
02/09/2022
गणपती बाप्पा मोरया!
मा. मालाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आणि मालाड पोलिस ठाणे यांच्या सहकार्याने आज दि. ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी, मालाड पोलिस ठाण्यात SRL Diagnostics - SARA Diagnostic Center तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन! मा. पोलिस आयुक्त, सहकारी तसेच अग्निशामक दलातील आयुक्तांची या शिबिराअंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली.