विशेष भेट

पत्ता - पिंपळनेरकर हॉस्पिटल पाइल्स, फिशर,फिस्टुला,स्पेशालिटी सेंटर.
एचडीएफसी बँक जवळ, खटकेश्वर नगर, लोणी रोड, लोणार.

*अलर्जीक सर्दी लक्षणे:-*
*धुळीची अलर्जी*
*नाकातून पाणी वाहणे*
*नाक बंद पडणे*
*नाकाचे हाड वाढणे*
*सतत शिंका येणे*
*सर्दी मुळे मान दुखणे*
*वास न येणे*
*नाकातून दुर्गंधी येणे*
*इत्यादी तक्रारी असल्यास अवश्य भेट द्या.. या तक्रारी कायमच्या बऱ्या होऊ शकतात*

*Follow us on
👉1. Instagram:
https://instagram.com/vishwaswami79?igshid=MzRlODBiNWFlZA==

👉. Facebook:
https://m.facebook.com/profile.php?id=100083199737250&mibextid=ZbWKwL&wtsid=rdr_09Har4PHWUPfI3I0u

👉 WhatsApp us on: https://wa.me/message/DUJOIYQFMUYAA1
Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar.
079725 37038

14/07/2025

पोटाच्या आजारवरील रामबाण उपाय म्हणजे आयुर्वेद 🌹💯

पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचा आहार, मानसिक तणाव यांचा थेट परिणाम पचनक्रियेवर होताना दिसून येतो.

बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. जंक फुडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव,अपुरी झोप, बैठे काम अशा घातक जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येते. तरुणांमध्ये अशा विकारांचे प्रमाण अधिक आहे. पचनक्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठ, आतड्यांतील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा पित्त (ॲसिडिटी) असे आजार होऊ शकतात.

प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात पचनक्रियेसंबंधी आजार दिसून येतात. अपचन, गॅस, पोटफुगी अशा तक्रारींचा सामना उतारवयात करावा लागतो. वय झाले की सांध्यांची हालचाल मंदावते, तशीच आतड्यांची हालचालही कमी होते. त्यामुळे अन्नमार्गातून अन्न संथपणे पुढे सरकते. त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो. पोट जड होते व बद्धकोष्ठाचा (Constipation) त्रास सुरू होतो. मंदावलेल्या हालचालींमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर बराच वेळ जाऊनही पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही.

बऱ्याच वेळा योग्य व वेळेत निदान न झाल्याने पोटाचे आजार बळावतात आणि मग मोठमोठ्या शस्त्रक्रिया आणि खर्च सोसावा लागतो. पोटाचे आजार बऱ्याच वेळा रुग्ण आणि डॉक्‍टरांच्याही उशिरा लक्षात येतात. त्यातही गैरसमजूत आणि निष्काळजीपणा यांमुळे शास्त्रशुद्ध आणि नेमके उपचार मिळण्यास विलंब होत जातो. त्यातून पुढे गुंतागुंत वाढते.

#पोटविकार

Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar.

079725 37038

13/07/2025

*होय*
*अग्निकर्म व विद्ध कर्म च्य सहाय्याने मणक्याचे व सांद्याचे ऑपरेशन टाळू शकता*
*आयुर्वेद अमृतानाम🌹*

*डॉ निलेश निकम* 👨‍⚕️
M.D. (Ayurveda)☘️
*नाड़ी परिक्षण तज्ञ*
👉🤳 *7972537038*

*यांचे*

*श्री विश्वस्वामी आयुर्वेद चिकिस्तालय, अग्निकर्म व विद्धकर्म संशोधन केंद्र, मेहकर*

*मणक्याचे व सांध्याचे आजार:-*
*मणक्यात गॅप येणे*
*नस दबने(cord compression)*
*कंबर दुखणे (lumbar spodilytis)*
*गृध्रसी(sciatica)*
*मान दुखणे (cervical spondylitis)*
*vit-D, Calcium ची कमतरता असणे*

*इत्यादी तक्रारी असल्यास अवश्य भेट द्या.. या तक्रारी कायमच्या बऱ्या होऊ शकतात...*

*Follow us on
👉1. Instagram:
https://instagram.com/vishwaswami79?igshid=MzRlODBiNWFlZA==

👉. Facebook:
https://m.facebook.com/profile.php?id=100083199737250&mibextid=ZbWKwL&wtsid=rdr_09Har4PHWUPfI3I0u

👉 WhatsApp us on: https://wa.me/message/DUJOIYQFMUYAA1

*पत्ता*श्री विश्व स्वामी आयुर्वेद चिकिस्तालय व पंचकर्म केंद्र*
♀️ *अशोक राव रहाटे कॉम्प्लेक्स,ताजने हॉस्पिटल च्या समोर,डोणगाव रोड ,मेहकर* *7972537038*

