
27/08/2025
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌸
आला बाप्पा घरोघरी, आनंद झाला सर्वदरी ✨
विघ्नहर्त्याच्या आगमनाने घराघरात प्रसन्नता, श्रद्धा आणि भक्तीचे वातावरण! 🪔🌺
चलो, या चतुर्थीला उत्साह, एकता आणि आनंदाने साजरी करूया 🎉
#गणेशोत्सव२०२५