19/02/2026
🚩 शिवजयंती निमित्त 🚩
ज्यांच्या महान त्यागामुळे आज आपण अस्तित्वात आहोत…
ज्यांच्या पराक्रमामुळे आपला धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान सुरक्षित आहे…
त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
कोटी कोटी वंदन 🙏
त्यांचा त्याग आमची ओळख आहे,
त्यांचा पराक्रम आमची प्रेरणा आहे!
जय भवानी! जय शिवाजी! 🚩