25/02/2025

*होय*
*पित्ताची रोज घेत असलेल्या गोळ्या बंद होऊ शकतात*
*पोटाच्या विकारांसाठी आयुर्वेद सर्वोत्तम पर्याय*
*आयुर्वेद अमृतानाम🌹*

*डॉ निलेश निकम* 👨‍⚕️
M.D. (Ayurveda)☘️
*नाड़ी परिक्षण तज्ञ*
👉🤳 *7972537038*

*यांचे*

*श्री विश्वस्वामी आयुर्वेद चिकिस्तालय, अग्निकर्म व विद्धकर्म संशोधन केंद्र, मेहकर*

*अम्लपित्त म्हणजे:-*
*छातीत जळजळ होणे*
*तोंडाला पाणी सुटने*
*तोंड आम्बट पड़णे*
*उलटी होणे*
*पोट गच्च असणे*
*पोटात दुखने*
*पोटात आग होणे*
*भूक कमी लागणे*
*पोट साफ़ न होणे*
*वारंवार शौचास जावे लागणे*
*इत्यादी तक्रारी असल्यास अवश्य भेट द्या.. या तक्रारी कायमच्या बऱ्या होऊ शकतात...*

*Follow us on :
👉1. Instagram:
https://instagram.com/vishwaswami79?igshid=MzRlODBiNWFlZA==

👉. Facebook:
https://m.facebook.com/profile.php?id=100083199737250&mibextid=ZbWKwL&wtsid=rdr_09Har4PHWUPfI3I0u

👉 WhatsApp us on: https://wa.me/message/DUJOIYQFMUYAA1

*पत्ता*श्री विश्व स्वामी आयुर्वेद चिकिस्तालय व पंचकर्म केंद्र*
♀️ *अशोक राव रहाटे कॉम्प्लेक्स,ताजने हॉस्पिटल च्या समोर,डोणगाव रोड ,मेहकर* *7972537038*

25/02/2025

*गुडघे दुखतायेत??*
*तर मग आजच आयुर्वेदातील अग्निकर्म व विद्ध कर्म उपचार सुरू करा*
*आयुर्वेद अमृतानाम🌹*

*डॉ निलेश निकम* 👨‍⚕️
M.D. (Ayurveda)🍀
*नाड़ी परिक्षण तज्ञ*
👉🤳 *7972537038*

*यांचे*

*श्री विश्वस्वामी आयुर्वेद चिकिस्तालय, अग्निकर्म व विद्धकर्म संशोधन केंद्र, मेहकर*

*गुडघे दुखी व आणि आयुर्वेद:-*
*गुडघ्याची झीज होणे*
*गुडघ्यावर सूज येणे*
*गुडग्यामधून आवाज येणे*
*वजन वाढल्याने होणारी गुडघे दुखी*
*गुडग्याची गादी फाटणे*
*vit-D, Calcium ची कमतरता असणे*

*इत्यादी तक्रारी असल्यास अवश्य भेट द्या.. या तक्रारी कायमच्या बऱ्या होऊ शकतात...*

*पत्ता*श्री विश्व स्वामी आयुर्वेद चिकिस्तालय व पंचकर्म केंद्र*
♀️ *अशोक राव रहाटे कॉम्प्लेक्स,ताजने हॉस्पिटल च्या समोर,डोणगाव रोड ,मेहकर* *7972537038*

Hospital Location:: https://maps.app.goo.gl/8tvK3QncWw7jbSar5

*Follow us on :
👉1. Instagram:
https://instagram.com/vishwaswami79?igshid=MzRlODBiNWFlZA==

👉. Facebook:
https://m.facebook.com/profile.php?id=100083199737250&mibextid=ZbWKwL&wtsid=rdr_09Har4PHWUPfI3I0u

👉 WhatsApp us on: https://wa.me/message/DUJOIYQFMUYAA1

हॉस्पीटल च्या अधिक माहिती साठी खालिल लिंक वर क्लिक करून APP download करा
https://technoflybusinesssolutions.com/cards/shri-vishwaswami-ayurved-chikitsalay-715

25/02/2025

*होय*
*पित्ताची रोज घेत असलेल्या गोळ्या बंद होऊ शकतात*
*पोटाचे विकारांसाठी आयुर्वेद सर्वोत्तम पर्याय *
*आयुर्वेद अमृतानाम🌹*

