Dr. Goraksha Sadashiv Dhotre

Dr. Goraksha Sadashiv Dhotre National President-All India Cine Workers Association &
All India Media Employees Association

गोल्ड आयकॉन राष्ट्रीय पुरस्कार 2024. मुंबई..प्रसिद्ध अभिनेते विंदू दारा सिंग, शाहबाज खान,उपासना सिंग, व रितू शिवपुरी Bri...
22/07/2024

गोल्ड आयकॉन राष्ट्रीय पुरस्कार 2024.
मुंबई..
प्रसिद्ध अभिनेते विंदू दारा सिंग, शाहबाज खान,
उपासना सिंग, व रितू शिवपुरी
Bright Advertising चे योगेश लखानी, निर्माता विनोद बच्चन यांच्या हस्ते गोल्ड आयकॉन राष्ट्रीय पुरस्कार 2024 पार पडला पडला
आयोजक -रामकुमार पाल, जेष्ठ समाजसेवक ( ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन. राष्ट्रीय उपाध्यक्ष) व उद्योगपती दनिकेश मदनी यांनी
दैदिप्यमान सोहळा आयोजित केला होता या वेळी सामाजिक व फिल्म जगतातील केलेल्या कार्याचा गौरव म्हणून माझा सन्मान करण्यात आला.
मी त्यांचा शतशः आभारी आहे .
व आपल्या सर्वांचे ही मनःपूर्वक आभार मानतो..

Gold Icon National Award 2024,
Mumbai
Famous actors Vindu Dara Singh, Shahbaz Khan,
Upasana Singh, and Ritu Shivpuri
Yogesh Lakhani of Bright Advertising, Producer Vinod Bachchan hosted Gold Icon National Awards 2024
Organizer - Ramkumar Pal, Senior Social Worker (All India Cine Workers Asso. National Sr. Vice President) and Industrialist Danikesh Madani
A grand function was organized where I was honored for my work in the social and film world.
I am extremely grateful to them.
And thank you all from the bottom of my heart....

Pal Ramkumar
All India Cine Workers Association


Dr. Goraksha Sadashiv Dhotre Goraksha Sadashiv Dhotre
Dr. Goraksha Sadashiv Dhotre
Cintta



https://youtu.be/xjj71k3Pi9M
04/04/2024

https://youtu.be/xjj71k3Pi9M

All India Cine Workers Association & All India Media Employees Association office Opening with Ujwal Nirgudkar Oscar Academy Member, Adhyaksh Gorksha Dhotr...

💐💐NEW OFFICE OPENING💐💐
03/04/2024

💐💐NEW OFFICE OPENING💐💐

MSME Expo 20249 मार्च 2024, MSME केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी MSME अंधेरी- मुंबई येथे आयोजित केलेल्या एक दिवसी...
18/03/2024

MSME Expo 2024
9 मार्च 2024, MSME केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी MSME अंधेरी- मुंबई येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय औद्योगिक एक्सपोला भेट दिली.
त्यासोबतच बहुउद्देशीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर भूमिपूजन व ऑनलाइन पद्धतीने पुणे MSME ऑफिस उदघाटन करण्यात आले.
मंत्री महोदय राणे साहेबांनी विविध स्टॉलवर जाऊन उपस्थितांची उद्योगा विषयी विचारपूस केली, व MSME च्या माध्यमातून उद्योग धंदे वाढवण्यासाठी जी काही आर्थिकव तांत्रिक मदत लागेल ती MSME च्या माध्यमातून योग्य ते सहकार्य व मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्यासोबत एमएसएमई सहसंचालक श्री मिलिंद बारापात्रे, माजी एमएसएमई सहसंचालक श्री ए.आर. गोखे, MSME चे Architecture- श्री रॉय चौधरी,भाजप चित्रपट उद्योग निर्माता चे प्रमूख श्री गौरक्ष धोत्रे , भाजपा उद्योग आघाडी चे समन्वयक श्री शैलेश शर्मा, SIDAK Lifcare चे संचालक श्री नीरज विश्वकर्मा, World Against Corruption People council चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय बजाज तसेच डिक्कीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि बिइंग उद्योजक श्री.अरुण धनेश्वर उपस्थित होते
केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे जी यांना भाजपा चित्रपट उद्योग आघाडी तर्फे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची प्रतिमा देऊन गौरवन्यात आले.
तसेच राणे साहेब यांनी चित्रपट उद्योगाला MSME मार्फत सर्व माध्यमातून योग्य ती मदत देण्याचे मान्य केले




All India Cine Workers Association
BJP INDIA









आमचे आदरणीय गुरुवर्य  मा.केंद्रिय रेल्वेमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील (दादा श्री) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
17/03/2024

आमचे आदरणीय गुरुवर्य मा.केंद्रिय रेल्वेमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील (दादा श्री) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण रेल्वेच्या व महाराष्ट्र च्या भल्यासाठी तुमचे समर्पण आणि मेहनत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. महाराष्ट्र तील सर्वात वरिष्ठ खासदार (6व्या दा खासदार) म्हणून आगामी निवडणुकीत तुम्ही लाखो मतांनी विजयी व्हा हीच आजच्या शुभ दिनी आई जगदंबे चरणी मनःपूर्वक प्रार्थना
Happy birthday Dada
💐💐💐💐
#रावसाहेबदानवे













All India Cine Workers Association
BJP INDIA


Santosh Danve
Santosh Raosaheb Danve
श्री रावसाहेब पाटील दानवे रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार
रावसाहेब पाटील दानवे दादा समर्थक संभाजीनगर
Dr. Goraksha Sadashiv Dhotre
आमदार संतोष भाऊ दानवे - युवा मंच
आमदार संतोष भाऊ दानवे युवा मंच महाराष्ट्र राज्य

आपला महाराष्ट्र… आपला सोहळा…५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा… या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र भू...
14/03/2024

आपला महाराष्ट्र… आपला सोहळा…

५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा…
या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र भूषण २०२३, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार नुकतेच विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कलाविभाग आणि चित्रनगरी टीमचं अभिनंदन.

या सोहळ्यात मान. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, पालकमंत्री दीपक केसरकरजी यांच्या हस्ते मान्यवर विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले..

फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अविनाश ढाकणे साहेब आणि सहसंचालक श्री. संजय पाटील यांनी माझ्यावर आणि माझे चिरंजीव अंश धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवत या कार्यक्रमाची एक मोठी जबाबदारी सोपवली होती. आणि आम्ही ती समर्थपणे पार पाडली. यासाठी त्यांचे आणि खासकरुन पंकज चव्हाण, मंगेश रावळ आणि मनोज शर्माजी यांचं विशेष सहकार्य लाभलं. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर अंश च्या कामाचं मा ढाकणे साहेब यांनी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहरब8 यांच्या कडे खास कौतुक केलं. माझ्यासाठी वडील म्हणून हीह बाब अभिमानास्पद आहे.

अनेक दिग्गजांच्या उपस्थितीनं हा सोहळा खरोखरच आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. श्री.अशोक मामा सराफ, सुरेश वाडकर जी, हेलन जी, उषा नाईकजी, उषा चव्हाणजी, माधवी महाजनीजी, अरुणा इराणीजी, सोनू निगमजी, विधू विनोद चोप्राजी, अशोक राणेजी या मान्यवरांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

धन्यवाद....
मा. सुधीर भाऊ मुनगंटीवारजी (सांस्कृतिक मंत्री)
मा. श्री. विकास खरगेजी (प्रधान सचिव)
मा. श्री. अविनाश ढाकणे (एमडी)
मा. श्री. संजय पाटीलजी (जॉईंट एमडी)
संपूर्ण सांस्कृतिक विभाग आणि प्रशासन.

#महाराष्ट्रशासन
#सांस्कृतिककार्यविभाग

#राज्यपुरस्कारसोहळा

57th Maharashtra State Marathi Film Awards ceremomy Maharashtra Bhushan 2023, Swarsamragji Lata Mangeshkar Award, Chitrapati V. Shantaram and S.Raj Kapoor Lifetime Achievement Awards were recently presented to various dignitaries on the occasion of this function.
Heartiest Congratulations to the Government of Maharashtra, Department of Cultural Arts and Chitranagari team for successfully organizing this spectacular event.

Hon. Chief Minister Shri Eknathji Shinde Saheb, Deputy Chief Minister Shri Devendraji Fadnavis, Cultural Affairs Minister Shri.Sudhirbhau Mungantiwarji, Guardian Minister Deepak Kesarkarji presented the awards to the distinguished winners.

Managing Director of Filmcity Shri. Mr. Avinash Dhakne and Joint Director Shri. Sanjay Patil entrusted me with a huge responsibility of this program, showing faith in me and my son Ansh Dhotre. And we successfully delieverd the show . Pankaj Chavan, Mangesh Rawal and Manoj Sharmaji gave special support for this. I am very thankful to them. At the same time, Mr.Avinash Dhakne ,MD Film City gave special appreciation for Ansh work and which was also told to our Hon Chief Minister. This is a matter of pride for me as a father.

The event was truly memorable for us with the presence of many dignitaries. Mr. Ashok Mama Saraf, Suresh Wadkar Ji, Helen Ji, Usha Naikji, Usha Chavanji, Madhavi Mahajaniji, Aruna Iraniji, Sonu Nigamji, Vidhu Vinod Chopraji, Ashok Raneji were honored with awards.

Heartiest congratulations and best wishes to all.

Thank you...
Hon. Sudhir Bhau Mungantiwarji (Culture Minister)
Hon. Mr. Vikas Khargeji (Principal Secretary)
Hon. Mr. Avinash Dhakne (MD)
Hon. Mr. Sanjay Patilji (Joint MD)
The entire cultural department and administration.

Govt











#मराठीकलाकार
#मराठी
All India Cine Workers Association
Dadasaheb Phalake Film Industry
Dr. Goraksha Sadashiv Dhotre
News18 Lokmat
Filmcity

Sakshat Entertainment presents "Asian Iconic awards 2024" was held with great enthusiasm at Andheri's Mukti Auditorium. ...
12/02/2024

Sakshat Entertainment presents
"Asian Iconic awards 2024" was held with great enthusiasm at Andheri's Mukti Auditorium.
Social workers, artists, industrialists working in different fields across the country were honored on this occasion,
All India Media Employees Association and All India Cine Workers Association was felicitated by
"Bollywood actors Mr. Sonu Sood,"
who is famous for his art and social work worldwide and
"Bollywood actor Mr Vindu Dara Singh"
in recognition of the work done in the field of film and media.
Many thanks to the event organizer Ramkumar Pal ji, Anchor Simran Ahuja and his team for this honor and for organizing this magnificent event.
💐💐💐💐💐💐

Pal Ramkumar
Arun Dhaneshwar
News18 Lokmat
All India Cine Workers Association
BJP INDIA


Dadasaheb Phalake Film Industry




साक्षात् एंटरटेनमेंट प्रस्तुत
"आशियाई आयकॉनिक पुरस्कार 2024'
अंधेरीच्या मुक्ती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी देशभरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, उद्योगपतींचा गौरव करण्यात आला,
ऑल इंडिया मिडीया एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष श्री गौरक्ष धोत्रे
यांनी चित्रपट आणि माध्यम क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन
जगभरात आपल्या कला आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेले बॉलीवूड अभिनेते श्री सोनू सूद आणि बॉलीवूड अभिनेता विंदू दारा सिंग यांचा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. .
या सन्मानासाठी आणि हा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक रामकुमार पाल जी अँकर सिमरन आहुजा आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार💐💐💐💐

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Goraksha Sadashiv Dhotre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Goraksha Sadashiv Dhotre:

Share

Category