Nirmal Visawa

Nirmal Visawa Nirmal Visawa Wellness Center was established on 23 January 2014 by Vrushali Lele. The centre was named after her mother, Nirmala Madhav Joshi.

Late.Nirmala had a very calm and loving personality

01/01/2025
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...
07/09/2023

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...

05/11/2022

*तुमच्या माहितीत ज्यांना थायरॉईड आहे त्यांच्या पर्यंत ही माहिती जरूर पोचवा.*

निर्मल विसावा- स्वास्थ्यम्' आयोजित
*आज,शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी*
*रात्री 8 वाजता* *Zoom Meeting*

१) *थायरॉइड आजार कसा होतो आणि त्याची लक्षणं कशी ओळखाल ?*
वक्त्या - डॉ. तेजश्री दळवी,
(आयुर्वेदिक डॉक्टर)
*2 ) योगाने थायरॉइड आजारावर मात कशी करता येईल ?*
वक्त्या -स्वाती जोशी
(20 वर्ष योगा teacher म्हणून कार्यरत)
*3) थायरॉइड आजार आणि मानसिक स्वास्थ्य*
वक्त्या -वृषाली लेले
(10 वर्ष healing आणि meditation क्षेत्रात कार्यरत)

सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून मीटिंग जॉईन करा.
https://us02web.zoom.us/j/89257334520?pwd=bEZ6Vm52YkJySHRQUVRhUERDd1dGUT09
Meeting ID: 892 5733 4520
Passcode: 65QEKd
जास्तीत जास्त share करा.

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

14/09/2022

पितृपक्षात 25 तारखे पर्यंत जमेल तितके वेळा meditation करा.आणि अनुभव आम्हाला नक्की कळवा

*मराठी meditation*
https://youtu.be/qA27HS6mpvc

*Hindi meditation*
https://youtu.be/5BUrRLnRkjU

*30% फ्लॅट डिस्काउंट +*           *Hair Oiling Free** Meditative Facial /Meditative Stress Release Head Massage आणि इतर ...
07/05/2022

*30% फ्लॅट डिस्काउंट +* *Hair Oiling Free**

Meditative Facial /
Meditative Stress Release Head Massage आणि इतर Services अनेक जणींनी अनुभवल्या. सर्वांचा उत्तम प्रतिसाद येत आहे. अनेक जणी पुन्हा पुन्हा ह्या सर्व्हिसेसचा लाभ घेत आहेत.
ज्यांनी अनुभव घेतला, त्यांना पुन्हा अनुभव घेण्यासाठी आणि ज्यांना Meditative Beauty Treatments नक्की काय आहेत हे जाणून घ्यायचं आहे, अशा सर्व जणींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत -

*Summer Offers*🌤️

➡️Meditative Facial
➡️Stress Release Head Massage
➡️Hair Treatments
➡️Pigmentation/Acne Treatments
➡️Meditative Stress Release Back Massage and Polishing.

ह्या सर्वांवर 30% flat discount + hair oiling free !!

अधिक माहितीसाठी, तसेच Appointment घेण्यासाठी
संपर्क -

वृषाली लेले
9769011530

विनी महालीम
9004822275

'निर्मल विसावा' हे Healing आणि Meditationला वाहिलेलं सेंटर आहे. ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात 'स्वानंदी पोळीभाजी आणि बरं...
03/05/2022

'निर्मल विसावा' हे Healing आणि Meditationला वाहिलेलं सेंटर आहे. ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात 'स्वानंदी पोळीभाजी आणि बरंच काही' हे कसं काय सुरू केलं ? असं अनेकांनी मला विचारलं.
मी गोंदवलेकरमहाराजांना गुरू मानते. श्रीमहाराजांचा सर्वांना खायला घालून तृप्त करायला फार आवडे.श्री गोंदवलकर महाराजांचा आशीर्वाद घेवून आम्ही, म्हणजे 'निर्मल विसावा टीम'ने Food Ventureमध्ये पाऊल टाकायचं ठरवलं आणि त्यातून जन्माला आलं 'स्वानंदी'.
स्वतः आनंदी राहून, दुसऱ्याला आनंद देण्याचा आमचा 'निर्मल विसावा'चा उद्देश आम्ही यात जोपासतो.
श्वेता कुळपे-शेलार हे नाव 'स्वानंदी'च्या जाहिरातीत
वाचल्याने तुमच्या परिचयाचं आहेच. 'निर्मल विसावा'मुळे आपल्या आयुष्यात जो आनंद आलंय, तो इतरांच्याही आयुष्यात आणावा, ह्याच ध्येयाने ती 'स्वानंदी'ची धुरा सांभाळते. मग ह्याच ध्येयाने प्रेरित असणाऱ्या अजून काहीजणी आमच्याशी जोडल्या गेल्या. असा 'स्वानंदी'चा प्रवास सुरू झाला.
'स्वानंदी'मध्ये काम करणारे आम्ही प्रत्येकजण Affirmative Chants आणि Meditationही नियमित करत असतोच. प्रत्येक पदार्थातील पौष्टिकतेकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देतो.
उत्तम दर्जाचे हे पदार्थ सर्वांना परवडतील अशा दरात देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
'स्वानंदी'ला भक्कम आशीर्वाद आहे, तो माझ्या सासूबाई अंजली लेले ह्यांचा. त्यांच्या वयाच्या ८०व्या वाढदिवसाला आम्ही त्यांचं पाककृतींचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे 'वारसा खाद्यामृताचा'.
आत्ता त्यांचं वय फक्त ८८ वर्षं आहे. सुगरण असणाऱ्या सासूबाईंचा लिखाण हाही एक छंद आहे.
म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या स्वयंपाकघरातील काही उपयुक्त टिप्स, माहिती आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत.
तेव्हा नियमितपणे भेटत राहूच.

धन्यवाद !

- वृषाली लेले

लोकांच्या मागणीनुसारनिर्मल विसावा आयोजित झूम व्याख्यानमालेतील 8 मार्चच्या प्रोग्रॅम ची लिंकजरूर बघा *विषय - भूतकाळाचा नक...
02/05/2022

लोकांच्या मागणीनुसार
निर्मल विसावा आयोजित झूम व्याख्यानमालेतील
8 मार्चच्या प्रोग्रॅम ची लिंक
जरूर बघा

*विषय - भूतकाळाचा नकारात्मक परिणाम घालविण्यासाठी*
*Affirmative chants* *आणि meditation*
खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/huZ5uWG6l9k

जास्तीत जास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा

Meditation and Healing

जिथे गुरू आणि शिष्य दोघेही शिकण्यात आणि शिकवण्यात मनमुराद आनंद लुटतात.                    Contact us for more info...res...
29/04/2022

जिथे गुरू आणि शिष्य दोघेही शिकण्यात आणि शिकवण्यात मनमुराद आनंद लुटतात.




Contact us for more info...reserve your seat now

पानगळीनंतर झाडांना नवी पालवी फुटते. तिला 'चैत्रपालवी' म्हणतात. नवा तजेला असलेली ही पालवी आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा देते...
28/04/2022

पानगळीनंतर झाडांना नवी पालवी फुटते. तिला 'चैत्रपालवी' म्हणतात. नवा तजेला असलेली ही पालवी आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा देते.

हाच 'तजेला' आणि निसर्गाची हीच 'सकारात्मकता' अनुभवा....

'निर्मल विसावा'च्या Meditative Fecialमध्ये

एक वासंतिक अनुभव !

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

Vrushali Lele 9769011530

Vini Mahalim 9004822275

Address

Raheja Township
Malad East
400097

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirmal Visawa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nirmal Visawa:

Share