Aai Foundation Vikhroli

Aai Foundation Vikhroli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aai Foundation Vikhroli, shiv garjana housing society rahul nagar B vikhroli parksite, Vikhroli.

The time is always right to do the right thing ✌️
27/02/2025

The time is always right to do the right thing ✌️

लवकरात लवकर आपण या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.. आवश्यक लागणारी कागदपत्र आपण कॉल केल्यावर सांगण्यात येतील.🙏🏻
18/11/2024

लवकरात लवकर आपण या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.. आवश्यक लागणारी कागदपत्र आपण कॉल केल्यावर सांगण्यात येतील.🙏🏻

23/04/2024

आई फाउंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजन्मोत्सव) २०२४ या दिवशी वैभव यादव यांनी गायलेले सुंदर गीत..🎶🎵👌💖

22/04/2024

आई फाउंडेशन आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 2024 (भीम जन्मोत्सव) निमित्त वैभव यादव यांनी सादर केलेल एक सुंदर गीत..

आई फाउंडेशन आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भीम जन्मोत्सव २०२४..🌷❤️💙🙏🏻
14/04/2024

आई फाउंडेशन आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भीम जन्मोत्सव २०२४..🌷❤️💙🙏🏻

आई फाउंडेशन आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.    तरी आपण आमच...
13/04/2024

आई फाउंडेशन आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन. कार्यक्रमाला आवर्जून यायचं आहे.आपण आमच मनोबळ वाढवायचं आहे व आपला शुभाशीर्वाद द्यायचा आहे. जेणेकरून आम्हाला या समाजामध्ये काम करण्याची जिद्द व आत्मविश्वास वाढला पाहिजे..🙏🏻❤️💙💞

प्रजासत्ताक🇮🇳 दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपल्या विक्रोळी पार्क साईट विभागात वेगवेगळ्या ठिकाणी म...
27/01/2024

प्रजासत्ताक🇮🇳 दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दिवशी आपल्या विक्रोळी पार्क साईट विभागात वेगवेगळ्या ठिकाणी मंडळ व सोसायटी यामध्ये श्री सत्यनारायण महाराजांची पूजा होती. या दिवशी मंडळातील कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम राबविले होते. व या दिवशी आई फाउंडेशन मधील सर्व सभासदांचा सन्मान केला व पाहुणचार केला.आपल असंच प्रेम आपल्या आई फाउंडेशन वरती सदैव राहू द्या. व आपल्या सर्व मंडळांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💞

"शिरस्त्राण" म्हणजेच हेल्मेट याला पण जीवनदान असेही म्हणू शकतो. रस्त्यावर गाडी चालवणे आजकाल खूप धोकादायक झाले आहे, त्यात ...
02/12/2023

"शिरस्त्राण" म्हणजेच हेल्मेट याला पण जीवनदान असेही म्हणू शकतो. रस्त्यावर गाडी चालवणे आजकाल खूप धोकादायक झाले आहे, त्यात जर आपण दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट चा वापर नाही केला तर आपल्याला माहित आहे की काय घडू शकते त्यासाठी आपल्याला विक्रोळी पार्क साईट विभागात
दिनांक 28/11/2023 या दिवशी "आई फाउंडेशन" च्या सहकार्याने 'Bright Future Foundation' आणि (United Way) यांच्या मार्फत हेल्मेट देण्यात आले. एवढेच नव्हे तर हेल्मेट वापरणे का गरजेचे आहे व गाडी चालवताना कोणत्या गोष्टींचे काळजी घेतली पाहिजे, नियमांचे पालन कसे केले पाहिजे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले.
आपण ज्या समाजात राहतो तिथे मानवतेच्या नात्याने आपण समाजाचे काही देणे लागतो आई फाउंडेशन नेहमी समाज कार्यासाठी तत्पर राहणार.

🪔 आई फाउंडेशन मधील सर्व सदस्यांनी दिवाळी पहाटच्या दिवशी फराळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता. व या कार्यक्रमाला मदतीचा हा...
19/11/2023

🪔 आई फाउंडेशन मधील सर्व सदस्यांनी दिवाळी पहाटच्या दिवशी फराळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता. व या कार्यक्रमाला मदतीचा हात म्हणून सर्व अन्नदात्यांनी दिवाळीचा फराळ व इतर काही वस्तू देऊन आपण या भारताचे नागरिक आहोत. व आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो.
यासाठी आपल्या सर्व अन्नदात्यांचे मनापासून आभार.. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच आम्ही उंच भरारी घेत आहोत.💞🙏🏻

आई फाउंडेशन मधील सर्व सदस्यांनी दिवाळी पहाटच्या दिवशी फराळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता. व या कार्यक्रमाला मदतीचा हात ...
14/11/2023

आई फाउंडेशन मधील सर्व सदस्यांनी दिवाळी पहाटच्या दिवशी फराळ वाटपाचा उपक्रम हाती घेतला होता. व या कार्यक्रमाला मदतीचा हात म्हणून सर्व अन्नदात्यांनी दिवाळीचा फराळ व इतर काही वस्तू देऊन आपण या भारताचे नागरिक आहोत. व आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो.
यासाठी आपल्या सर्व अन्नदात्यांचे मनापासून आभार.. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच आम्ही उंच भरारी घेत आहोत.💞🙏🏻

एक हात मदतीचा! विश्वास आधाराचा !🙏❤️   #समाजसेवा_हीच_आमची खरी ओळख
10/11/2023

एक हात मदतीचा! विश्वास आधाराचा !🙏❤️

#समाजसेवा_हीच_आमची खरी ओळख

🪷 *आई फाउंडेशन* 🪷*🎊♥️       सालाबादप्रमाणे याही वर्षी "आई फाउंडेशन" येणारी दिवाळी पहाट ही रस्त्यावरील राहणाऱ्या आपल्या ग...
02/11/2023

🪷 *आई फाउंडेशन* 🪷

*🎊♥️ सालाबादप्रमाणे याही वर्षी "आई फाउंडेशन" येणारी दिवाळी पहाट ही रस्त्यावरील राहणाऱ्या आपल्या गोरगरीब मित्रांसोबत साजरी करणार आहे....*
*तर आपल्यापैकी कोणालाही एक मदतीचा हाथ पुढे करायचा असल्यास आपली ही मदत खालील दिलेल्या स्वरूपात स्वीकारली जाईल.... 🎊♥️*

*वस्तूचे स्वरूप :-*
*चकली*
*शंकरपाळी*
*नानकेट*
*चिवडा*
*बिस्किट*
*सॅनिटरी पॅड*
*साबण(छोटा)*

* # पैसे स्वीकारले जाणार नाहीत....🚫*

* # मदत करायची असल्यास खालीलदिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा....*
☎️📞
श्री संजय चिनकटे
9167446697
श्री.संतोष सातपुते
7900133014
कु वैभव यादव
8108969108
श्री संदेश कदम
7045900357

* # मदत घेण्याची अंतिम तारीख. 09/11/2023 आहे.*🚨

* ी एक छोटीशी मदत आमच्यासाठी खूप लाखमोलाची आहे....😇♥️*

Address

Shiv Garjana Housing Society Rahul Nagar B Vikhroli Parksite
Vikhroli

Telephone

+919167446697

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Foundation Vikhroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aai Foundation Vikhroli:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram