11/10/2022
मुंबईतील 29 वर्षीय विपुल नामक तरुणाला ब्लड कॅन्सरमधील मायलोफायब्रोसिस नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले आहे. विपुलला आताच्या घडीला ब्लड स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज आहे, आणि त्या साठी त्याने व त्याचा मित्रांनी चालवलेली चळवळ खूप महत्त्वाची आहे, आपण ही आपल्या सोसायटी मध्ये, ऑफिस मध्ये अथवा मंडळात स्टेम सेल नोंदणी शिबिर आयोजित करू शकता आणि विपुल सारख्या अनेक जीवांचे प्राण वाचवू शकता, हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा.
29-year-old Vipul from Shroff Building, Lalbaug, Mumbai has been diagnosed with a rare disease called myelofibrosis (Blood cancer).
Vipul is in dire need of a blood stem cell donor right now. For that he needs precise matching of blood stem cells.
We urge you all to donate and help Vipul fight Cancer.
For Details Contact
90290 33838 Vipul
9029033839 Kaustubh
9969559090 Pratik
SwabforVipul
https://youtu.be/XQzMJ-dJGDI