Ayush homeopathic clinic

Ayush homeopathic clinic आयुष होमिओपॅथी.....

05/07/2023
08/09/2021
07/09/2021

नमस्कार,
श्री सोमेश्वर कलामंच निर्मित,गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करतच आहोतच आणि आता,आपल्या माणसांनी, आपल्या माणसांसाठी सुरू केलेली चळवळ.ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत. आणि या चळवळीचाच एक भाग म्हणजेच *"लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र"* हा उपक्रम. आणि या उपक्रमाअंतर्गत *बुधवार*
दिनांक *०८ सप्टेंबर२०२१* रोजी रात्री - *०७.००* वाजता *भाग-११७वा*
*मुलाखतकार:-.*कु.बिंदिया मोहिते.*
*मा.डाॅ अपर्णा भास्कर पुरळकर*
*B.H.M.S.(Nashik),M.H.A(Mumbai)* *शारीरिक व मानसिक आजारांवर कौन्सिलिंग व योग्य उपचार.*
यांची *"लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र"* मध्ये मुलाखत घेणार आहोत. जास्तीत जास्त आपल्या माणसांनी बोध घ्यावा. जागृत व्हावे,आणि या चळवळीमध्ये सामिल होऊन आम्हाला सहकार्य करावे आणि प्रत्येक कोकणी माणसांनी ही मुलाखत अवश्य पहावी ही नम्र विनंती.

Follow this link to join our page:https://www.facebook.com/गराजलो-रे-गराजलो-102117271370970/

27/04/2021
13/04/2021
08/03/2021

Address

Prathamesh Vaibhav Co-operative HSG Society, Tagore Nagar , Next To Unity Bank, Vikhroli (E) Mumbai :400083
Mumbai
400083

Opening Hours

Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919834096686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayush homeopathic clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category