RJMF - Ravindra Joshi Medical Foundation

RJMF - Ravindra Joshi Medical Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RJMF - Ravindra Joshi Medical Foundation, Mumbai.

10/06/2021
Maharashtra Times 27/04/2021Vivek Ranade  Santosh Kelkar
27/04/2021

Maharashtra Times 27/04/2021
Vivek Ranade Santosh Kelkar

*30 बेड्स कोविड केअर सेन्टर* चे उदघाटन सोमवार दि 26 एप्रिल सकाळी 10.30 वामनपा के पूर्व प्रभाग व रवींद्र जोशी मेडिकल फौंड...
27/04/2021

*30 बेड्स कोविड केअर सेन्टर* चे उदघाटन सोमवार दि 26 एप्रिल सकाळी 10.30 वा

मनपा के पूर्व प्रभाग व रवींद्र जोशी मेडिकल फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने व केशव सृष्टी च्या सहकार्याने वॉर्ड क्र 84 मधील नित्यानंद मनपा स्कुल सहार रोड , कोलडोंगरी, अंधेरी पूर्व येथे
30 बेडस करोना केअर सेन्टरचे *उदघाटन माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस* - विरोधी पक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य ह्यांच्या शुभहस्ते तसेच *माननीय श्री प्रविणजी दरेकर* विरोधी पक्ष नेता विधान परिषद ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

या सेन्टर मध्ये वातानुकूलित व्यवस्था , उपचार, चहा नाष्टा,जेवण (iskon juhu येथे तयार केलेलं) , मनोवैज्ञानिक तज्ञ द्वारा समुपदेशन, tv , wifi , recreation centre, काही बेडस ऑक्सिजन पूरक सोयी (म्हणजेच oxygen concentrator, cylinder) , समर्पित रुग्णवाहिका सेवा ह्या सुविधा विनामूल्य उपलब्ध असतील.

या केंद्रात मनपा वॉर रूम मार्फत ऍडमिशन दिली जाईल. आम्हाला खात्री आहे की ह्या केंद्राचा विलेपार्ले व अंधेरी पूर्व येथील करोना रुग्णांना उपयोग होईल.

ह्या केंद्रात 60 वर्षा खालील व्यक्ती , ज्यांना अस्थमा, हृदय विकार, किडनी इ आजार नाहीत तसेच ज्यांची लक्षण सौम्य असतील अशांना दाखल करून घेण्यात येईल

Quarantine centre in making near Garware, Capacity of 60 people, Starting from 26th April 2021, Monday, Mainly under RJM...
24/04/2021

Quarantine centre in making near Garware, Capacity of 60 people, Starting from 26th April 2021, Monday, Mainly under RJMF, RSS, Keshav Shrushti, Utkarsha Mandal and Other Institutions at ZERO COST

RJMF Yoga GardenBandra Reclamation, MumbaiONGC Construction, Maintained by RJMF
16/11/2020

RJMF Yoga Garden
Bandra Reclamation, Mumbai
ONGC Construction, Maintained by RJMF

26/10/2020
Cycles given to Covid 19 karyakartas working from day 1 of Lock down. This will ease in their moment and also will be he...
11/05/2020

Cycles given to Covid 19 karyakartas working from day 1 of Lock down. This will ease in their moment and also will be helpful for exercise

Various Projects of RJMF & its Trustees.
01/04/2020

Various Projects of RJMF & its Trustees.

About RJMF
31/03/2020

About RJMF

28/03/2020
रुग्ण सेवा ! ईश्वर सेवा!करोना जंतुसंसर्ग प्रभावा  मुळे संपूर्ण जगात  अस्वस्थता व संपूर्ण भारत २३ मार्च  २०२० पासून २१ दि...
25/03/2020

रुग्ण सेवा ! ईश्वर सेवा!
करोना जंतुसंसर्ग प्रभावा मुळे संपूर्ण जगात अस्वस्थता व संपूर्ण भारत २३ मार्च २०२० पासून २१ दिवसांसाठी लॉक डाउन असताना , अश्या परिस्थितीत आरोग्य सेवेसाठी कार्य तत्पर असलेल्या समाज घटकांचा अभिमान वाटतो.

रविंद्र जोशी मेडिकल फौंडेशन (RJMF)च्या गुंदवली अंधेरी पूर्व स्थित प्रसूती रुग्णालयात आज २४ मार्च २०२० रोजी प्रसूती साठी रुग्ण आल्यावर रुग्णालयातील तत्पर कर्मचारी/आरोग्य रक्षक*, डॉक्टर व निष्णात भूलतज्ञ Dr.अरुण देवराजन, Dr. आशिष शामकुळे , यांच्या मदतीने निष्णात स्त्रीरोग तज्ञ Dr. जागृती सावंत यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
संस्थेशी संबंधित सामाजिक जाणिव असलेले श्री. अरविंद शिंदे यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
या सर्वांच संस्थेच्या संचालक मंडळाकडून त्रिवार अभिनंदन!!!
विवेक रानडे
विश्वस्त -रविंद्र जोशी मेडिकल फौंडेशन
२४.०३.२०२०, वर्ष प्रतिपदा, गुढीपाडवा२०२०.
* RJMF Team members :
Dr. प्रिती राठोड
पूजा नाईक
शिल्पा अपकारे
ज्योत्स्ना बुमरा
लता राऊत
सुप्रिया नेमण
संजय बरेडिया

Address

Mumbai
400059

Alerts

Be the first to know and let us send you an email when RJMF - Ravindra Joshi Medical Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram