Shree Orthopaedic Clinic

Shree Orthopaedic Clinic Orthopaedic Clinic

नमस्कार कोकणकर,मिरज येथील प्रसिद्ध डॉ. आकाश जैन कोकणातील खालील ठिकाणांना भेट देत आहेत.ऑर्थोपेडिक समस्या असलेल्या रुग्णां...
22/07/2025

नमस्कार कोकणकर,
मिरज येथील प्रसिद्ध डॉ. आकाश जैन कोकणातील खालील ठिकाणांना भेट देत आहेत.
ऑर्थोपेडिक समस्या असलेल्या रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा.
अधिक माहितीसाठी ८७८८ ३१४ ७९६ वर कॉल करा.

09/09/2024

Let's know about the Osteoarthritis of the knee..

Newly diagnosed diabetic with cellulitic Hand after thorn prick underwent Debridement.After regular dressing wound heale...
06/04/2024

Newly diagnosed diabetic with cellulitic Hand after thorn prick underwent Debridement.
After regular dressing wound healed with fully functional hand.

03/04/2024

Journey towards full recovery in Traumatic Achilles Tendon Tear...

मोफत ऑर्थोपेडिक तपासणी शिबीर...१ मे २०२३..सर्वांनी याचा फायदा घ्यावा.
18/04/2023

मोफत ऑर्थोपेडिक तपासणी शिबीर...१ मे २०२३..
सर्वांनी याचा फायदा घ्यावा.

13/04/2023

Post a review to our profile on Google

11/04/2023
21/01/2023

नमस्कार,
२६ जानेवारी २०२३ रोजी 'श्री ऑर्थोपेडिक क्लिनिक,मिरज' येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये डॉक्टर आकाश जैन यांच्या मार्फत मोफत हाडांचे विकार तपासणी, मोफत हाडांची ठिसूळता तपासणी करण्यात येईल. तसेच अत्यल्प दरात एक्स रे ची सोय आणि रक्त तपासणी मध्ये २५% सवलत देण्यात येईल.
चौकशी आणि नाव नोंदणीसाठी नंबर: ८७८८३१४७९६

Orthopaedic Clinic

आता तुम्ही आमचे क्लिनिक गुगल मॅप्स वर शोधू शकता.क्लिनिक आणि डॉक्टरांविषयी अभिप्राय तसेच सूचना तुम्ही खालील लिंक वर लिहू ...
30/12/2022

आता तुम्ही आमचे क्लिनिक गुगल मॅप्स वर शोधू शकता.
क्लिनिक आणि डॉक्टरांविषयी अभिप्राय तसेच सूचना तुम्ही खालील लिंक वर लिहू शकता.
तुमचा अभिप्राय रेटिंगद्वारे नोंद करावा ही विनंती🙏🏻

Post a review to our profile on Google

४५ वर्षीय व्यक्तीचा शेतामध्ये ट्रॅक्टरचा अपघात झाल्यामुळे हाताचे हाड मोडले होते. ज्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.
20/12/2022

४५ वर्षीय व्यक्तीचा शेतामध्ये ट्रॅक्टरचा अपघात झाल्यामुळे हाताचे हाड मोडले होते. ज्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

Address

Lilavati Complex, Vantmure Corner, Station Road, Near Swami Samarth Mandir
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+918788314796

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Orthopaedic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Orthopaedic Clinic:

Share