Neuro One Brain and Spine Centre

Neuro One Brain and Spine Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Neuro One Brain and Spine Centre, Neurologist, Neuro One Brain and Spine Centre, Lilavati Complex, Near Vantamure Corner, Miraj.

Neuro-One Brain and Spine Centre provides comprehensive diagnostic care for all Neurological and Spine related conditions like Headaches, Epilepsy , Seizures, Stroke ,Parkinsons, Multiple sclerosis,Peripheral neuropathies, Alzheimers Disease and Dementia

ही माती परंपरेची… 🏞️ही माती कष्टाची… 💪आणि हीच आपली ओळख — अभिमानाची! ❤️कामगारांच्या घामाने फुललेला,संस्कृतीने सजलेला आपला...
01/05/2026

ही माती परंपरेची… 🏞️
ही माती कष्टाची… 💪
आणि हीच आपली ओळख — अभिमानाची! ❤️
कामगारांच्या घामाने फुललेला,
संस्कृतीने सजलेला आपला महाराष्ट्र… 🌿
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🧠 मेंदूची काळजी घ्या, जीवन अधिक चांगलं जगा!आपल्या रोजच्या सवयी नकळत मेंदूवर परिणाम करत असतात —अतिवापर स्क्रीनचा, जास्त स...
28/04/2026

🧠 मेंदूची काळजी घ्या, जीवन अधिक चांगलं जगा!

आपल्या रोजच्या सवयी नकळत मेंदूवर परिणाम करत असतात —
अतिवापर स्क्रीनचा, जास्त साखर, झोपेची कमतरता, हालचालीचा अभाव, एकाकीपणा, मोठ्या आवाजात हेडफोन वापरणे…
या सगळ्यामुळे लक्ष कमी होणे, थकवा, ताण आणि मानसिक समस्या वाढू शकतात.

✨ आपल्या मेंदूची काळजी घेणे म्हणजे आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवणे!

📞 संपर्क: 7558727536 | 9209853626
📍 लीलावती कॉम्प्लेक्स, वानतामुरे कॉर्नर जवळ, मिरज – 416410

🦟 छोटासा चावा… पण मोठा धोका! | World Malaria Dayमलेरिया हा अजूनही कोट्यवधी लोकांवर परिणाम करणारा आजार आहे.स्वच्छता, डासा...
25/04/2026

🦟 छोटासा चावा… पण मोठा धोका! | World Malaria Day

मलेरिया हा अजूनही कोट्यवधी लोकांवर परिणाम करणारा आजार आहे.
स्वच्छता, डासांपासून संरक्षण आणि वेळेत उपचार — हेच खरे उपाय.

आजच काळजी घ्या आणि चा संकल्प करा!

24/04/2026

लहान मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी 'स्क्रीन' घातक? 📵🧠
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने देखील एका मुलाखतीत सांगितले की, त्याची मुलगी आराध्याकडे स्वतःचा फोन नाही. यामागे एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक कारण आहे!

मुलं जितकी उशिरा स्क्रीनच्या संपर्कात येतील, तितकी त्यांच्या मेंदूची वाढ चांगली आणि जलद होईल! 🌟

तज्ज्ञांचा सल्ला हवा आहे? आजच संपर्क साधा! 👩‍⚕️
डॉ. केतकी पटवर्धन
(MBBS, M.D. Med, D.M. Neuro (NIMHANS))

📍 पत्ता: न्यूरॉन (NeurOne), लीलावती कॉम्प्लेक्स, वंतामुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०.
📞 संपर्क: ७५५८७२७५३६ | ९२०९८५३६२६

आदरणीय डॉ. केतकी पाटवर्धन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🌸आपल्या कुशलतेने, समर्पणाने आणि माणुसकीच्या सेवाभावाने...
22/04/2026

आदरणीय डॉ. केतकी पाटवर्धन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉🌸
आपल्या कुशलतेने, समर्पणाने आणि माणुसकीच्या सेवाभावाने अनेक रुग्णांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण केली आहे.
आपले आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी राहो हीच शुभेच्छा! 💐

तुमचा लिव्हर तुमच्यासाठी किती महत्त्वाचं काम करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? 🤔तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो, रक्ता...
19/04/2026

तुमचा लिव्हर तुमच्यासाठी किती महत्त्वाचं काम करतो, हे तुम्हाला माहिती आहे का? 🤔
तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतो आणि संसर्गांपासून संरक्षण करतो.

या जागतिक लिव्हर दिनानिमित्त, आपल्या लिव्हरची काळजी घेण्याचा संकल्प करूया! 💚

📞 संपर्क: 7558727536 | 9209853626
📍 लीलावती कॉम्प्लेक्स, वानतामुरे कॉर्नर जवळ, मिरज – 416410

18/04/2026

'बेल्स पॉल्सी' म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंचा कमकुवतपणा, ज्याला आपण चेहऱ्याचा अर्धांगवायू असेही म्हणतो. ही समस्या उद्भवल्यास घाबरून न जाता योग्य वेळी उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या व्हिडिओमध्ये पहा बेल्स पॉल्सी दरम्यान घ्यायची काळजी आणि महत्त्वाची पथ्ये. लक्षात ठेवा, वेळीच निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला पुन्हा पूर्णपणे बरे करू शकतो! ✨

📍 संपर्क तपशील:
🏥 न्यूरो-वन ब्रेन अँड स्पाइन सेंटर (NeurOne Brain and Spine Centre)
👩‍⚕️ डॉ. केतकी पटवर्धन (MBBS, M.D Med, D.M Neuro - NIMHANS)

📍 पत्ता: लीलावती कॉम्प्लेक्स, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०
📞 Contact: 7558727536 | 9209853626

लहान रुग्णेची सुंदर भावना ❤️डॉ. केतकी मॅडमना धन्यवाद म्हणण्यासाठी तिने केलेलं हे छान चित्र 🎨तिच्या रंगांमध्ये तिचं प्रेम...
17/04/2026

लहान रुग्णेची सुंदर भावना ❤️

डॉ. केतकी मॅडमना धन्यवाद म्हणण्यासाठी तिने केलेलं हे छान चित्र 🎨
तिच्या रंगांमध्ये तिचं प्रेम आणि कृतज्ञता दिसून येते.

तू अशीच आनंदी आणि निरोगी राहो! 🌸

Expert Neurological Care You Can Trust. 🧠✨When it comes to brain and spine health, experience matters. Meet Dr. Ketaki P...
13/04/2026

Expert Neurological Care You Can Trust. 🧠✨

When it comes to brain and spine health, experience matters. Meet Dr. Ketaki Patwardhan, an expert Neurologist (NIMHANS) dedicated to providing precise, compassionate, and patient-focused treatment at Neurone Centre.

Your health is our priority. Schedule your consultation today!

📍 Address: Lilavati Complex, Miraj
📞 Contact: 7558727536 | 9209853626

11/04/2026

पार्किन्सन आजाराचे वेळीच निदान करा! 🧠🤝
काय तुम्हाला माहित आहे? बोटांच्या साध्या हालचालीवरून तुम्ही पार्किन्सन आजाराची प्राथमिक लक्षणे ओळखू शकता. हा सोपा 'फिंगर टॅपिंग' टेस्ट करून पहा:
✅ कसे कराल? तुमचा अंगठा आणि पहिले बोट १० सेकंदासाठी शक्य तितक्या वेगाने एकमेकांवर टॅप करा.
सामान्य: १० सेकंदात ४५ ते ६० टॅप्स.

सावधान! जर वारंवार प्रयत्न करूनही तुमचे टॅप्स २० किंवा त्यापेक्षा कमी असतील, तर हे पार्किन्सनचे लक्षण असू शकते.

📍 न्यूरोवन ब्रेन अँड स्पाइन सेंटर (NeuroOne Brain and Spine Centre)
डॉ. केतकी पटवर्धन
(MBBS, M.D Med, D.M Neuro - NIMHANS)

🏢 पत्ता: लीलावती कॉम्प्लेक्स, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०.
📞 संपर्क: ७५५८७२७५३६ | ९२०९८५३६२६

🧠🌍 जागतिक पार्किन्सन दिन – ११ एप्रिलपार्किन्सन हा मेंदूशी संबंधित आजार असून, लाखो लोक त्याचा सामना करत आहेत. या दिवशी आप...
11/04/2026

🧠🌍 जागतिक पार्किन्सन दिन – ११ एप्रिल

पार्किन्सन हा मेंदूशी संबंधित आजार असून, लाखो लोक त्याचा सामना करत आहेत. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन जागरूकता वाढवूया आणि रुग्णांना आधार देऊया. 💙

लक्षणे ओळखा, योग्य वेळी उपचार घ्या आणि निरोगी जीवनाकडे वाटचाल करा.

👩‍⚕️ डॉ. केतकी पाटवर्धन
(MBBS, M.D Med, D.M Neuro – NIMHANS)

📞 7558727536 / 9209853626
📍 Lilavati Complex, Near Vantamure Corner, Miraj – 416410

मेंदूच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका! 🧠⚠️वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर धोका टाळता येतो.डोकेदुखी, ताप, गोंध...
10/04/2026

मेंदूच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करू नका! 🧠⚠️
वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास गंभीर धोका टाळता येतो.
डोकेदुखी, ताप, गोंधळ, झटके किंवा वर्तनात बदल दिसल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.

Contact :
👨‍⚕️ डॉ. केतकी पटवर्धन (MBBS, M.D Med, D.M Neuro - NIMHANS)
📞 संपर्क: 7558727536 | 9209853626
📍लिलावती कॉम्प्लेक्स, वंटमुरे कॉर्नरजवळ, मिरज – 416410

Address

Neuro One Brain And Spine Centre, Lilavati Complex, Near Vantamure Corner
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+917558727536

Alerts

Be the first to know and let us send you an email when Neuro One Brain and Spine Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category