
09/09/2025
🌿🙏 मोहोळकरांसाठी सुवर्णसंधी 🙏🌿
सांगली, पुण्यानंतर आता मोहोळमध्ये
गुरुकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटर
👨⚕️ डॉ. गणेश गांधले (आयुर्वेदाचार्य)
👉 नाडी परीक्षण तज्ञ | जन्मकुंडलीवरून रोग निदान
📌 तुमच्या वेदनांचा आयुर्वेदिक उपाय :
✔️ पाठदुखी
✔️ गुडघेदुखी
✔️ संधिवात
✔️ स्लिप डिस्क
✔️ हातापायांची मुंग्या
✔️ कंबरदुखी
✔️ मानदुखी
✔️ सायटिका
✔️ आमवात, पित्त-उष्णतेचे आजार
💊 औषधं आपली स्वतःची बनवलेली –
💧 जलद व खात्रीशीर परिणाम
🗓️ प्रत्येक महिन्याच्या २ऱ्या रविवारी
⏰ दुपारी २ ते ५
📍 स्थळ : आरोग्यम ओ.पी. डी.हाऊस,
महात्मा फुले भाजी मंडई जवळ, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर
📞 संपर्क : 9881515059
🌱 आयुर्वेदाने घ्या वेदनामुक्त जीवनाचा अनुभव! 🌱