Arogya mandir

Arogya mandir An Ayurvedic Hospital in Miraj with indoor facility and Panchkarma. Provide various Ayurvedic diagno

आरोग्य मंदिर* श्री सिद्धनाथ आयुर्वेदिक रुग्णालय *पाठदुखीला शस्त्रक्रियेशिवाय निरोप द्या!तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आ...
14/04/2025

आरोग्य मंदिर

* श्री सिद्धनाथ आयुर्वेदिक रुग्णालय *

पाठदुखीला शस्त्रक्रियेशिवाय निरोप द्या!

तुम्हाला खालील गोष्टींचा त्रास आहे का:

• स्लिप डिस्क

• सायटिका

• स्पॉन्डिलायटिस

• पाठीचा कणा दुखणे

• डिस्क फुगणे

• मान किंवा पाठीचा कणा कडक होणे?

आयुर्वेदाची शक्ती शोधा - १००% नैसर्गिक, शस्त्रक्रियाविरहित उपचार

आम्हाला का निवडावे?

• शस्त्रक्रिया नाही

• कोणतेही दुष्परिणाम नाहीत

• प्राचीन ज्ञान, आधुनिक दृष्टिकोन

दीर्घकालीन आराम

• अनुभवी डॉक्टर

• पंचकर्म उपचार

• काटी बस्ती

• मणक्याचे पुनरुज्जीवन मालिश.

• हर्बल औषधे

• योग आणि पोश्चरल मार्गदर्शन

खरे उपचार, खरे परिणाम.

आम्हाला भेट द्या: झारीबाग रोड, चिवटे कॉलनी, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र४१६४१०

आताच कॉल करा: ९४२३२६९६३८

वेबसाइट: www.drchivateayurved.org

08/03/2024
In Ayurveda, लंघन (fasting) is viewed as a powerful tool for cleansing and rejuvenating the body, mind, and spirit. It a...
07/03/2024

In Ayurveda, लंघन (fasting) is viewed as a powerful tool for cleansing and rejuvenating the body, mind, and spirit. It aligns with the concept of balancing doshas, promoting digestive fire (agni), and allowing the body to release accumulated toxins (ama). Fasting supports the body's natural healing mechanisms, enhances mental clarity, and brings harmony to the overall well-being. It's essential to choose the right type and duration of fasting based on individual doshic constitution and seasonal influences for optimal Ayurvedic benefits. 🌿🕉️ #लंघन

3 doshas mentioned in AyurvedaIn very simple terms - Vata, Pitta and KaphaAyurveda says that there are total 3 doshas in...
28/08/2023

3 doshas mentioned in Ayurveda

In very simple terms - Vata, Pitta and Kapha

Ayurveda says that there are total 3 doshas in our body. These doshas are vata, pitta and kapha. These doshas are not at all vices or bad things in the body.

These doshas are present in everyone's body and they do their work.

Many organs as well as flesh cells, bones etc. Many things come together to form a body. These body things have to be worked properly

As in a computer there are many things together. The work of coordinating between them and doing the desired work is done by some software in that computer. Without the software or operating system, nothing in that computer can be used. It is the same in our body.

Doshas are responsible for doing the right thing at the right time by coordinating the things in the body.

Each dosha has its own qualities and has a specific amount in the body.
Like coldness, dryness, lightness etc. in Vaat.

Hotness, greasiness, sharpness, etc. in Pitta.

Stickiness, coldness, greasiness etc. in the Kapha.

The body remains healthy only if each dosha works in proper proportion with its own virtues

If the doshas are reduced or increased, various disorders arise. Also, even if the qualities of a dosha are changed, the functioning of the body is disturbed.

Such as weakening of bones, increase in pain, constipation, sleep disorder etc. Happens due to increase or deterioration of vata dosha.

Pitta causes body heat, loss of digestive power, headache, acidity etc.

Laziness, excessive sleepiness, heaviness of head due to Kapha,

What causes these defects to worsen?
There can be many reasons behind this. Some of those reasons are given below.

1) Wrong diet
2) Sleep timings
3) Not exercising or overdoing it
4) anxiety
5) External environment
6) Wrong routine

How to fix dosha? For this, a thorough examination of the patient is necessary. One, two or all three doshas may be impaired in each vikra. Depending on how bad the defect is, the treatment varies.
Diet restrictions, Medicines and Panchkarma are usefull.


*FREE SUVARNA PRASHANA* *मोफत सुवर्ण प्राशन कॅम्प*Dates are as follows1) 18 July 20232) 14 August 2023सुवर्ण प्राशनच्या ...
15/07/2023

*FREE SUVARNA PRASHANA*

*मोफत सुवर्ण प्राशन कॅम्प*

Dates are as follows

1) 18 July 2023
2) 14 August 2023

सुवर्ण प्राशनच्या दिवशी तुमच्या सोयीसाठी हॉस्पिटल *सकाळी ७ पासून रात्री ९* पर्यंत उघडे राहील

FAQ

*सुवर्ण प्राशन म्हणजे काय?*
सुवर्ण प्राशन हे एक संस्कार आहे ज्यामध्ये लहान बालकांना शुद्ध केलेले सुवर्ण हे मध आणि तुपासोबत चाटण्यास दिले जाते. यामुळे प्रामुख्याने बालकांचे स्वास्थ्य चांगले टिकवले जाते व वारंवार रोग होण्याचे प्रमाण कमी होते. सर्वांगीण विकाससाठी सुवर्ण बिंदु प्राशन केले जाते.

*सुवर्ण प्राशन कोणामध्ये करावे?*
सर्व बालक ज्यांचे वय १ ते १६ वर्षापर्यंत आहे अश्या सर्व मुला मुलींना सुवर्ण प्राशन द्यावे.

