Bioniq Laboratories

Bioniq Laboratories fast-growing Nutraceutical company help to lead Quality, Healthy life

03/10/2024
Welcome 2024
01/01/2024

Welcome 2024

Bye Bye 2023              #2023
31/12/2023

Bye Bye 2023


#2023

Merry Christmas ⛄🎁              🎄
25/12/2023

Merry Christmas ⛄🎁

🎄

Tribute to Dr Babasaheb Ambedkar
06/12/2023

Tribute to Dr Babasaheb Ambedkar






एड्सचे निर्मूलन करण्यासाठी सातत्याने सामाजिक शिक्षणाची मोहिम अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. आजच्या जागतिक एड्स निर्मूलन दि...
01/12/2023

एड्सचे निर्मूलन करण्यासाठी सातत्याने सामाजिक शिक्षणाची मोहिम अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.
आजच्या जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या निमित्ताने त्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करु.

#

हिंदू धर्मात पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा आणि गंगा स्नान असेही म्हणतात. त्रिपुर...
27/11/2023

हिंदू धर्मात पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा आणि गंगा स्नान असेही म्हणतात.

त्रिपुरासुराचा वध

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे देवांना खूप आनंद झाला आणि भगवान विष्णूने शिवाचे नाव त्रिपुरारी ठेवले जे शिवाच्या अनेक नावांपैकी एक आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात महादेवाने अर्धनारीश्वराच्या रूपात त्रिपुरासुराचा वध केला. त्याच दिवशी देवांनी शिवलोकात म्हणजेच काशीत येऊन दिवाळी (Diwali) साजरी केली.

मत्स्य अवतार

भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य अवतार हा पहिला अवतार मानला जातो. प्रलयकाळात वेदांचे रक्षण करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने माशाचे रूप धारण केले होते, अशी धार्मिक मान्यता आहे. कार्तिक महिन्यात नारायण माशाच्या रूपात पाण्यात राहतात आणि या दिवशी आपला मत्स्य अवतार सोडून वैकुंठ धामला परत जातात, अशीही मान्यता आहे.



🙏🙏🙏
26/11/2023

🙏🙏🙏

सर्वांना समान दर्जा देणारे आपले संविधान ही अभिमानाची बाब आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परीश्रम करुन लिहिल...
26/11/2023

सर्वांना समान दर्जा देणारे आपले संविधान ही अभिमानाची बाब आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परीश्रम करुन लिहिलेले संविधान आजच्याच दिवशी संविधान सभेने स्वीकारले.
समता-स्वातंत्र्य-बंधुता या मूल्यांवर देश चालविण्याचा मंत्रही दिला.
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Men's Day
19/11/2023

Happy Men's Day

कधी भांडण, कधी रुसवा.... बहिण भावाच्या नात्यातील हाच गोडवा.....बहिण भावाचा, सण सौख्याचा...भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा...
15/11/2023

कधी भांडण, कधी रुसवा....
बहिण भावाच्या नात्यातील हाच गोडवा.....
बहिण भावाचा, सण सौख्याचा...
भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा


❤️ ❤️ ❤️ 💕

November 14 Children's Day
14/11/2023

November 14 Children's Day


Address

Shop No. 3/A Borivali East Mumbai 66
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bioniq Laboratories posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Bioniq Laboratories:

Share