Tirthraj Hospital- Bone and Joint centre, Miraj.

Tirthraj Hospital- Bone and Joint centre, Miraj. Tirthraj Hospital -Bone and Joint Centre is a advanced Centre for Joint REPLACEMENT and Arthroscopy.

थॅलेसेमिया म्हणजे फक्त रक्ताचा आजार नाही… तो अनेक कुटुंबांच्या रोजच्या संघर्षाची कहाणी आहे. ❤️ वेळेवर तपासणी, योग्य उपचा...
08/05/2026

थॅलेसेमिया म्हणजे फक्त रक्ताचा आजार नाही… तो अनेक कुटुंबांच्या रोजच्या संघर्षाची कहाणी आहे. ❤️ वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि नियमित रक्तदान यामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते. चला, जागरूकता वाढवूया आणि थॅलेसेमियाविरुद्धच्या लढ्यात साथ देऊया.

06/05/2026

हार मानली नाही…
वेदनेतून आत्मविश्वासाकडे झालेला आमच्या पेशंटचा हा प्रेरणादायी प्रवास! ❤️

योग्य उपचार, अनुभवी डॉक्टर आणि काळजीपूर्वक सेवेमुळे आज पुन्हा आनंदाने आयुष्य जगता येत आहे.

आमच्या हॉस्पिटल मधील आधुनिक उपचारपद्धती आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्ण पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहत आहेत. 💙

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा
🏥 Tirthraj Hospital Bone & Joint Centre
📍 मिरची हॉटेलच्या समोर, वंटमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०

📞 Appointment साठी संपर्क:
(0233) 2212627 | 8265033701

स्वच्छ हात, सुरक्षित आरोग्य! 🧼✨फक्त 20–30 सेकंदांची सवय… पण मोठा फरक घडवते 👍योग्य पद्धतीने हात धुवा आणि संसर्गापासून स्व...
05/05/2026

स्वच्छ हात, सुरक्षित आरोग्य! 🧼✨
फक्त 20–30 सेकंदांची सवय… पण मोठा फरक घडवते 👍
योग्य पद्धतीने हात धुवा आणि संसर्गापासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.
आजच ही सवय अंगीकारा – कारण आरोग्य तुमच्या हातात आहे! 🙌

🏥 तीर्थराज हॉस्पिटल - बोन अँड जॉइंट सेंटर
📍 पत्ता: मिरची हॉटेलच्या समोर, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०

📞 Book an Appointment:
(0233) 2212627 | 8265033701

उभं राहताना त्रास होतोय?कंबरेत किंवा गुडघ्यात वेदना जाणवतेय?हे साधं नाही…हिप फ्रॅक्चरचं लक्षण असू शकतं ⚠️वेळेत डॉक्टरांच...
02/05/2026

उभं राहताना त्रास होतोय?
कंबरेत किंवा गुडघ्यात वेदना जाणवतेय?
हे साधं नाही…
हिप फ्रॅक्चरचं लक्षण असू शकतं ⚠️
वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या!

🏥 तीर्थराज हॉस्पिटल - बोन अँड जॉइंट सेंटर
📍 पत्ता: मिरची हॉटेलच्या समोर, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०

📞 Book an Appointment:
(0233) 2212627 | 8265033701

प्रत्येक रुग्णाच्या हसण्यात…आणि प्रत्येक कष्टकऱ्याच्या मेहनतीत…आहे आपल्या महाराष्ट्राची खरी ताकद ❤️महाराष्ट्र दिनाच्या ह...
01/05/2026

प्रत्येक रुग्णाच्या हसण्यात…
आणि प्रत्येक कष्टकऱ्याच्या मेहनतीत…
आहे आपल्या महाराष्ट्राची खरी ताकद ❤️

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

28/04/2026

💪 निरोगी हाडे, आनंदी जीवन!
लोकमत सखी मंच आयोजित "संधिवात समजून घेऊया, सक्रिय राहूया" या उपक्रमांतर्गत तीर्थराज हॉस्पिटल, मिरज यांच्या वतीने महिलांसाठी हाडांच्या आरोग्याविषयी विशेष मोफत मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात हाडांचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. या सत्रात डॉ. हर्षल कुलकर्णी यांनी सांधेदुखी, हाडांची झीज आणि प्रथिनांचे (Proteins) महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सखी मंचच्या सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

अशाच आरोग्यदायी टिप्स आणि तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी आमच्याशी जोडले रहा! 🏥✨

🏥 तीर्थराज हॉस्पिटल - बोन अँड जॉइंट सेंटर
📍 पत्ता: मिरची हॉटेलच्या समोर, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०

Book an Appointment
(0233) 2212627 | 8265033701

24/04/2026

'लंबर स्पाइन सर्जरी'नंतर वडील पुन्हा चालू लागले! ✨🦵
कमरेच्या असह्य वेदनांमुळे त्रस्त असलेल्या बसप्पा गुड्डापुर यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण परतले आहेत. गेल्या १ ते १.५ वर्षांपासून ते या त्रासाने हतबल झाले होते, परंतु तीर्थराज हॉस्पिटलमधील योग्य उपचारांमुळे ते आता विनासायास चालू शकत आहेत.

तीर्थराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ यांच्या तत्पर सेवेबद्दल रुग्णाच्या मुलाने (महेश गुड्डापुर) कृतज्ञता व्यक्त केली आहे. 🙏

🏥 तीर्थराज हॉस्पिटल - बोन अँड जॉइंट सेंटर
📍 पत्ता: मिरची हॉटेलच्या समोर, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०

Book an Appointment
(0233) 2212627 | 8265033701

सुख, समाधान आणि आरोग्याची साथ लाभो,अक्षय्य तृतीया तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवे क्षण घेऊन येवो.अक्षय्य तृतीया निमित्त सर्...
19/04/2026

सुख, समाधान आणि आरोग्याची साथ लाभो,
अक्षय्य तृतीया तुमच्या आयुष्यात आनंदाचे नवे क्षण घेऊन येवो.

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

18/04/2026

गुडघे प्रत्यारोपण (Knee Replacement) शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपीचे महत्त्व! 🩺🦵
शस्त्रक्रिया ही निम्मी लढाई असते, पण पूर्ण रिकव्हरीसाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची आहे. या रीलमध्ये डॉ. हर्षल कुलकर्णी सांगत आहेत की कशाप्रकारे योग्य व्यायामामुळे रुग्ण अवघ्या काही दिवसांत पुन्हा आपल्या पायावर उभे राहू शकतात.

शस्त्रक्रियेनंतर घाबरू नका, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी करा आणि पुन्हा एकदा आनंदी, सक्रिय आयुष्य जगा! 🏃‍♂️✨

🏥 तीर्थराज हॉस्पिटल - बोन अँड जॉइंट सेंटर
📍 पत्ता: मिरची हॉटेलच्या समोर, वंतमुरे कॉर्नर, मिरज - ४१६४१०

Book an Appointment - (0233) 2212627 | 8265033701

03/04/2026

Address

1/48, Sangli Miraj Road, Vantamure Corner
Miraj
416410

Telephone

+918265033701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tirthraj Hospital- Bone and Joint centre, Miraj. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category