*सुवर्ण प्राशन कधी करावे?*
आयुर्वेदानुसार सुवर्ण प्राशन प्रतिदिन दिले तरी चालते पण किमान प्रत्येक पुष्यनक्षत्रावर देणे गरजेचेच असते.

*सुवर्ण बिंदु प्राशनचे फायदे*
१) बलवर्धन
शरीर धातुंना सुदृढ बनवून शक्ति वाढवतो

२) मेधावर्धन
बुद्धि, आकलन शक्ति आणि स्मरणशक्ति वाढवतो.

३) अग्निवर्धन
पाचक शक्ति म्हणजेच अग्निला वाढवून पचन संस्थेला सुदृढ बनवतो.

४) आयुष्यवर्धन
निरोगी शरीरामुळे आयुष्यवृद्धि होण्यास मदत मिळते.

५) वर्ण्य
शरीर वर्ण आणि तेज वाढवतो.

६) वृष्य
बालकांमध्ये सार्वदेहिक ताकद व उर्जा वाढवतो.

७) रोगप्रतिकारक शक्ति वाढते

८) दंतउत्पत्ती समयी होणारा त्रास कमी होतो.

९) ऋतूबदल आणि वायुप्रदुषणमुळे होणारे व्याधि कमी होतात.

१०) अनुचित आहारमुळे शरीरावर होणारा त्रास कमी होतो.

अधिक माहितीसाठी
https://drchivateayurved.org/suvarna-prashan/

*FREE SUVARNA PRASHANA* Dates are as follows1) 20 June 20232) 18 July 20233) 14 August 2023सुवर्ण प्राशन घ्यायला येताना ...
15/06/2023

*FREE SUVARNA PRASHANA*

Dates are as follows
1) 20 June 2023
2) 18 July 2023
3) 14 August 2023

सुवर्ण प्राशन घ्यायला येताना शक्यतो अनुषा पोटी यावे किंवा जेवण झाल्यानंतर ३ तासाने यावे

सुवर्ण प्राशनच्या दिवशी तुमच्या सोयीसाठी हॉस्पिटल सकाळी ७ पासून रात्री ९ पर्यंत उघडे राहील

FAQ

*सुवर्ण प्राशन म्हणजे काय?*
सुवर्ण प्राशन हे एक संस्कार आहे ज्यामध्ये लहान बालकांना शुद्ध केलेले सुवर्ण हे मध आणि तुपासोबत चाटण्यास दिले जाते. यामुळे प्रामुख्याने बालकांचे स्वास्थ्य चांगले टिकवले जाते व वारंवार रोग होण्याचे प्रमाण कमी होते. सर्वांगीण विकाससाठी सुवर्ण बिंदु प्राशन केले जाते.

*सुवर्ण प्राशन कोणामध्ये करावे?*
सर्व बालक ज्यांचे वय १ ते १६ वर्षापर्यंत आहे अश्या सर्व मुला मुलींना सुवर्ण प्राशन द्यावे.

*सुवर्ण प्राशन कधी करावे?*
आयुर्वेदानुसार सुवर्ण प्राशन प्रतिदिन दिले तरी चालते पण किमान प्रत्येक पुष्यनक्षत्रावर देणे गरजेचेच असते.

*सुवर्ण बिंदु प्राशनचे फायदे*
१) बलवर्धन
शरीर धातुंना सुदृढ बनवून शक्ति वाढवतो

२) मेधावर्धन
बुद्धि, आकलन शक्ति आणि स्मरणशक्ति वाढवतो.

३) अग्निवर्धन
पाचक शक्ति म्हणजेच अग्निला वाढवून पचन संस्थेला सुदृढ बनवतो.

४) आयुष्यवर्धन
निरोगी शरीरामुळे आयुष्यवृद्धि होण्यास मदत मिळते.

५) वर्ण्य
शरीर वर्ण आणि तेज वाढवतो.

६) वृष्य
बालकांमध्ये सार्वदेहिक ताकद व उर्जा वाढवतो.

७) रोगप्रतिकारक शक्ति वाढते

८) दंतउत्पत्ती समयी होणारा त्रास कमी होतो.

९) ऋतूबदल आणि वायुप्रदुषणमुळे होणारे व्याधि कमी होतात.

१०) अनुचित आहारमुळे शरीरावर होणारा त्रास कमी होतो.

अधिक माहितीसाठी
https://drchivateayurved.org/suvarna-prashan/

सर्व बालकांना मोफत सुवर्ण प्राशनवय - १ वर्ष ते १६ वर्षेशुद्ध सोने हे तूप, मध यामध्ये घालून दिले जाते याला सुवर्ण प्राशन ...
02/06/2023

सर्व बालकांना मोफत सुवर्ण प्राशन

वय - १ वर्ष ते १६ वर्षे

शुद्ध सोने हे तूप, मध यामध्ये घालून दिले जाते याला सुवर्ण प्राशन असे म्हणतात.

* उच्च दर्जाचे सुवर्ण
* शुद्ध तूप व मध
* शुद्ध आयुर्वेदिक औषधे

फायदे
* रोग प्रतिकार शक्ती वाढते व वारंवार आजारी पडणे कमी होते
* भूक सुधारते
* स्मरणशक्ती, आकलनशक्ती सुधारते
* वर्ण सुधारतो

आजच बुक करा

Address

Shri Siddhanath Ayurvedic Hospital
Miraj
416410

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8am
Thursday 9am - 8am
Friday 9am - 8am
Saturday 9am - 8am
Sunday 9am - 8am

Telephone

+919423269638

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arogya mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arogya mandir:

Share