05/04/2026
👩⚕️ महिलांमध्ये Varicose Veins होण्याचे प्रमाण जास्त दिसते, विशेषतः 🤰 गर्भधारणा किंवा 🔄 हार्मोनल बदलांमुळे.
पायातील सूज, वेदना किंवा निळ्या शिरा दिसत असल्यास दुर्लक्ष करू नका. 🦵
आजच आमच्या Expert Laser & Laparoscopic Surgeon कडून योग्य सल्ला घ्या. 🩺