Tathhastu Holistic Solutions

Tathhastu Holistic Solutions Pocket-friendly remedies on financial, career, relationship, business, mental, physical related issu.

🧿 वाहनसुरक्षा किट 🧿🚫Not Allowed to copy paste 🚫    आपली स्वत:चे दुचाकी अथवा चारचाकी वहान आहे का? जर आहे तर हा सेट आपल्या...
19/06/2025

🧿 वाहनसुरक्षा किट 🧿
🚫Not Allowed to copy paste 🚫

आपली स्वत:चे दुचाकी अथवा चारचाकी वहान आहे का? जर आहे तर हा सेट आपल्या वहानात असायलाच हवा.
#सेवनचक्र_हँगिंग
ह्यात सात चक्रांचे टंबल्स आहेत जे सुयोग्य मंत्रसंस्कारीत असल्याने सकारात्मक आणि ऊत्तम स्पंदन देतात.
©ppriyankakarle
#वाहन_दुर्घटना_नाशक_यंत्र
आपल्या वहानाच्या व आपल्या सुरक्षेसाठी हे यंत्र देखील सुयोग्य मंत्रसंस्कारांनी सिद्ध केलेले असून हे आपल्या गाडीच्या डँशबोर्डवर लावावे. दुचाकी वाहन असल्यास डिकी मधे ठेवावे.

दोन्ही वस्तू ऊत्तम व सुयोग्य मंत्रसंस्कारांनी सिद्ध करून व रेकी सिंबॉल्सद्वारे चार्जड करूनच पाठवले जातील. ऑर्डरसाठी खालील क्रमांकावर फोन अथवा व्हॉटसअप लिंकवरून डायरेक्ट मेसेज करावा. क्रुपया वस्तूच्या नावासहीत किंवा फोटोसहीत चौकशी करावी.

🚫सदर जाहिरातीचे #कॉपीराईटस आमच्याकडे सुरक्षित असून स्वतःच्या व्यावसायिक जाहिराती साठी यातील कोणताही मजकूर वापरणे, नाव काढून लेख इतरत्र वापरणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती #कॉपीराइटस_अँक्टनुसार कायदेशीर कारवाईस पात्र असेल याची नोंद घ्यावी🚫

©Ppriyanka karle
प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट, क्रिस्टल व होलिस्टिक रेमिडीज एक्सपर्ट, पेंडूलम डाऊझिंग मास्टर, रेकी व क्रिस्टल हिलर
फोनची वेळ
सोम ते शनि
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 8657316649

व्हॉटसअँप लिंक
https://wa.me/918657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

🇸 🇪 🇨 🇷 🇪 🇹  🇨 🇴 🇩 🇸©   🚫DON'T COPY PASTE🚫🙋‍♀ आपण आपला सिक्रेट कोड बनवून घेतला का?काय आहे सिक्रेट कोड? याच्या माध्यमातून...
19/06/2025

🇸 🇪 🇨 🇷 🇪 🇹
🇨 🇴 🇩 🇸

©

🚫DON'T COPY PASTE🚫

🙋‍♀ आपण आपला सिक्रेट कोड बनवून घेतला का?
काय आहे सिक्रेट कोड?
याच्या माध्यमातून आपल्याला अनेक इच्छित गोष्टींसाठी चारअंकी व सहाअंकी सिक्रेट कोडस् बनवून घेता येतात. प्रत्येक अंकाची विशिष्ट स्पंदने असून ते अंक विशिष्ट गोष्टींसाठी कार्य करतात. त्या अंकांची मदत घेऊन आपण आपल्या इच्छाप्राप्तीसाठी आपल्याला हवा असलेला सिक्रेट कोड वापरू शकतो.. हे सिक्रेट कोड आपल्या मोबाइलचा लॉक स्क्रिन पिन म्हणून वापरता येतात.
यामुळे वारंवार त्या नंबर्स कडे आपले लक्ष वेधले जाते. मोबाइल लॉक ऊघडण्याकरीता आपण जितके वेळा हे अंक (पिन) मोबाइल वर टच करतो तितके वेळा त्यांची स्पंदने आपल्याला मिळतात व ते अंक अँक्टीवेट होऊन आपल्या इच्छीत गोष्टींच्या नजीक आपण पोहोचू शकतो.©ppriyankakarle

याचे रिझल्टस् अमेझिंग आहेत.
आम्ही ज्या ज्या जातकांना त्यांना समस्येनुसार सिक्रेट कोड बनवून दिले होते, त्या सगळ्यांचाच फिडबँक पॉझिटीव्ह आले आहेत.

खाली दिलेल्या विविध कारणांसाठी आपण सिक्रेट कोड वापरू शकतो. जर आपल्या मोबाइलचा लॉक स्क्रिन पिन चार अंकी असेल तर खालिल पैकी दोन पॉईंट्स आपल्याला निवडता येतात.
जर आपला मोबाइलचा लॉक स्क्रिन पिन सहा अंकी असेल तर आपल्याला खालीलपैकी तीन पॉईंटस् निवडता येतात.

💎जॉब मिळणे
💎गव्हर्मेंट जॉब
💎फॉरेन कंट्री जॉब
💎 प्रमोशन
💎एज्युकेशन सक्सेस
💎बिझनेस ग्रोथ
💎लक्ष्मीयोग
💎राजयोग (अधिकार)
💎विदेश यात्रा
💎लग्न जमणे
💎 वैवाहीक सौख्य
💎जमिन/घर खरेदि विक्री
💎ऊच्चशिक्षण प्राप्ती
💎 शत्रुपिडेपासून रक्षण
💎कला क्रिडा क्षेत्रातील यश
💎पैसा टिकणे/सेव्हिंग
💎नाव प्रतिष्ठा (नेम/फेम)
💎कन्सल्टींग जॉब मधील सक्सेस
💎 संगीतक्षेत्रातील यश
💎 राजकारणातील यश
💎 ज्योतिषशास्त्रामधील यश
💎हिलिंग प्रोफेशन मधील व्यक्तिंसाठी हातगुण चांगला यावा यासाठीही सिक्रेट कोड आहे.
हे सिक्रेट कोड आपण जितके जास्त वापरू तितक्या लवकर रिझल्टस येतात हा आजवरचा आमच्या क्लायंटसचा खात्रीशीर अनुभव आहे.
👉🏼 हे सिक्रेट आपण कुठे कुठे वापरू शकतो?
सिक्रेट कोड आपल्या मागणीनुसार चार अंकी, सहा अंकी किंवा आठ अंकी बनवून मिळेल.
✔️मोबाइल लॉकस्क्रीन पिन
✔️गुगल पे पिन,
✔️फोन पे पिन
✔️पेटीएम पिन ,
✔️बँक अँपचे पिन,
✔️ए टि एम कार्ड पिन

इत्यादि ठिकाणी हा कोड सेट करता येतो. बनवून दिलेला कोड सेट करण्यापूर्वी आपल्या पर्सनल डायरीमधे नोट करून ठेवावा.
आपल्या समस्येनुसार आम्ही आपल्याला सिक्रेट कोड बनवून देवू.

#फि बाबत चौकशीसाठी व्हॉटसअँपला संपर्क करावा त्यात सिक्रेट कोडबाबत मार्गदर्शन हवे असे मेंशन करावे.

©Ppriyanka karle
प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट, क्रिस्टल आणि होलिस्टीक रेमिडीज एक्सपर्ट, रेकी व क्रिस्टल हिलर, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट
फोनची वेळ
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 8657316649

व्हॉटसअँप लिंक
https://wa.me/918657316649







ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061
541 213 819 48
914 481

🔱  #कालीकवच_ऑईल 🔱 ©  🚫DON'T COPY PASTE🚫काय आहे कालीकवच ऑईल? बरेचदा आपण प्रगती करतो ते इतरांना पहावत नाही किंवा कोणाशीतरी...
19/06/2025

🔱 #कालीकवच_ऑईल 🔱
©


🚫DON'T COPY PASTE🚫
काय आहे कालीकवच ऑईल?
बरेचदा आपण प्रगती करतो ते इतरांना पहावत नाही किंवा कोणाशीतरी इतर बाबतीमधले काही वाद भांडणे असतात अश्या वेळी वाईट व घातक मनोव्रुत्तीची माणसं समोरील व्यक्तिला आयुष्यातून ऊठविण्यासाठी नको ते प्रकार करतात मंत्र तंत्र करणीची मदत घेऊन त्या व्यक्तीला बांधून ठेवण्याचा किंवा नेस्तनाबूत करण्याचा प्रकार करतात. ती सगळी निगेटिव्हीटी व तांत्रिक प्रकारांमुळे होणारा त्रास कायमचा दूर करण्यासाठी हे ऑईल रामबाण ऊपाय आहे.©ppriyankakarle
तसेच नजरबाधा व इतर कोणतीही बाधा, सततची नकारात्मक मन:स्थिती यासाठी देखील हे ऑईल अत्यंत ऊपयुक्त आहे.

📌 हे ऑईल फक्त अशांकरीता आहे ज्यांच्यावर मंत्र-तंत्र, करणी, बाधा हे वाईट प्रकार झालेले आहेत किंवा ज्यांच्या आत फार जास्त नकारत्मक भावना (निगेटिव थिंकिंग)आहेत ते ह्या ऑईलच्या मदतीने त्यातून बाहेर येवू शकतात.

📌 आर्थिक समस्येवर गुडलक रोड ओपनर ऑईल किंवा धनलक्ष्मी ऑईल वापरावे.

गुडलक रोड ओपनर ऑईल पेक्षाही हे ऑईल बनविण्याची प्रक्रीया अवघड आणि बराच वेळ खाणारी आहे. त्यामुळे मला याचा फार जास्त स्टॉक करून ठेवता येत नाही.
याबाबत अधिक माहीती हवी असेल तर कमेंट मधे विचारू नका. व्हॉटसअँपवरच संपर्क साधावा.लेखाच्या तळाशी व्हॉटसअँप लिंक दिलेली आहे.

📌 आपणांस इतर कोणत्याही समस्या असल्यास आपल्या जन्मतारखेनुसार योग्य ऊपाय वापरण्याबाबत #सशुल्क मार्गदर्शन मिळेल.

सदर लेखाचे कॉपीराईट आमच्याकडे सुरक्षित असून लेख कॉपी करणे, नाव काढून इतरत्र कॉपी करने, लेखामधील कोणताही मजकूर स्वतःच्या व्यावसायिक जाहीरात साठी वापरणे इत्यादी बाबी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ति कायदेशीर कारवाई पात्र ठरेल याची नोंद घ्यावी.

©Ppriyanka karle
कल्याण पश्चिम
प्रोफेशनल न्युमरॉलॉजिस्ट, क्रिस्टल आणि होलिस्टीक रेमिडीज एक्सपर्ट, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट, व रेकी हिलर
फोनची वेळ
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 8657316649

व्हॉटसअँप लिंक
https://wa.me/918657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061
71588

💰 #मनी_मँग्नेट_ब्रेसलेट 💰©  🚫DONT COPY PASTE 🚫(क्रुपया ब्रेसलेटच्या नावासह किंवा फोटोसह व्हॉटसअँपवर चौकशी करावी.)आर्थिक ...
15/05/2025

💰 #मनी_मँग्नेट_ब्रेसलेट 💰
©


🚫DONT COPY PASTE 🚫
(क्रुपया ब्रेसलेटच्या नावासह किंवा फोटोसह व्हॉटसअँपवर चौकशी करावी.)
आर्थिक समस्येवरील आमच्याकडील आतापर्यंतचे सर्वात जास्त मागणी असलेले व हमखास रिझल्ट देणारे ब्रेसलेट. आजवर अनेकांचे आयुष्यच ह्या ब्रेसलेटने बदलून टाकले. यश व पैसा प्राप्त करण्यासाठी मेहनत तर आवश्यक आहेच पण त्याच्या प्राप्ती साठी हे ब्रेसलेट आपले मार्ग खुले करण्यास मदत करतील.©ppriyankakarle
आम्ही फक्त जाहीरातच करत नाही तर क्लायंटसचे ओरीजिनल रिव्ह्यूजही शेयर करतो. संदर्भासाठी माझ्या वॉलवरील #क्लायंटचे_फिडबँकस् तसेच आधीच्या मनी मँग्नेट ब्रेसलेट पोस्टवरील कमेंट्स पहाव्या.
नक्की रिझल्ट मिळतो का? किती दिवसात मिळतो? रिझल्ट नाही मिळाला तर? अशा शंका जर असतील तर ब्रेसलेटची चैकशी करू नये.🙏 कारण विश्वास ठेवून वापरण्यास सुरुवात करणे हीच रिझल्टची पहीली पायरी आहे. आणि आपण जितका जास्त विश्वास ठेवू, पॉझिटीव्ह राहू तितक्या लवकर याचा चांगला परीणाम मिळतो. अर्थात त्या जोडीला यशासाठीचे आपले पूर्ण प्रयत्न व कष्ट हे हवेतच.©ppriyankakarle

हे ब्रेसलेट ऊत्तम क्वालिटीच्या सेमी प्रेशियस क्रिस्टलचा वापर करून डिझाईन केलेले आहे. सेमी प्रेशियस क्रिस्टल्स असल्याने हे ब्रेसलेट सर्वाना चालते. त्यासाठी पत्रिका पहावी लागत नाही. तसेच त्याचे साईड इफेक्ट्स काहीच नाहीत व त्याची कोणतीही पाळणूक नसते व आपण आयुष्यभर ते वापरू शकतो. ©ppriyankakarle

ह्या ब्रेसलेटचे फायदे 👇
आपल्या शरीरातील सप्तचक्रांपैकी भौतिक सुखे लाभण्यासाठी जी चक्रे रिस्पॉन्सिबल आहेत त्या चक्रांना हिल करणारे, अँक्टीवेट करणारे क्रिस्टल्स ह्या ब्रेसलेट मध्ये आहेत. मनी फ्लो, गुडलक, सुस्थैर्य मिळण्यास मदत करणे. पैसा आकर्षित करून पैशांचा प्रवाह वाढविणे, पैसा टिकणे, सर्व प्रकारच्या कामांमध्ये #गुडलक, व #सक्सेस मिळणे, अडकलेली कामे मार्गी लागणे, पैसा कमािवण्याच्या नविन संधी प्राप्त होणे, व्यापार उद्योगात वाढ होणे, सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये नशिबाची साथ मिळून ती कामे पूर्ण होण्यास मदत करणे. जॉब मिळणे, प्रमोशन मिळणे, इच्छित ठीकाणी ट्रांसफर होणे, व्यवसायवाढ, लग्न जमणे, घर, जमिन विकणे किंवा खरेदी करणे, लोन पास होणे, अडकलेले पैसे परत मिळणे, आर्थिक अडथळे ह्या सर्व बाबींवर अतिशय प्रभावीपणे कार्य करणारे क्रिस्टल्स ह्या ब्रेसलेटमधे आहेत.©ppriyankakarle

तसेच यातील क्रिस्टल्स सप्तचक्रांपैकी अनाहत चक्र म्हणजेच ह्रुदय चक्र व मणिपूर चक्र व मूलाधार चक्र सक्रिय ठेवतात. हि चक्र कार्यरत झाल्याने गुडलक, मनी फ्लो, स्टँबिलिटी व इच्छापूर्ती व वर ऊल्लेख केलेल्या अश्या सर्व बाबी घडू लागतात आयुष्यामध्ये नविन आनंद निर्माण होण्यास सुरूवात होते. हि तीनही चक्र आपल्या शरीस्वाथ्याशी देखील निगडीत असल्याने हे ब्रेसलेट वापरण्यास सुरूवात केली की सर्वात आधी बॉडी लेव्हलवर हिलिंगला सुरूवात होते कंबर व पायांची दुखणी शुगर,अँसिडीटी, पोटाचे त्रास, गँसेस, डायजेशन सिस्टीम, डायबिटीज, अस्थमा ह्या आजारांवर हिलिंग होऊ लागते.
(वरील आजारांवर मेडीकल ट्रिटमेंटला पर्याय हे ब्रेसलेट आहे असा दावा आम्ही करत नाही. मेडीकल ट्रिटमेंट सुरू ठेवूनच हे ब्रेसलेट वापरावे.)

♦️व्हॉटसअँपवर चौकशी करताना मनी मँग्नेट ब्रेसलेट असा ऊल्लेख करावा. किंवा त्याच्या फोटोसह चौकशी करावी.

♦️यातील क्रिस्टल्स ओरीजनल आहेत का? नक्की रिझल्ट मिळतो का असा प्रश्न विचारून आम्हाला अपमानित करू नये. असे प्रश्न विचारल्यास ऊत्तराची अपेक्षाही करू नये. आजवर अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सेवा देत आलो आहोत व ते पुढेही कायम राहील.

♦️ऊत्तम परीणाम मिळण्याकरीता हे ब्रेसलेट क्लायंटसच्या समस्येनुसार सुयोग्य संस्कारांनी मंत्रसिद्ध करून व रेकी सिंबॉल्सद्वारे चार्जड् करूनच जातकांपर्यंत कुरीयरने पोहोचवले जातात. संस्कारांसाठी किमान आठवडाभराचा वेळ लागू शकतो.

♦️एकदा घेतलेले ब्रेसलेट वा कोणतेही क्रिस्टल स्टोन्स कोणत्याही कारणास्तव परत घेतले जाणार नाहीत. कारण ते तुमच्या समस्येनुसार सिद्ध केलेले असतात.

♦️किंमत तसेच इतर माहितीसाठी खालील नंबरवर फोन अथवा व्हॉटसअप मेसेज करावा.
✅ आपणांस इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास आपले नाव जन्मतारीख व समस्या व्हॉटसअँपला लिहून पाठवावे आम्ही आपणांस योग्य व अचूक ऊपाय वापरण्याबाबत #नॉमिनल_फि आकारून योग्य सल्ला देवू.. समस्या लिहीताना क्रुपया मोठे मोठे मेसेज न करता थोडक्यात लिहावे.
✅ नॉमिनल फि फक्त ऊपाय सुचवण्या करीता आहे, प्रश्नांच्या ऊत्तराकरीता नाही याची नोंद घ्यावी. प्रश्न पहायचे असल्यास रितसर कन्सल्टेशन फि भरून मार्गदर्शन घ्यावे.

मार्गदर्शनासाठी व्हॉटसअँपवर मेसेज करावा अथवा सोम ते शनि संध्याकाळी 7 ते 10 वेळातच फोन करावा.
https://wa.me/918657316649

🚫सदर जाहीरातीचे आम्ही #कॉपीराईटस घेतलेले आहेत. त्यामुळे ती आमच्या नावासकटच कॉपी अथवा शेअर करावी. जाहीरातीमधील कोणताही मजकूर स्वत:च्या व्यवसायासाठी वापरणे, नाव काढून इतरत्र कॉपी करणे, स्वतःचे नाव टाकून पोस्ट कॉपी करणे आदी बाबी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवर #कायदेशीरअँक्शन घेतली जाईल याची #गंभीर नोंद घ्यावी.🚫
©Ppriyanka karle
कल्याण पश्चिम
प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट, क्रिस्टल व होलिस्टीक रेमिडीज एक्सपर्ट, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट, क्रिस्टल व रेकी हिलर

✅ #फोन_करण्याची_वेळ👇
संध्याकाळी 7:30 ते 10
रविवार बंद
☎️☎ 8657316649
खालील व्हॉटसअँप लिंकवरून आपण आमच्याशी थेट संपर्क साधू शकता 👇
https://wa.me/918657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

♦ चला अंकशास्त्र शिकूया ♦ #ऑनलाइन_न्युमरोलॉजी_क्लासआता न्युमरोलॉजि शिकाआपल्याला हव्या त्या वेळी हव्या त्या दिवशी..  #प्र...
15/05/2025

♦ चला अंकशास्त्र शिकूया ♦

#ऑनलाइन_न्युमरोलॉजी_क्लास
आता न्युमरोलॉजि शिका
आपल्याला हव्या त्या वेळी हव्या त्या दिवशी.. #प्रोफेशनल_न्युमरोलॉजीस्ट व्हा आणि घरबसल्या अर्निंग करा.
🎯 #शिकाआणिकमवा 📚💰🎯
©Ppriyanka karle
व्हॉटसअप व काॉलिंग नंबर 8657316649
https://wa.me/918657316649

अतिशय सोप्या पद्धतिने शिकवला जाणारा न्युमरोलॉजि कोर्स शिकण्यासाठी आपण ऊत्सुक असाल तर आता आपल्याला हा कोर्स घरबसल्या आपल्या सोयीनुसार व वेळेनुसार हवा तेव्हा शिकता येणार आहे.🤞न्युमरोलॉजि बेसिक व अँडवान्स असा एकत्रित संपूर्ण कोर्स ऊपलब्ध आहे.
🟠 फि भरल्यानंतर नोट बुक, पेन, मराठी भाषेमधील न्युमरोलॉजि अभ्यासाच्या नोटस व सर्टिफिकेट आपल्याला कुरीयरने पाठवण्यात येतील.
🟠 तसेच संपूर्ण कोर्सचे ऑडीयो व व्हीडीयोही व्हॉटसअपवर पाठवण्यात येतील.
हा इंडिव्युजल कोर्स असल्याने आपल्या वेळेनुसार आपण अभ्यासक्रमाचे ऑडीयो व व्हिडीयो ऐकू व पाहू शकता.
🟠 एखाद्या टॉपीक बद्दल काही शंका असल्यास किंवा एखादी गोष्ट आपणांस न समजल्यास आपण मला व्हॉटसअपवर मेसेज करून विचारू शकता, कोर्स झाल्यानंतरही आपणांस हवे तेव्हा मार्गदर्शन मिळेल. आपल्या प्रत्येक शंकेचे निसरन करण्यासाठी आम्ही 100% बांधील आहोत.
हे मार्गदर्शन अगदी लाईफटाईम साठी आहे.


🏃‍♂🏃‍♀न्युमरोलॉजि बेसिक व अँडवान्स एकत्रित कोर्स.

🟠 क्लास सुरू होण्यापूर्वी स्टडी मटेरीयल नोटससह कुरीयरने पाठवण्यात येईल.
(नोट बुक, पेन, मराठी नोटस)
✍️ह्या वर्कशॉपमध्ये काय शिकाल? 👇

🔸1 ते 9 अंक व त्यांच्या ग्रहस्वामींबाबत सखोल माहीती.
🔸विविध जन्मतारखांच्या लोकांचे स्वभावगुण कसे आहेत
🔸न्युमरोलॉजि कुंडली ( लो शू ग्रिड) तयार करणे व एक्सप्लेन करणे
🔸 लकी /अनलकी तारखा काढणे
🔸लकी नंबर्स /एनिमी नंबर्स काढणे
🔸लकी डे / अनलकी डे कोणता (वार)
🔸लकी कलर्स / अनलकी कलर्स कोणते
🔸बिझनेस व लाईफ पार्टनर कोणत्या तारखेचा असणे लकी आहे?
🔸लकी मोबाईल नंबर कोणता व मोबाईल नंबरमधे कोणकोणते अंक असावेत?
🔸लकी व्हेईकल (गाडी) नंबर व रंग कोणता?
🔸फायदेशीर क्रिस्टल कोणते?
🔸आर्थिक स्थिती कशी असेल?
🔸आरोग्य कसे असेल?
🔸इतरांकडून प्रेम किती मिळेल?
🔸कोणते शिक्षण/ व्यवसाय / नोकरी अधिक फायदेशीर राहील?
🔸स्वभावातील गुण व दोष कोणते?
🔸आपल्या जन्मतारखेतील खास योग कोणते?
🔸जन्मतारखेतील न्युमरोलॉजि चार्ट मधील मिसिंग व रिपिट नंबर्स कोणते व त्याचे फायदे तोटे कोणते?
🔸चालू वर्ष आपल्यासाठी कसे असेल?
🔸बाळासाठी लकी नेम सुचविणे
🔸नावातील स्पेलिंग करेक्शन. (लकी नेम)
🔸सहीमधील करेक्शन. (लकी सिग्नेचर)
🔸विविध ग्रह स्वामींचे मंत्रशास्त्र.
🔸विविध समस्यांवरील तोडगे व दाने
असा भरगच्च व परिपूर्ण अभ्यासक्रम सहज सोप्या पद्धतीने शिकवला जाईल.
✔️ मराठी भाषेतील नोटस दिल्या जातील.

✔️जन्मतारीख तपासून जातकाच्या अडचणींवर ऊपाय सुचवण्याबरोबरच त्यांचे योग्य प्रकारे काऊन्सलिंग करून त्यांना कशा प्रकारे मोटिवेट करावे याबाबतही आपणांस संपूर्ण माहीती देण्यात येईल.

📒वर्कशॉपच्या आधी कुरीयरने मराठी भाषेतील प्रिंटेंड नोटस, नोट बुक पेन इ स्टडी मटेरियलचा किट पाठवला जाईल.

✅प्रोफेशनली फोन कन्सल्टींग कसे करावे याबाबतही गायडन्स दिला जाईल.

✅ रिपीट व मिसिंग नंबरसाठी तसेच जातकाच्या समस्येनुसार कोणते क्रिस्टल अथवा कोणते ऊपाय द्यावे याचे मार्गदर्शन दिले जाईल.

✅विविध अडचणींवरील ऊपायशास्त्र तसेच मंत्र शिकविले जातील. आमच्या कोर्समध्ये जितकी माहीती/ नॉलेज दिले जाते तितके अन्यत्र कुठेही मिळणार नाही.
तसेच कोर्स केल्यानंतर केव्हाही याबाबतीत हवी ती मदत / गायडन्स लाइफ टाईमसाठी मिळेल.

फि तसेच अधिक माहीतीसाठी खालील क्रमांकावर फोन अथवा व्हॉटसअँप कॉल, मेसेज करू शकता.
🎗🗞कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळेल.

#विशेष_सूचना- सदर जाहीरात #कॉपीराईटेड असून कोणीही त्याची कॉपी करू नये किंवा जाहीरातीमधील कोणताही मजकूर वापरू नये तसे केल्यास संबंधितांवर #कॉपीराईट_अँक्टनुसार #कायदेशीर_कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

🤳 Contact
©Ppriyanka karle
कल्याण पश्चिम
प्रोफेशनल न्युमरोलॉजीस्ट, क्रिस्टल व होलिस्टिक रेमेडीज एक्सपर्ट, रेकी व क्रिस्टल हिलर, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट
फोनची वेळ
सोम ते शनि
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 8657316649

https://wa.me/918657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

लँपिझ लँझुलि /लाजवर्त   🔴DONT COPY PASTE 🔴आज माहीती करून घेऊया लँपिझ लँझुली ह्या गुणकारी हिलिंग क्रिस्टल बद्दल.गडद निळ्य...
15/05/2025

लँपिझ लँझुलि /लाजवर्त


🔴DONT COPY PASTE 🔴

आज माहीती करून घेऊया लँपिझ लँझुली ह्या गुणकारी हिलिंग क्रिस्टल बद्दल.
गडद निळ्या रंगात सोनेरी अथवा पांढरट रेषा असणारा हा सुंदर क्रिस्टल थ्रोट (विशुद्ध)चक्र व थर्ड आय (आज्ञा) चक्राचे आजार बरे करतो. डोकेदुखी, टॉन्सिल्स, सर्दी, तोतरेपणा, बोबडे बोलणे, खोटे बोलण्याची सवय, सर्व प्रकारचे घशाचे आजार, सायनस, नेत्रविकार, थायरॉईड हे आजार बरे करण्यास मदत करतो.©ppriyankakarle
#कम्युनिकेशन स्किल (संवाद क्षमता) वाढवतो. कम्युनिकेशनच्या कोणत्याही फिल्ड मधील लोकांसाठी हा क्रिस्टल खुप फायदेशीर आहे ऊदा- सेल्स, मार्केटिंग, गायक, शिक्षक, अँकर. ©ppiyankakarle
याच्या वापराने नसांमधील वेदना कमी होण्यास मदत होते. कोणत्याही शारीरिक हल्ल्यापासून रक्षण करतो प्रतिकारशक्ती वाढवतो.
हा क्रिस्टल शनिची साडेसाती सुसह्य करतो.
ज्यांना आपल्या भावना शब्दांतून व्यक्त करता येत नाहीत किंवा अतिबोलणे कमी करायचे असल्यास हा क्रिस्टल त्यांनी जरूर वापरावा. हा क्रिस्टल लिहीण्या व बोलण्यातून व्यक्त होण्यास मदत करतो.©ppriyankakarle

👉आमच्याकडे ऊत्क्रष्ठ प्रतिचे लँपिझ लँझुली ब्रेसलेटस उपलब्ध आहेत.
👉हे क्रिस्टल्स आम्ही ऊत्तम व सुयोग्य संस्कार तसेच रेकी चार्ज करूनच कुरीयरमार्फत क्लायंटसपर्यंत पोहोचवतो.
👉एकदा घेतलेले ब्रेसलेट वा कोणतेही क्रिस्टल स्टोन्स कोणत्याही कारणास्तव परत घेतले जाणार नाहीत.

आमच्याकडील सर्व क्रिस्टल्स ओरीजनल व ऊत्तम क्वालिटीचेच असतात त्यामुळे स्टोन ओरीजनल आहेत का रिझल्ट मिळतो का असे प्रश्न विचारून आम्हाला अपमानित करू नये तसेच ऊत्तराचीही अपेक्षा करू नये.

✅आपणास इतर काही समस्या असल्यास आपली जन्मतारीख तपासून आपल्या समस्येवरील योग्य ते ऊपाय वापरण्याबाबत #सशुल्क सल्ला दिला जाईल.
https://wa.me/918657316649

🚫 सदर लेखाचे #कॉपीराईटस आमच्याकडे सुरक्षित आहेत. पोस्ट नावासकटच कॉपी अथवा शेअर करावी. नाव काढून पोस्ट कॉपी करणे, स्वतःचे नाव टाकून पोस्ट कॉपी करणे, यातील कोणताही मजकूर स्वतःच्या व्यावसायिक जाहीराती साठी वापरणे आदी बाबी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवर #कायदेशीरअँक्शन घेतली जाईल याची #गंभीर नोंद घ्यावी.🚫

© Ppriyanka karle
प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट, क्रिस्टल व होलिस्टिक रेमिडीज एक्सपर्ट, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट, रेकी व क्रिस्टल हिलर
फोनची वेळ
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎ 8657316649
व्हॉटसअँप लिंक
https://wa.me/918657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

15/05/2025


#अमेथिस्ट_क्लस्टर
#ब्रांझील_अमेथिस्ट

अतिशय उत्कृष्ट प्रतिच्या अमेथिस्ट क्लस्टर मला इतका सुंदर लॉट आलेला होता तो ही ब्रांझीलचा. इतका सुंदर आहे त्याच्यकडे नुसतं पहात रहावंस वाटतं.. आजवर एकदाही इतका सुंदर आणि हाय व्हायब्रेशनल अमेथिस्ट क्लस्टरचा लॉट माझ्याकडे आला नव्हता. यातील आता फक्त 4/5 क्लस्टर्स अवेलेबल आहेत. साधारण एक किलो पासून दिड किलो वजनात ऊपलब्ध आहेत. वजनाप्रमाणे किंमत ठरेल. पूर्वानुभवाावरून मला माहीती आहे की पोस्ट केल्यानंतर काही दिवसातच हा स्टॉक संपेल. तुम्ही जर क्रिस्टल लव्हर असाल व आपल्याला हा क्लस्टर हवा असल्यास त्वरीत आपली ऑर्डर प्लेस करा. अशी क्वालिटी पुन्हा पुन्हा मिळत नाही. मार्केटमधे ह्या क्वालिटीचे क्लस्टर अव्वाच्या सव्वा किंमतीला मिळतात. आपल्याकडे तसे नाही. योग्य त्या किंमतीत मी हे अवेलेबल करून देणार आहे. आमच्या कडील किंमत व बाहेरील किंमत पडताळून पहा आणि मगच ऑर्डर करा.
यावर योग्य मुहूर्तावर संस्कारांना सुरूवात करून तो संस्कारसिद्ध झाल्यानंतर रेकी सिंबल्सद्वारे चार्जड् करून मी ते तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहे.
(व्हिडीयो कोणतेही फिल्टर्स न वापरता मोबाइल कॅमेरामधून घेतलेला आहे)

अमेथिस्ट क्लस्टरचे बेनिफिटस खालीलप्रमाणे 👇
🎯DON'T COPY PASTE🎯
आपल्याकडील अमेथिस्ट क्लस्टर्स ब्रांझीलचे आहेत हि क्वालिटी सर्वोत्तम मानली जाते. ह्याचा बाह्यभाग कोणत्याही साधारण दगडासारखाच दिसतो परंतू तो फोडला की आतील भागात जांभळ्या रंगाचा सुंदर असा आमेथिस्ट आढळतो. ह्याला आतील बाजूस पेन्सिल सारखी लहान लहान टोके असतात. याचा रंग गडद जांभळा, फिकट जांभळा किंचितसा पर्पल असा असतो.©ppriyankakarle

आपल्या घरातील नकारत्मक ऊर्जेपासून मुक्तता व संरक्षण मिळण्यासाठी हा अत्यंत प्रभावी मानला जातो. ह्यामध्ये अफाट सामर्थ्यशाली ऊर्जा असते. ह्याच्या ऊर्जेमुळे अत्यंत लो एनर्जी असलेल्या वास्तू मध्येही हाय व्हायब्रेशनल ऊर्जा निर्माण होते. ध्यानधारणा किंवा कोणतेही मेडीटेशन अथवा हिलिंग करताना हा क्लस्टर आपल्या जवळ ठेवल्यास करताना अत्यंत सुंदर व शांततापूर्ण ऊर्जा निर्माण होवून इंट्यूशन पॉवर व मानसिक क्षमता निर्माण होते. डिप मेडीटेटीव्ह स्टेटचा अनुभव करता येतो. अमेथिस्ट क्लस्टरची ऊर्जा आपले आज्ञा चक्र व सहस्त्रार चक्र सक्रिय करून त्यांना दिव्यतेस पोहोचवून ऊच्च चैतन्यशक्ति प्राप्त करण्यास करण्यास मदत करते. दिव्यतेपर्यंतचा प्रवेश सुलभ करण्याची क्षमता ह्यामधे आहे. आध्यात्मिक सजगता व ज्ञान वाढवण्यास मदत करते.©ppriyankakarle

विद्यार्थ्यांच्या खोलीत ठेवल्यास अभ्यासातील एकाग्रता व मेमरी वाढण्यास मदत होते. हा क्लस्टर झोपताना जवळ ठेवल्यास थकवा दूर होवून शांततापूर्ण झोप लागते. मानसिक शांतता लाभते. अमेथिस्ट क्लस्टर आपल्या वास्तूचा ऑरा प्रोटेक्टेड ठेवते.

🎯 स्टॉक लिमिटेड आहे, यातले 1 किलोच्या आतले सगळे पिसेस पहीली पोस्ट टाकली त्याच दिवशी सेल झाले असून आता फक्त एक ते दिड किलोच्या आतले काहीच पिसेस शिल्लक आहेत. पुन्हा याचप्रकारची क्वालिटी केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे निराशा टाळण्यासाठी आजच आपली ऑर्डर बुक करा.
🎯 व्हॉटसअँपवर चौकशी करताना आमेथिस्ट क्लस्टरचा उल्लेख करा

सदर लेखाचे कॉपीराईट आमच्याकडे सुरक्षित असून यातील कोणताही मजकूर स्वत:च्या व्यवसायिक फायद्यासाठी इतरत्र वापरल्यास संबंधित व्यक्ती कायदेशीर कारवाईस प्राप्त ठरेल याची नोंद घ्यावी.
(लेख नावासह शेयर करण्यास काहीच हरकत नाही)

ऑर्डर साठी संपर्क
©Ppriyanka karle
कल्याण पश्चिम
प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट, क्रिस्टल व होलिस्टिक रेमिडीज एक्सपर्ट, पेंडूलम डाऊझिंग मास्टर, रेकी व क्रिस्टल हिलर
फोनची वेळ
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 86573 16649

व्हॉटसअँप लिंक
https://wa.me/918657316649

⭐क्रिस्टल्स कशासाठी/ कोणासाठी?⭐©   /11P12🚫DON'T COPY PASTE🚫⭐क्रिस्टल सर्वांसाठी/सर्व समस्यांच्या निराकरणासाठी⭐🔸आत्मविश्व...
28/04/2025

⭐क्रिस्टल्स कशासाठी/ कोणासाठी?⭐

©

/11P12
🚫DON'T COPY PASTE🚫

⭐क्रिस्टल सर्वांसाठी/सर्व समस्यांच्या निराकरणासाठी⭐

🔸आत्मविश्वासासा़ठी
🔸ऊत्तम आरोग्यासाठी
🔸सुमधुर नातेसंबंधांसाठी
🔸विवाह जमण्यासाठी
🔸वैवाहिक सौख्यासाठी
🔸अपत्यप्राप्ती साठी
🔸लक्ष्मीप्राप्ती साठी
🔸आर्थिक संपन्नतेसाठी
🔸शैक्षणिक यशासाठी
🔸नोकरी मधील बदली/प्रमोशनसाठी
🔸व्यवसायातील भरभराटीसाठी
🔸जीवनातील प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी
🔸मानसिक सुशांततेसाठी
🔸अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासठी
🔸आध्यात्मिक ऊन्नतीसाठी
🔸चक्रांच्या शुद्धतेसाठी
🔸 शारीरिक व आत्मिक उपचारांसाठी
🔸प्रत्येक वयोगटातील स्री पुरूषांसाठी

🎯 ह्या पोस्ट सोबत जोडलेले #क्लायंट_रिव्ह्यूज वाचायला विसरू नका.

©

होय, क्रिस्टल ह्या सगळ्या कारणांयाठी निश्चितच वापरू शकता. सर्वोत्तम गुणवत्ता असलेले आणि जातकांच्या समस्येनुसार सुयोग्य संस्कारांनी सिद्ध झालेले क्रिस्टल फक्त आणि फक्त आमच्या कडेच मिळतील. दर्जा व सेवा यात आम्ही कोणतीही तडजोड करत नाही. गेल्या दहा वर्षाचा अनुभव. शेकडो समाधानी जातक.
♦️सर्वाधिक जातकांचे अभिप्रायही केवळ आम्हीच दिलेले आहेत.पोस्ट सोबत दिलेले क्लायंटसच्या अभिप्रायांचे स्क्रीनशॉटस पहायला विसरू नका.
🚫DON'T COPY PASTE🚫
आपल्या समस्येवर क्रिस्टल हवा आहे पण निवड कशी करावी कळत नाहीये. मग फक्त एकच काम करा. आपले नाव जन्मतारीख व समस्या हे आम्हाला व्हॉटसअँपवर लिहून पाठवा आम्ही आपणांस योग्य क्रिस्टल वापरण्या बाबत सशुल्क मार्गदर्शन करू.
https://wa.me/918657316649

©Ppriyanka karle
कल्याण पश्चिम
प्रोफेशनल न्युमरोलॉजिस्ट क्रिस्टल व होलिस्टीक रेमिडीज एक्सपर्ट पेंडूलम डाऊझिंग मास्टर, रेकी व क्रिस्टल हिलर
फोनची वेळ
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎️ 8657316649

व्हॉटसअँप लिंक
https://wa.me/918657316649

फोनची वेळ मर्यादित असल्याने सगळ्या फोन कॉल्सना ऊत्तर देवू शकत नाही. फोनवर बोलणे होवू न शकल्यास व्हॉटसअँप मेसेज करून ठेवावा आम्ही आपणांस नक्की ऊत्तर देवू.

