29/04/2021
नमस्कार
आज या COVID महामारी शी झुंज घेण्यासाठी आपल्याला vaccine घेणे आवश्यक आहे।
vaccine बद्दल पूर्ण माहिती, शंका कुशंका, भीती व पूर्वानुग्रह दूर करण्याचा प्रयत्न National Medicos Organization च्या doctors ने या video द्वारे केला आहे।
कृपया सर्वांनी संपूर्ण video ऐका आणि vaccine घ्या अशी विनंती।
🙏🙏🙏