Yuvati women health care community

Yuvati women health care community Yuvati - Our mission statement is Healthy woman Healthy family.

31/07/2020

Healthy woman healthy family

   Received letter of appreciation from honourable Chief minister of Maharashtra for the work done as COVID warrior.
07/07/2020


Received letter of appreciation from honourable Chief minister of Maharashtra for the work done as COVID warrior.

13/05/2020


.
In the pandemic situation as Dr. Swapnali Malkar has been serving to her patients and when Dr. returns back home the little warrior helps her with sanitation.

Stay at home be safe.Beautiful message from The Secret book
24/03/2020

Stay at home be safe.
Beautiful message from The Secret book

कोरोनाला हरवायचं असेल तर कृपया खालील गोष्टी करा.- सरकारने सुचित केल्या प्रमाणे आपल्या घरांत आपल्या नातेवाईकां सोबत रहा अ...
20/03/2020

कोरोनाला हरवायचं असेल तर कृपया खालील गोष्टी करा.
- सरकारने सुचित केल्या प्रमाणे आपल्या घरांत आपल्या नातेवाईकां सोबत रहा अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
- लहान मुलांना व वृद्धांना बिलकूल घराबाहेर सोडू नका.
- सोसायटीतील कंपाउंड , बाग, तलाव, मैदानात लोक एकत्रित होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
- मास्क किंवा सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करणे टाळा. लोकांची गर्दी गोळा करू नका.
- साध्या रुमालाने नाक, तोंड झाकावे, तसेच हात वारंवार साबणाने धुवुन स्वच्छ करावे.
- अफवांवर विश्वास ठेवू नये.
- घराचा दरवाजा, बेल , गाडीचे हॅडल, चावी स्वच्छ करावी.
- सोसायटीत व घरकाम करणारी लोकांना स्वच्छतेची पालन काटेकोरपणे करण्यास मदत करा.
- नियोजित शारीरिक तपासणी, शस्त्रक्रिया थोडं दिवस टाळा.
- परदेशी प्रवास करून आलेल्या आपल्या नातेवाईकांची माहिती त्यांना प्रशासकीय यंत्रणेला कळविण्यास सांगा, शासनाला मदत करा.

 #स्त्री  #आरोग्य  #आयईएसदिगंबरपाटकरशाळा  #महिला आयईएस दिगंबर पाटकर विद्यालय, दादर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून...
14/03/2020

#स्त्री #आरोग्य #आयईएसदिगंबरपाटकरशाळा #महिला
आयईएस दिगंबर पाटकर विद्यालय, दादर येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्याची माहिती व उपचार या विषयावर समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. शाळेतील शिक्षक, कर्मचारी व पालकांनी या कार्यक्रमात सहभागी झाले. युवती हेल्थकेअर संस्थेच्या डॉ.स्वप्नाली माळकर यांनी कर्करोगाचे प्रकार, परिक्षण आणि उपचार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. स्वप्नाली माळकर या शाळेच्या माजी विद्यार्थीनी असल्याने त्यांना हे क्षण म्हणजे सोनेरी क्षण होते. आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या उत्तम आरोग्यासाठी थोडं योगदान दिल्याबद्दलच समाधान व शिक्षकांच्या कडून मिळालेली शाबासकीची, हि उर्जा घेऊन भावुक मनाने शाळेतून घरी आलो.


I.E.S. Digambar patkar highschool, Dadar has organised a lecture on Indian women healthcare. YUVATI healthcare's founder Dr. Swapnali Malkar guided teacher's, staff members and parents on Cancer in women and prevention. Being ex student Dr. Swapnali was little emotional on that occasion. It was full circle of life where she was delivering a lecture to her teachers
This was Golden moment in her life. These moments gives you feeling of satisfaction and energy to do more work for the society.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज यांच्या तर्फे वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात ...
08/03/2020

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज यांच्या तर्फे वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. युवती हेल्थकेअर संस्थेच्या संस्थापक डॉ स्वप्नाली माळकर स्त्रियांमधील कर्करोग व उपचार या विषयावरील कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पुरूषांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. या बद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन ..
खरोखरच ज्या दिवशी प्रत्येक पुरुष आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची काळजी घेतील आणि सन्मान करतील तोच खरा महिला दिन.
जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

जागतिक महिला दिनाच्या सर्व युवतींना-महिलांना हार्दिक शुभेच्छा...
08/03/2020

जागतिक महिला दिनाच्या सर्व युवतींना-महिलांना हार्दिक शुभेच्छा...

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडी तर्फे शिवसेना भवन, दादर येथे महिलांच्या आरोग्य विषयक माहिती व चर्चा...
06/03/2020

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडी तर्फे शिवसेना भवन, दादर येथे महिलांच्या आरोग्य विषयक माहिती व चर्चा आयोजित करण्यात आली होती.
युवती हेल्थकेअर संस्थेच्या संस्थापक डॉ. स्वप्नाली माळकर यांनी कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

Be Alert Be Aware       community is growing thanks friends for supporting  our mission. We expect support from you all ...
04/03/2020

Be Alert Be Aware

community is growing thanks friends for supporting our mission. We expect support from you all we want to reach 1 lac Indian women in next one year.
युवती हेल्थकेअर संस्थेच्या कार्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. या पुढे आपल्या नातेवाईकांना, परिचयाच्या लोकांपर्यंत आमचे कार्य पोहोचवा.

       's founder Dr. Swapnali Malkar conducting Cancer awareness session @ 9 Riviera Hills society Kalva, Thane.  #युवत...
01/03/2020


's founder Dr. Swapnali Malkar conducting Cancer awareness session @ 9 Riviera Hills society Kalva, Thane.
#युवतीहेल्थकेअर संस्थेच्या संस्थापक डॉ स्वप्नाली माळकर या स्त्रीयांचा कर्करोगा संबंधीत माहिती व उपचार या विषयावर कार्यशाळा आयोजित करुन स्त्रीयांना मार्गदर्शनकेले. कलवा येथील 9 रिवेरिया हिल्स या गृहनिर्माण संस्थेत हि कार्यशाळा विनामूल्य आयोजित करण्यात आली होती.

Address

Mumbai
400014

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919324714380

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvati women health care community posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yuvati women health care community:

Share