Womsafemc

Womsafemc A menstrual cup is a reusable feminine product. It’s a small and flexible bell-shaped cup inserted

Why Womsafe Menstrual Cup This eco-friendly solution collects blood rather than absorbs it, so it can be emptied, washed...
24/03/2021

Why Womsafe Menstrual Cup

This eco-friendly solution collects blood rather than absorbs it, so it can be emptied, washed and reused.

Eco-friendly – they don’t generate a ton of trash
Easy on your budget – compared to how much you spend on pads every month
Simple to insert and remove – practice makes perfect!
Upon insertion, they form a seal that doesn’t leak for up to 10 to 12 hours.
Wash in mild, soapy water during your cycle and boil in hot water to sterilize after your cycle is done.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
+91 9422 50 5452
www.womsafemc.com

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप ठरतोय दिलासादायकसॅनिटरी नॅपकिनला उत्तम आणि सोयीस्कर असा एक पर्याय म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हा...
13/03/2021

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप ठरतोय दिलासादायक
सॅनिटरी नॅपकिनला उत्तम आणि सोयीस्कर असा एक पर्याय म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हा कप वापरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिवस त्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नसते. पाळी म्हटली की मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रिया त्रस्त असतात. त्यातच कपड्यामुळे ओलेपणा, डाग पडण्याची भीती यामुळे स्त्रीला आजारी असल्यासारखे वाटते. डिस्पोजेबल पॅड रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढतात. पॅडला दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरल्या जाणाऱ्या सुगंधी रसायनांमुळे अपाय होण्याची शक्यता असते. याउलट मेनस्ट्रुअल कप आरोग्यास लाभदायक, 12 तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेकशन, अनेक वर्ष सहज पुनर्वापरास योग्य, पर्यावरणपूरक, परवडणारे असे आहे. मेंस्ट्रुअल कप सोबत आपण धावू शकता, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम/ योगा करू शकता, जीन्स वापरू शकता, काळजीपूर्वक वापर केल्यास एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे 5 ते 10 वर्ष वापरता येतो, मासिक स्त्राव त्वचेच्या संपर्कात येत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जंतुसंससंक्रमण होत नाही, कसलीही दुर्गंधी नाही. मेनस्ट्रुअल कपाची रक्ताशी कुठलीच प्रक्रिया होत नाही व ते कपाला फारसे चिकटतसुद्धा नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

+91 9422 50 5452
www.womsafemc.com

आपणास व आपल्या परिवारास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !www.womsafemc.com
11/03/2021

आपणास व आपल्या परिवारास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !

www.womsafemc.com

जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छाचला तर मग आपण आजच्या या जागतिक महिला दिनी सर्व मिळून संकल्प करूया कि, मी आजपासून आ...
08/03/2021

जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

चला तर मग आपण आजच्या या जागतिक महिला दिनी सर्व मिळून संकल्प करूया कि, मी आजपासून आरोग्यास चांगले आणि पर्यावरणास पूरक असेच सॅनिटरी साधन वापरेल आणि माझे आयुष्य आणि पर्यावरण जपण्यास मदत करेल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

+91 9422 50 5452
www.womsafemc.com
मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप ठरतोय दिलासादायक

मासिक पाळीतील त्रास विसरा, मेन्स्ट्रुअल कप वापरामासिक पाळीतील त्रासापासून मुक्तीसाठी मेन्स्ट्रुअल कप हा उत्तम पर्याय.बऱ्...
02/03/2021

मासिक पाळीतील त्रास विसरा, मेन्स्ट्रुअल कप वापरा

मासिक पाळीतील त्रासापासून मुक्तीसाठी मेन्स्ट्रुअल कप हा उत्तम पर्याय.

बऱ्याच महिलांची समस्या आहे कि, त्या लहान गावात राहतात जिथे कुरिअर सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मासिक कप मागवू शकत नाहीत तर आपण हा गैरसमज दूर करून घ्यावा. आपल्या गावाच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असेल तर स्पीड पोस्ट ने मासिक धर्म कप आपणापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो.

चला तर मग आपण सर्व मिळून संकल्प करूया कि, मी आजपासून आरोग्यास चांगले आणि पर्यावरणास पूरक असेच सॅनिटरी साधन वापरेल आणि माझे आयुष्य आणि पर्यावरण जपण्यास मदत करेल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

+91 9422 50 5452
www.womsafemc.com

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप ठरतोय दिलासादायकमेंस्ट्रुअल कप ( मासिक धर्म कप )मेंस्ट्रुअल कप हे एक वैद्यकीय साधन (Medical ...
26/02/2021

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप ठरतोय दिलासादायक
मेंस्ट्रुअल कप ( मासिक धर्म कप )

मेंस्ट्रुअल कप हे एक वैद्यकीय साधन (Medical Device) आहे. हे अतिशय लवचिक असल्यामुळे वापरण्यास अगदी सोपे आहे. आरोग्यास लाभदायक, 12 तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेकशन, अनेक वर्ष सहज पुनर्वापरास योग्य, पर्यावरणपूरक, परवडणारे असे आहे. मेंस्ट्रुअल कप सोबत आपण धावू शकता, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम/ योगा करू शकता, जीन्स वापरू शकता, काळजीपूर्वक वापर केल्यास एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे 5 ते 10 वर्ष वापरता येतो, मासिक स्त्राव त्वचेच्या संपर्कात येत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचा जंतुसंससंक्रमण होत नाही, कसलीही दुर्गंधी नाही.

बऱ्याच महिलांची समस्या आहे कि, त्या लहान गावात राहतात जिथे कुरिअर सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मासिक कप मागवू शकत नाहीत तर आपण हा गैरसमज दूर करून घ्यावा. आपल्या गावाच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असेल तर स्पीड पोस्ट ने मासिक धर्म कप आपणापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो.

चला तर मग आपण सर्व मिळून संकल्प करूया कि, मी आजपासून आरोग्यास चांगले आणि पर्यावरणास पूरक असेच सॅनिटरी साधन वापरेल आणि माझे आयुष्य आणि पर्यावरण जपण्यास मदत करेल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

+91 9422 50 5452
www.womsafemc.com

मासिक पाळीचा कपप्रत्येक स्त्रीला तिच्या रिप्रोडक्टि‍व फेज मध्ये पीरियड्सना सामोरे जावे लागते. परंतु आपल्याला काळजी करण्य...
20/02/2021

मासिक पाळीचा कप
प्रत्येक स्त्रीला तिच्या रिप्रोडक्टि‍व फेज मध्ये पीरियड्सना सामोरे जावे लागते. परंतु आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण मासिक पाळीचा कप हा पीरियड दरम्यान वापरल्या जाणार्‍या सर्वात सुरक्षित पद्धतींपैकी एक आहे. हा कप आपल्या शरीरासाठी योग्य प्रकारे अनुकूल आहे. मासिक पाळीचा कप पुन्हा पुन्हा वापरता येतो. मासिक पाळीच्या कपच्या वापरास आजकाल खूप प्रोत्साहन देखील दिले जात आहे, कारण ते पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.

मेंस्ट्रुअल कप्स वापरण्याची योग्य पद्धत
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंस्ट्रुअल कप वापर करताना सर्वात आधी हे वरच्या बाजूने थोडसं फोल्ड करणं आवश्यक असतं. ज्यामुळे हे व्हजायनामध्ये सहज इन्सर्ट करणं शक्य होतं. आतमध्ये गेल्यानंतर जर हे थोडसं फिरवलं तर ते व्यवस्थित फिट होतं. कारण मेंस्ट्रुअल कप आतमध्ये गेल्यानंतर व्हजायनाच्या आतील भागात व्यवस्थित बसतो.

अत्यंत आरामदायक आहे हा कप
मेंस्ट्रुअल कप एकदा इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही अगदी सहज जिन्स वापरू शकाल, रनिंग करू शकाल , उड्या मारू शकाल, योगाभ्यास आणि स्विमिंगसारख्या गोष्टीही करू शकता. कारण मासिक पाळीदरम्यान ज्या सॅनिटरी पॅड्सना महिला सुरक्षित मानतात. त्यांच्या आधार घेऊन स्विमिंग करणं अशक्य असतं.
..म्हणून ठरतो अधिक फायदेशीर
मेंस्ट्रुअल कप्स कसा फायदेशीर ठरतो, यावर अनेक संशोधनं करण्यात आलेली आहेत. एकिकडे हे सॅनिटरी पॅड्स आणि टॅमेपोन्सपासून महिलांना स्वातंत्र्य देतात. तसेच मेंस्ट्रुअल कप्समुळे पर्यावरणाची हानी होत नाही. कारण सॅनिटरी नॅपकिन्स एकदा वापरल्यानंतर आपण टाकून देतो. पण यांची विल्हेवाट लावणं फार कठिण असतं. याउलट मेंस्ट्रुअल कप्स अनेक वर्ष तुम्ही पुन्हा-पुन्हा वापरू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
+91 9422 50 5452

www.womsafemc.com

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
19/02/2021

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सॅनिटरी नॅपकिनला प्रमुख पर्याय : मेन्स्ट्रुअल कप सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात, पण हा कप मात्र पाळीचा रक...
11/02/2021

सॅनिटरी नॅपकिनला प्रमुख पर्याय : मेन्स्ट्रुअल कप

सॅनिटरी नॅपकिन पाळीतला रक्तप्रवाह शोषून घेतात, पण हा कप मात्र पाळीचा रक्तप्रवाह जमा करतो. त्यामुळे कप धुवून त्याचा पुनर्वापरही सहज शक्य असतो.

पाळीच्या वेळी हा कप अशाप्रकारे योनीमध्ये बसवावा लागतो की त्यात पाळीचा रक्तप्रवाह जमा होईल.

"हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात,"

पर्यावरणवादी ओरडून ओरडून सांगत आहेत की, सॅनिटरी पॅडचा वाढता वापर पर्यावरणाला धोकादायक आहे.

एकदा वापरण्याची सवय झाली कि तुम्हीही म्हणाल... Periods were never so enjoyable before...

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

+91 9604 89 1011
www.womsafemc.com

मासिक पाळीतील त्रास हा अजूनही कुजबुजत बोलण्याचा विषय... मग सॅनिटरी पॅड वापरावेत, टॅम्पॉन वापरावेत की, मेन्स्ट्रुअल कप वा...
03/02/2021

मासिक पाळीतील त्रास हा अजूनही कुजबुजत बोलण्याचा विषय... मग सॅनिटरी पॅड वापरावेत, टॅम्पॉन वापरावेत की, मेन्स्ट्रुअल कप वापरावा, याबाबत आपण खुलेपणाने कधी बोलणार?

बहुतांश मुली, तरुणी, महिला या पोटदुखी, अंगदुखी, मानसिक ताण, रक्तस्त्राव, कापड किंवा पॅडमुळे होणारी अ‍ॅलर्जी हा त्रास म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार...

यातून सुटका होण्यासाठी मेन्स्ट्रुअल कपसारखे पर्यावरणपूरक पर्याय, ते वापरण्याची पद्धत, याबद्दल जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मेन्स्ट्रुअल कप ५ ते १० वर्षे वापरता येतो त्यामुळे पैसे तर वाचतातच शिवाय पॅड च्या वापरामुळे जो कचरा होतो तोही कमी होतो. पॅड मध्ये जे मटेरियल वापरलेले असते त्याचे विघटन होण्यास खूप वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे ह्या समस्येवर मात करणे शक्य होईल.

मैत्रिणींनो, सुरवातीला थोडे ऑड वाटेल पण एकदा वापरण्याची सवय झाली कि तुम्हीही म्हणाल... Periods were never so enjoyable before...

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

+91 9604 89 1011
www.womsafemc.com

पीरियड्स की बात आते ही सैनिटरी नैपकिन और टैम्पोन दिमाग में घूमने लगते हैं। ज्यादा फ्लो है तो पैड बदलने का टेंशन। दाग लग ...
27/01/2021

पीरियड्स की बात आते ही सैनिटरी नैपकिन और टैम्पोन दिमाग में घूमने लगते हैं। ज्यादा फ्लो है तो पैड बदलने का टेंशन। दाग लग जाने का टेंशन। ऊपर से पैड्स खत्म हो जाने पर बार-बार मार्केट जाने का अलग टेंशन। हर महीने इसका एक अलग ही बजट बनाकर चलना पड़ता है। लेकिन अब बाजार में मेंस्ट्रुअल कप (Menstrual Cup) के रूप में हर महीने के इस खर्चे से बचने का एक हाइजीनिक तरीका मौजूद है। जिसकी जानकारी अब भी बहुत-सी महिलाओं को कम ही है। तो आज हम आपको मेंस्ट्रुअल कप के बारे में बताते हैं। ताकि आप भी अपने पीरियड्स को और अच्छी तरह से हैंडल करने का तरीका जान सकें।

Visit us : www.womsafemc.com

गणतन्त्र दिवस (गणतंत्र दिवस) भारत का एक राष्ट्रीय पर्व है जो प्रति वर्ष 26 जनवरी को मनाया जाता है। ... एक स्वतन्त्र गणरा...
26/01/2021

गणतन्त्र दिवस (गणतंत्र दिवस) भारत का एक राष्ट्रीय पर्व है जो प्रति वर्ष 26 जनवरी को मनाया जाता है। ... एक स्वतन्त्र गणराज्य बनने और देश में कानून का राज स्थापित करने के लिए संविधान को 26 नवम्बर 1949 को भारतीय संविधान सभा द्वारा अपनाया गया और 26 जनवरी 1950 को इसे एक लोकतान्त्रिक सरकार प्रणाली के साथ लागू किया गया था।
Visit us : www.womsafemc.com

मेन्स्ट्रुअल कप हे पॅड्स आणि टॅम्पॉन्सपेक्षा स्वस्त आहेत का?12 ते 52 वर्ष वयांतल्या मूल न झालेल्या महिलेला साधारणपणे 480...
21/01/2021

मेन्स्ट्रुअल कप हे पॅड्स आणि टॅम्पॉन्सपेक्षा स्वस्त आहेत का?

12 ते 52 वर्ष वयांतल्या मूल न झालेल्या महिलेला साधारणपणे 480वेळा पाळी येत असल्याचा NHSचा अंदाज आहे.
एका कपची किंमत स्वस्तात मिळणाऱ्या पॅड्सच्या पाकिटापेक्षा जास्त असू शकते. पण हा कप दर महिना वापरता येतो आणि 10 वर्षांपर्यंत टिकतो. यामुळे मोठ्या कालावधीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास हा कमी खर्चिक आहे.

शिवाय एका वापरानंतर हा कप फेकून द्यावा लागत नाही. तो पुन्हा वापरता येतो. म्हणून पॅड्स वा टॅम्पॉन्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कप्सचा पर्याय जास्त पर्यावरणस्नेही आहे.

www.womsafemc.com
96048 91011

सॅनेटरी नॅपकिनच्या तुलनेत मेन्स्टूल कप वापरणे महिलांसाठी शारीरिक आणि समाजासाठी पर्यावर्णीय दृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे. त...
15/01/2021

सॅनेटरी नॅपकिनच्या तुलनेत मेन्स्टूल कप वापरणे महिलांसाठी शारीरिक आणि समाजासाठी पर्यावर्णीय दृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे. तो वापरायलाही सोपा आहे. यूज आणि थ्रो प्रकारातील नसल्यामुळे त्यासाठी वन टाइम इनव्हेस्टमेन्ट आहे.

म्हणजेच "नो रॅश, नो कॅश, नो थ्रश "

www.womsafemc.com

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !www.womsafemc.com
14/01/2021

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

www.womsafemc.com

मेंस्ट्रुअल कप का अर्थ है, मासिक धर्म के समय उपयोग में लाया जाने वाले कप। यह पैड की अपेक्षा स्वास्थ्य एवं पर्यावरण दोनों...
07/01/2021

मेंस्ट्रुअल कप का अर्थ है, मासिक धर्म के समय उपयोग में लाया जाने वाले कप। यह पैड की अपेक्षा स्वास्थ्य एवं पर्यावरण दोनों के लिए अधिक फायदेमंद होता है। यह मेडिकल उपकरणों से निर्मित होने के कारण इसके कोई साइड इफेक्ट नहीं होते।

Visit our Website : www.womsafemc.com

Address

Gala No. 3, BP. No. 901/1/1F, Ground Floor, Gunasagari Complex, Opp. Sundar Nagar, Miraj-Sangli Road, Miraj/416 410
Miraj
416410

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+919604891011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Womsafemc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Womsafemc:

Share