
19/09/2025
मिरज येथील सेवारत्न स्पिच हिअरिंग क्लिनिक च्या वतीने नवरात्री व दसरा निमित्त
,मोफत श्रवण तपासनी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक24 ते 26सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत असणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या
लहानांपासुन ते वयोवृध्दापर्यंत सर्व रुग्णांची मोफत श्रवण तपासनी करण्यात येणार आहे. अलीकडे अनेक नागरिकांमध्ये श्रवणदोष समस्या आढळून येत आहे.अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात ऐकु न येण्याची समस्या असते.
या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांची अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने तपासनी करुन श्रवणदोष आढळून आल्यास अश्या व्यक्तींना श्रवण यंत्र कमीत कमी सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे. असे आवाहन क्लिनीकचे अॅाडिओलोजिस्ट बंकट पवार यांनी केले आहे.