*डॉ निलेश निकम* 👨‍⚕️
M.D. (Ayurveda)☘️
*नाड़ी परिक्षण तज्ञ*
👉🤳 *7972537038*

*यांचे*

*श्री विश्वस्वामी आयुर्वेद चिकिस्तालय, अग्निकर्म व विद्धकर्म संशोधन केंद्र, मेहकर*

*अम्लपित्त म्हणजे:-*
*छातीत जळजळ होणे*
*तोंडाला पाणी सुटने*
*तोंड आम्बट पड़णे*
*उलटी होणे*
*पोट गच्च असणे*
*पोटात दुखने*
*पोटात आग होणे*
*भूक कमी लागणे*
*पोट साफ़ न होणे*
*वारंवार शौचास जावे लागणे*
*इत्यादी तक्रारी असल्यास अवश्य भेट द्या.. या तक्रारी कायमच्या बऱ्या होऊ शकतात...*

*Follow us on :
👉1. Instagram:
https://instagram.com/vishwaswami79?igshid=MzRlODBiNWFlZA==

👉. Facebook:
https://m.facebook.com/profile.php?id=100083199737250&mibextid=ZbWKwL&wtsid=rdr_09Har4PHWUPfI3I0u

👉 WhatsApp us on: https://wa.me/message/DUJOIYQFMUYAA1

*पत्ता*श्री विश्व स्वामी आयुर्वेद चिकिस्तालय व पंचकर्म केंद्र*
♀️ *अशोक राव रहाटे कॉम्प्लेक्स,ताजने हॉस्पिटल च्या समोर,डोणगाव रोड ,मेहकर* *7972537038*

05/02/2025

एक वेळ डॉ निकम यांना भेट द्या, आणि गुडघे दुखी कायमची बरी करा 💯🌹

25/12/2024

पोटाच्या आजारांवर रामबाण औषध उपचार 💯🌹
पोट विकार तज्ञ डॉ निलेश निकम 079725 37038

11/12/2024

नस दबणे (sciatica) चा त्रास 15 दिवसाच्या औषधी मध्ये बराच कमी झाला.. 🌹💯 आयुर्वेद अमृतानाम 💯

07/12/2024

Migrain (अर्ध डोके दुखी) च्या त्रासाला 15 दिवसात आराम मिळाला🌹💯

14/10/2024

पोटाच्या आजारवरील रामबाण उपाय म्हणजे आयुर्वेद 🌹💯

पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचा आहार, मानसिक तणाव यांचा थेट परिणाम पचनक्रियेवर होताना दिसून येतो.

बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. जंक फुडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव,अपुरी झोप, बैठे काम अशा घातक जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येते. तरुणांमध्ये अशा विकारांचे प्रमाण अधिक आहे. पचनक्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठ, आतड्यांतील जळजळ (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) किंवा पित्त (ॲसिडिटी) असे आजार होऊ शकतात.

प्रौढांमध्येही मोठ्या प्रमाणात पचनक्रियेसंबंधी आजार दिसून येतात. अपचन, गॅस, पोटफुगी अशा तक्रारींचा सामना उतारवयात करावा लागतो. वय झाले की सांध्यांची हालचाल मंदावते, तशीच आतड्यांची हालचालही कमी होते. त्यामुळे अन्नमार्गातून अन्न संथपणे पुढे सरकते. त्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवतो. पोट जड होते व बद्धकोष्ठाचा (Constipation) त्रास सुरू होतो. मंदावलेल्या हालचालींमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर बराच वेळ जाऊनही पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही.

बऱ्याच वेळा योग्य व वेळेत निदान न झाल्याने पोटाचे आजार बळावतात आणि मग मोठमोठ्या शस्त्रक्रिया आणि खर्च सोसावा लागतो. पोटाचे आजार बऱ्याच वेळा रुग्ण आणि डॉक्‍टरांच्याही उशिरा लक्षात येतात. त्यातही गैरसमजूत आणि निष्काळजीपणा यांमुळे शास्त्रशुद्ध आणि नेमके उपचार मिळण्यास विलंब होत जातो. त्यातून पुढे गुंतागुंत वाढते.

#पोटविकार

Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar.

079725 37038

पोटाच्या आजार आणि वाताच्या आजार वर Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar. यांचे विशेष प्र...
12/10/2024

पोटाच्या आजार आणि वाताच्या आजार वर Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar. यांचे विशेष प्रभुत्व 🌹🌹

Address

Ashokroa Rahate Complex, Opposite To Sai Marble, Dongaon Road
Mehkar
443301

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm
Sunday 11am - 8pm

Telephone

+917972537038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Nikam'S SHRI Vishwaswami Ayurved Clinic & Panchkarm Centre.Mehkar.:

Share