Psychologist Ashish

Psychologist Ashish Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Psychologist Ashish, Mental Health Service, Parel Bhoiwada, Mumbai.

30/05/2025
In Pune to conduct psychotherapeutic workshop for marriage counselors of family court.
11/08/2024

In Pune to conduct psychotherapeutic workshop for marriage counselors of family court.

भयंकर घटना. विचार करतोय याच्यामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे. वरकरणी दिसायला असं दिसतंय की ज्याने आई आणि छोट्या भावाची हत्य...
24/06/2024

भयंकर घटना. विचार करतोय याच्यामध्ये खरा गुन्हेगार कोण आहे. वरकरणी दिसायला असं दिसतंय की ज्याने आई आणि छोट्या भावाची हत्या केली तोच खरा गुन्हेगार आहे. ती शक्यता तर आहेच. पण गोंडस चेहऱ्यामागे अनेकदा पालकांचा एक अतिशय क्रूर चेहरा असतो. आणि माझ्या कामाच्या स्वरूपामुळे मला हा प्रकार नेहमीच बघायला मिळतो.
बातमीमध्ये लिहिले आहे की आई ओरडली. हे वाचून आपल्याला असं वाटतं की आई काही कमी जास्त बोलली असेल. पण अनेकदा पालक असे भयंकर वागताना मी बघितल आहे की बाहेरच्या लोकांना त्याची कल्पनाही येणार नाही.
मी लहान असताना माझ्या एक दोन मित्रांनी आत्महत्या केलेली आहे. आणि त्यातला एक तर वर्गात नेहमी पहिला येणारा विद्यार्थी होता. मी या मित्रांना वैयक्तिकरित्या ओळखत असल्यामुळे, मला नीट माहीत होतं की त्यांच्या पालकांनी त्यांना किती छळलं होतं. पण घरात नेमकं काय चालतं त्याचा थांगपत्ता अनेकदा नातेवाईकांना आणि आजूबाजूच्या लोकांनाही लागत नाही.
या गुन्हेगार मुलाने धाकट्या भावाची हत्या केली त्याच्यामागे देखील त्याने एक कारण सांगितलं, की तो अनाथ झाला असता.
मला वाटतं आईचा स्वभाव नुसता कडक नव्हता, तर बराच प्रॉब्लेमॅटिक होता अशी शक्यता वाटते.
अर्थात पहिली सहानुभूती मृत झालेल्या आईकडेच जाईल आणि या दुसऱ्या बाजूचा कोणी विचार करणार नाही हीच शक्यता जास्त आहे.

Chennai News: परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणून ओरडणाऱ्या आईसह १५ वर्षीय लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चेन्न....

पालकांसाठी
04/02/2024

पालकांसाठी

Upcoming workshop.
09/11/2023

Upcoming workshop.

Address

Parel Bhoiwada
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Psychologist Ashish posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Psychologist Ashish:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram