Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic

Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic Expert Doctors (Consulting Physician & Gynaecologist) , well trained staff. Authentic Panchakarma

This Diwali,Don't cover your skin with any extra makeup.Flaunt your healthy, glowing complexion with an Ayurvedic care o...
25/10/2024

This Diwali,
Don't cover your skin with any extra makeup.
Flaunt your healthy, glowing complexion with an Ayurvedic care of _RUCHA UBATAN SOAP. Let the natural fragrance of RUCHA UBATAN OIL N SOAP speak for your dream complexion. This Diwali onwards, make it your only daily skincare and haircare routine.

31/10/2023
" डॉक्टर,तुम्हीसुद्धा ?" 🤔घाबरू नका मंडळी. मला वाफ घेताना पाहून शेजारच्या काकांनी हा प्रश्न विचारला ! (पूर्वी एकदा मला व...
11/01/2022

" डॉक्टर,तुम्हीसुद्धा ?" 🤔

घाबरू नका मंडळी. मला वाफ घेताना पाहून शेजारच्या काकांनी हा प्रश्न विचारला !
(पूर्वी एकदा मला वडापाव खाताना पाहूनही त्यांनी हाच प्रश्न विचारला होता तेव्हापासून मी (आमच्या क्लिनिकच्या नाक्यावरचा)वडापाव खाणे सोडून दिले 😬 ). तर असो .
"नाही , म्हणजे तुम्ही लोक स्वतःसाठी सुद्धा हीच चिकित्सा करता ? मला वाटलं की ... "
असो . सर्व लिहिता येत नाही !
तर काका , होय . मी देखील वाफच घेतो . गुळण्याही करतो . मास्क वापरतो . अगदी vaccine देखील घेतले आहे .
" पण मग या सर्वांत तुमचा आयुर्वेद कुठे राहिला ?"
सांगतो ना ! यातील प्रत्येकामध्ये आयुर्वेद आहे . वाफेसाठी आम्ही तुळस,पुदीना, निर्गुंडी,गवती चहा तसेच इतरही काही काष्ठ औषधी यांचा काढा वापरतो . गुळण्यांकरिता हळद+मिठाचे पाणी घेतो .घराबाहेर पडताना नाकपुड्यांना आतून लोणकढ्या तुपाचे बोट फिरवतो.
एवढेच नव्हे तर च्यवनप्राश,गुळवेल,
अश्वगन्धा अशा औषधांचा रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी वापरही करतो . आणि च्यवनप्राशदेखील साखरेशिवायचा बरे ... अगदी sugar free !! (तशीही आमच्या काकांची रक्तातली साखर जिभेवर कधीच येत नाही म्हणा !!! 🤨)
शिवाय मोजकाच आणि पचायला हलका आहार , नियमितपणे चालण्याचा व्यायाम आणि आनंदी रहाणे हीदेखील चिकित्सा करतो स्वतःवर ! या साथीच्या काळामध्ये आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सा -- थोडक्यात positive mindset ठेवणे याचे महत्त्वदेखील सर्वांच्या लक्षात आले आहेच !
"असू दे असू दे...बरं वाटलं हो ऐकून !!"
काका आणि चक्क खूष !😅
ही तर त्या कोविडेश्वराचीच कृपा !!!

डॉ . सुयोग कुळकर्णी , अथर्व आयुर्वेदिक आणि पंचकर्म केंद्र
9820259569
लेख edit न करता आणि लेखकाच्या नावासकटच पुढे सरकवावा ही नम्र विनंती ! 🙏🏻🙏🏻🙏🏻

Fresh batch of Gir cow ghee available now at Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic
09/07/2021

Fresh batch of Gir cow ghee available now at Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic

28/01/2020

चीनमधील करोना virus बद्दल बरेच लिहून येत आहे . सर्वत्र भीतीचे वातावरण आहे . हजारो वर्षांची परंपरा असलेले अस्सल भारतीय शास्त्र म्हणजेच " आयुर्वेद " . याच्या दृष्टीने याकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे .
आयुर्वेद नेहमीच स्वास्थ्य रक्षणावर भर देत आला आहे . मुळात रोग होऊच नये याकरिता येथे अनेक उपाय सुचविले जातात .
आपली स्वतःची रोग प्रतिकार शक्ती ( immunity ) बलवान असेल तर रोगजंतू आपणांस आजार देऊ शकत नाहीत . तेव्हा , रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हाच योग्य उपाय आहे . याकरिता काही सोपे उपाय पुढीलप्रमाणे .
1. साधे , पचायला हलके घरगुती अन्न जेवावे .
2. शक्यतो कोमट पाणी प्यावे .
3. सकाळी गरम पाणी +मीठ + हळद अशा गुळण्या कराव्यात .
4. हवेचा झोत नाक , घसा ,छातीवर बसू देऊ नये .
5 . रात्री झोपताना 2--2 थेंब गायीचे तूप दोन्ही नाकपुड्यांत सोडावे .
6. पोट साफ राहील याची दक्षता घ्यावी .
7. थंड पदार्थ ( ice creams , cold drinks ) तसेच food colours टाळावेत .
8. अमृतारिष्ट , अमृता घनवटी , चौसष्ट प्रहरी पिंपळी , वर्धमान पिंपळी रसायन , जेष्ठमधाचा अर्क इत्यादि अत्यंत उपयुक्त औषधे आहेत . मात्र औषधांचा वापर आपल्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा .
9. Vitamin C चे भांडार असलेला च्यवनप्राश ( सकाळी रिकाम्या पोटी ) अवश्य खावा .
-- डॉ . सुयोग कुळकर्णी
अथर्व आयुर्वेदिक क्लिनिक ,
शिवाजीपार्क .
संपर्क : 9820259569
कृपया लेखकाच्या नावासकटच लेख पुढे पाठवावा ही नम्र विनंती . 🙏🏻

Greetings! We at Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic cordially invite you to visit our stall at Vanita Samaj exhibiti...
17/10/2019

Greetings!
We at Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic cordially invite you to visit our stall at Vanita Samaj exhibition on 18th October.
🔸Find amazing skin care, personal hygiene and health products like the premium Rucha Ubatan soap, traditional Ubatan, pure Gir Cow ghee, face pack and more!
🔹Also find unique gift hampers to surprise your loved ones this Diwali!

Find us!
Stall 46, 3:00-8:00pm, Vanita Samaj, Dadar West.
https://goo.gl/maps/cTqSKUnW1UQEtWNk6

Call / text / mail for enquires and orders:
+91 9969222666/ +91 9820254348
support@ayurmedicorp.com

We’ll love to see you there!

★★★★☆ · Banquet hall · SVS Rd

Umbar Amrut is a water like liquid extract, derived from the roots of Audumbar tree.Just the way AC cools us from the ou...
04/07/2019

Umbar Amrut is a water like liquid extract, derived from the roots of Audumbar tree.
Just the way AC cools us from the outside, Umbar Amrut has a unique property of liberating the heat from within the body.
As a result it is capable of treating " heat " related ailments like: hyper acidity, burning/redness of eyes, burning of urine and simultaneously controls excessive sweating and is able to reduces side effects of chemotherapy.
Now available at Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic. Grab your bottle now !!
Contact:
24452666 / 9969222666
www.atharvaclinic.co.in

Address

L J Road
Mumbai
400028

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919969222666

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Atharva Ayurvedic & Panchakarma Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Authenticity- Our motto

Since our inception in 1948, the doctors and the staff has had only one motto- Authenticity. We strive to provide our customers with the most genuine Ayurvedic Experience ranging from consultancy, health to hygiene products and unique therapies.