🚫सदर लिखाणाचे #कॉपीराइटस आमच्याकडे सुरक्षित असून लेख कॉपी करणे, नाव काढून इतरत्र शेयर करणे, लेखा मधील कोणताही मजकूर स्वतःच्या व्यावसायिक जाहीराती साठी वापरणे अश्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती #कॉपीराइट_अँक्टनुसार #कायदेशीर_कारवाईस पात्र ठरेल याची नोंद घ्यावी.🚫





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

♦ चला अंकशास्त्र शिकूया ♦ #शिकाआणिकमवा 📚💰 #ऑनलाइन_न्युमरोलॉजी_क्लासआता अंकशास्त्र (न्युमरोलॉजि) घरबसल्या शिका, आपल्याला ...
26/04/2025

♦ चला अंकशास्त्र शिकूया ♦
#शिकाआणिकमवा 📚💰
#ऑनलाइन_न्युमरोलॉजी_क्लास

आता अंकशास्त्र (न्युमरोलॉजि) घरबसल्या शिका, आपल्याला हव्या त्या वेळी हव्या त्या दिवशी.. #प्रोफेशनल_न्युमरोलॉजीस्ट व्हा आणि अर्निंग सुरू करा.
©Ppriyanka karle
व्हॉटसअप व काॉलिंग नंबर 8657316649
https://wa.me/918657316649

अतिशय सोप्या पद्धतिने शिकवला जाणारा न्युमरोलॉजि कोर्स शिकण्यासाठी आपण ऊत्सुक असाल तर आता आपल्याला हा कोर्स घरबसल्या आपल्या सोयीनुसार व वेळेनुसार हवा तेव्हा शिकता येणार आहे.🤞न्युमरोलॉजि बेसिक व अँडवान्स असा एकत्रित संपूर्ण कोर्स ऊपलब्ध आहे.
🟠 फि भरल्यानंतर नोट बुक, पेन, मराठी भाषेमधील न्युमरोलॉजि अभ्यासाच्या नोटस व सर्टिफिकेट आपल्याला कुरीयरने पाठवण्यात येतील.
🟠 तसेच संपूर्ण कोर्सचे ऑडीयो व व्हीडीयोही व्हॉटसअपवर पाठवण्यात येतील.
हा इंडिव्युजल कोर्स असल्याने आपल्या वेळेनुसार आपण अभ्यासक्रमाचे ऑडीयो व व्हिडीयो ऐकू व पाहू शकता.
🟠 एखाद्या टॉपीक बद्दल काही शंका असल्यास किंवा एखादी गोष्ट आपणांस न समजल्यास आपण मला व्हॉटसअपवर मेसेज करून विचारू शकता, कोर्स झाल्यानंतरही आपणांस हवे तेव्हा मार्गदर्शन मिळेल. आपल्या प्रत्येक शंकेचे निसरन करण्यासाठी आम्ही 100% बांधील आहोत.
हे मार्गदर्शन अगदी लाईफटाईम साठी आहे.


🏃‍♂🏃‍♀न्युमरोलॉजि बेसिक व अँडवान्स एकत्रित कोर्स.

🟠 क्लास सुरू होण्यापूर्वी स्टडी मटेरीयल नोटससह कुरीयरने पाठवण्यात येईल.
(नोट बुक, पेन, मराठी नोटस)
✍️ह्या वर्कशॉपमध्ये काय शिकाल? 👇

🔸1 ते 9 अंक व त्यांच्या ग्रहस्वामींबाबत सखोल माहीती.
🔸विविध जन्मतारखांच्या लोकांचे स्वभावगुण कसे आहेत
🔸न्युमरोलॉजि कुंडली ( लो शू ग्रिड) तयार करणे व एक्सप्लेन करणे
🔸 लकी /अनलकी तारखा काढणे
🔸लकी नंबर्स /एनिमी नंबर्स काढणे
🔸लकी डे / अनलकी डे कोणता (वार)
🔸लकी कलर्स / अनलकी कलर्स कोणते
🔸बिझनेस व लाईफ पार्टनर कोणत्या तारखेचा असणे लकी आहे?
🔸लकी मोबाईल नंबर कोणता व मोबाईल नंबरमधे कोणकोणते अंक असावेत?
🔸लकी व्हेईकल (गाडी) नंबर व रंग कोणता?
🔸फायदेशीर क्रिस्टल कोणते?
🔸आर्थिक स्थिती कशी असेल?
🔸आरोग्य कसे असेल?
🔸इतरांकडून प्रेम किती मिळेल?
🔸कोणते शिक्षण/ व्यवसाय / नोकरी अधिक फायदेशीर राहील?
🔸स्वभावातील गुण व दोष कोणते?
🔸आपल्या जन्मतारखेतील खास योग कोणते?
🔸जन्मतारखेतील न्युमरोलॉजि चार्ट मधील मिसिंग व रिपिट नंबर्स कोणते व त्याचे फायदे तोटे कोणते?
🔸चालू वर्ष आपल्यासाठी कसे असेल?
🔸बाळासाठी लकी नेम सुचविणे
🔸नावातील स्पेलिंग करेक्शन. (लकी नेम)
🔸सहीमधील करेक्शन. (लकी सिग्नेचर)
🔸विविध ग्रह स्वामींचे मंत्रशास्त्र.
🔸विविध समस्यांवरील उपाय, तोडगे व दाने
असा भरगच्च व परिपूर्ण अभ्यासक्रम सहज सोप्या पद्धतीने शिकवला जाईल.
✔️ मराठी भाषेतील नोटस दिल्या जातील.

✔️जन्मतारीख तपासून जातकाच्या अडचणींवर ऊपाय सुचवण्याबरोबरच त्यांचे योग्य प्रकारे काऊन्सलिंग करून त्यांना कशा प्रकारे मोटिवेट करावे याबाबतही आपणांस संपूर्ण माहीती देण्यात येईल.

📒वर्कशॉपच्या आधी कुरीयरने मराठी भाषेतील प्रिंटेंड नोटस, नोट बुक पेन इ स्टडी मटेरियलचा किट पाठवला जाईल.

📌प्रोफेशनली फोन कन्सल्टींग कसे करावे याबाबतही गायडन्स दिला जाईल.

📌 रिपीट व मिसिंग नंबरसाठी तसेच जातकाच्या समस्येनुसार कोणते क्रिस्टल अथवा कोणते ऊपाय द्यावे याचे मार्गदर्शन दिले जाईल.

📌विविध अडचणींवरील ऊपायशास्त्र तसेच मंत्र शिकविले जातील. आमच्या कोर्समध्ये जितकी माहीती/ नॉलेज दिले जाते तितके अन्यत्र कुठेही मिळणार नाही.
📌तसेच कोर्स केल्यानंतर केव्हाही याबाबतीत हवी ती मदत / गायडन्स लाइफ टाईमसाठी मिळेल.

फि तसेच अधिक माहीतीसाठी खालील क्रमांकावर फोन अथवा व्हॉटसअँप कॉल, मेसेज करू शकता.
🎗🗞कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळेल.

#विशेष_सूचना- सदर जाहीरातीचे #कॉपीराईटस आमच्याकडे सुरक्षित असून जाहिरात कॉपी करणे, नाव काढून इतरत्र वापरणे, जाहीरातीमधील कोणताही मजकूर स्वतःच्या व्यावसायिक जाहिरातीसाठी वापरणे अश्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती #कॉपीराईट_अँक्टनुसार #कायदेशीर_कारवाईस पात्र ठरेल याची नोंद घ्यावी.

🤳 Contact
©Ppriyanka karle
कल्याण पश्चिम
प्रोफेशनल न्युमरोलॉजीस्ट, क्रिस्टल व होलिस्टिक रेमेडीज एक्सपर्ट, रेकी व क्रिस्टल हिलर, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट
फोनची वेळ
सोम ते शनि
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 8657316649

https://wa.me/918657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

🔯सप्तचक्र ब्रेसलेट🔯©   🚫DON'T COPY PASTE🚫(क्रुपया ब्रेसलेटच्या नावासह किंवा फोटोसह चौकशी करावी)नमस्कार,🙏आज आपण माहिती जा...
26/04/2025

🔯सप्तचक्र ब्रेसलेट🔯
©

🚫DON'T COPY PASTE🚫
(क्रुपया ब्रेसलेटच्या नावासह किंवा फोटोसह चौकशी करावी)
नमस्कार,🙏
आज आपण माहिती जाणून घेऊया सप्तचक्र म्हणजेच सेवनचक्र ब्रेसलेट बाबत.
ह्या ब्रेसलेट मध्ये आपल्या सप्तचक्रांना हिल व बँलन्स करणारे क्रिस्टल्स आहेत, तसेच यातील क्रिस्टल्स पिरॅमिड शेप मध्ये असल्याने ते निसर्गातून जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा खेचून घेतात व आपल्या सप्तचक्रांना हि ऊर्जा प्रदान करतात. ह्या ब्रेसलेट मध्ये क्लियर क्वार्टझ, स्मोकी क्वार्टझ, टायगर्स आय, ग्रीन अवेंचुरीयरन, कार्नेलियन, अमेथिस्ट, यलो जँस्पर इत्यादी क्रिस्टल्स आहेत.©ppriyankakarle
👉हे ब्रेसलेट सर्व वयोगटातील स्त्री पुरूष वापरू शकतात, त्यासाठी जन्मतारीख रास पत्रिका पहाण्याची गरज नसते.

आपली सप्तचक्र ऊत्तम प्रकारे कार्यरत असतील तर आपले शरीरस्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्यही ऊत्तम रहाते.
सप्तचक्र ब्रेसलेट धारण केल्यास आपल्या सप्तचक्रांचे हिलिंग होते चक्र बँलन्स होवून शारिरीक व मानसिक स्वास्थ्य ऊत्तम रहाण्यास मदत होते. तसेच निसर्गातील अधिकाधीक सकारात्मक ऊर्जा मिळून आपले मन प्रसन्न व चैतन्यमय रहाते.
ज्यांना कोणताही आजार नाही अशांनी पुढील ऊत्तम आरोग्यासाठी व सकारात्मक ऊर्जेसाठी हे ब्रेसलेट जरूर वापरावे. तसेच जे लोक नियमित चक्रसाधना किंवा मेडीटेशन, ध्यानधारणा करतात त्यांच्यासाठीही हे ब्रेसलेट फायदेशीर आहे. ©ppriyankakarle

काही आजार असेल तर मात्र पोस्ट वाचून डायरेक्ट हे ब्रेसलेट ऑर्डर न करता आमचा सल्ला घेवून त्यानुसारच आम्ही सुचवलेले क्रिस्टल वापरावेत
👉 आपणांस काही इतर समस्या असतील तर खालील क्रमांकावर व्हॉटसअँप मेसेज करून आपले नाव जन्मतारीख व समस्या लिहून कळवावी आम्ही आपल्या समस्यांवर कमीत कमी खर्चातील योग्य व अचूक ऊपाय वापरण्याबाबत #नॉमिनल_फि आकारून सल्ला देवू. कोणतेही प्रश्न पहायचे असल्यास त्याची वेगळी फि असेल.

👉 आपणांस सप्तचक्र ब्रेसलेट हवे असल्यास ते सुयोग्य संस्कारांसहीत सिद्ध करून व रेकी सिबॉल्सद्वारे चार्ज करून आपणांस ते कुरीयर मार्फत पाठवले जाईल.

👉 एकदा ऑर्डर केलेले ब्रेसलेट कोणत्याही कारणास्तव परत घेतले जाणार नाही. कारण ते सिद्ध करून पाठवलेले असते.

👉किंमतीबाबत चौकशी करण्यासाठी तसेच ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या व्हॉटसअँप लिंक वरून आपण आमच्याशी थेट संपर्क करू शकता. ब्रेसलेच्या फोटो किंवा नावासह चौकशी करावी.
https://wa.me/918657316649

✅ सदर लेखाचे आमच्याकडे #काॉपीराईटस असून लेख कॉपी करणे, नाव काढून लेख शेयर करणे, लेखामधील कोणताही मजकूर कॉपी करणे अश्या गोष्टी निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती #कायदेशीर_कारवाईस पात्र ठरेल याची नोंद घ्यावी.

©Ppriyanka karle
प्रोफेशनल न्युमरॉलॉजिस्ट, होलिस्टीक व क्रिस्टल रेमिडीज एक्सपर्ट, रेकी हिलर, पेंडूलम डाऊझिंग एक्सपर्ट
कॉलिंग व व्हॉटसअँप नं
फोनची वेळ
संध्या 7 ते 10
रविवार बंद
☎☎ 8657316649





ENHANCE-ENGAGE-PLETHORA-FLOCK-HAVEN-DIVIEN-START-NOW
82819587
28965071
0505372
37771452
74172061

Address

Mumbai

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

+918657316649

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tathhastu Holistic Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Tathhastu Holistic Solutions:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram