19/09/2024
।।सादर नमो आदेश।।
सादर नमो आदेश
(श्रीयंत्र सिद्ध करून मिळेल)
आपण सर्वच जण आपल्या ग्रुप मधील तज्ञांच्या जाणकार साधकांच्या पोस्ट ला कायम छान प्रतीसाद देतात बऱ्याच साधना ह्या घरघुती करण्यासाठी च्या दिल्या जातात तर काही या मन्त्र सिद्ध करून दिले जातात, आज असेच श्रीयंत्र बद्दल थोडी माहिती देतोय
श्रीयंत्र म्हणजे काय भाग्य उजळवून भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारे एक महान यंत्र आहे या यंत्रास यंत्र राज सुद्धा म्हंटल आहे,आरोग्य पासून संतती पर्यंत सर्वच कार्या साठी सुद्धा यथा योग्य पद्धतीने पूजन केल्याने लाभ होतो श्रीयंत्र म्हणजे ललिता देवी स्वरूप च आहे व श्री चा दुसरा अर्थ लक्ष्मी असा ही होतो
श्रीयंत्र सम्बधित काही विशेष पूजन केल्याने कोणते लाभ होतात जाणून घेऊ
सिद्ध केलेल्या श्रीयंत्र चे फायदे
1मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली आपली इच्छा हिरव्या कागदावर हिरव्या शाईने लिहून तो कागद श्रीयंत्र खाली इच्छा पूर्ण
होई पर्यंत ठेवावा
२ धान्यला बरकत येण्यासाठी श्रीयंत्र खाली रोज निरनिराळी धान्य ठेवून दुसऱ्या दिवशी ते धान्य घरातील धान्यात मिसळावे
३ धनाकर्षणसाठी सुटी नाणी अथवा नोट सिद्ध यंत्र खाली ठेवावी
४ पतीपत्नी मधील एकोप्या साठी हिरव्या कागदावर हिरव्या शाईने पती पत्नी च नाव लिहून तो कागद श्रीयंत्र खाली ठेवावा
५ संतती प्राप्ती साठी श्रीयंत्र वर प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमी ला १००८ बेल पान वाहून त्यावरच ती सुकवावी व त्याचे चूर्ण करून रात्री झोपताना एक चमचा मधा सोबत श्रीयंत्र दोघांनीही घ्यावे
६ आध्यत्मिक प्रगती साठी श्रीयंत्र समोर दत्त गायत्री अथवा गायत्री मन्त्र म्हणावा
७ घरातील दृष्ट शक्ती नाहीशी होण्यासाठी गोमूत्रात हळद टाकून श्रीयंत्र त्यात बुडवावे व ४ तासानन्तर हे गोमूत्र घरात आणि घराच्या उंबर्या वर शिंपडावे
८ वस्त्रवृद्धी साठी नवीन आणललेला कपडा यंत्र ला स्प्रश करावा व मग ननन्तर परिधान करावे
९ ऊत्तम आरोग्य प्राप्तीसाठी श्रीयंत्र खाली अक्षता ठेवावे रोज ते घरातील जेष्ठ व्यक्ती कडून स्वतः चा मस्तक व टाकून घ्यावे
१० घरातील सर्व सदस्यामध्ये एकी आणि प्रेम नांदण्यासाठी एक फॅमिली फोटो काढून तो श्रीयंत्र खाली ठेवावे
११ रागावून निघून गेलेल्या व्यक्ती साठी त्या व्यक्ती चा फोटो उलटा करून श्रीयंत्र चा खाली ठेवावा
१२ विवाह इच्छुक वर वधू नि हळद कुंकू मध एकत्र करून गन्ध तयार करावे विवाह कामना एक कोऱ्या कागदावर डाळिंब च्या काडीने लिहून श्रीयंत्र खाली ठेवावे
१३ अभ्यास मध्ये एकाग्रता येण्यासाठी श्रीयंत्र समोर बसून ११ वेळ गायत्री जप करावा
१४ प्रवास ला जाण्यापूर्वी श्रीयंत्र समोर दही ठेवून ते खाऊन मग निघव
१५ योग्य कामासाठी कोणाला वश करायच असेल तर यंत्र पूजा करून
।।अं आं सो।।
हा मन्त्र रोज १०८ वेळ म्हणणे
१६ कुलदेवते च्या कृपेसाठी सिद्ध श्रीयंत्र कुलस्वामिनी च्या पायाला स्पर्श करून आणणे
१७ पुण्य प्राप्ती करता गव्हचे पीठ श्रीयंत्र खाली ठेवणे तीन दिवसांनी ते पीठ दूध हळदी मध्ये मिक्स करून त्या गोळ्या ओम श्रीं हा मन्त्र म्हणून जलचराना खाऊ घालणे
१८ संतती होऊन जगत नसेल तर श्रीयंत्र खाली रक्षा ठेवून 3 दिवसांनी ती रक्षा पोटाला लावावी व थोडी पाण्यातून घ्यावी प्रत्येक 3 दिवसानी करावे
१९ मानसिक शारीरिक आजरापासून त्रास कमी होण्यासाठी यंत्र खाली रक्षा ठेवून दर 3 दिवसानी ती रक्षा कपाळी लावावी व पाण्यातून घ्यावि
२० श्रीयंत्र च्या नित्य पूजनाने व नमस्कार ने देखील मानसिक समाधान लाभते
सोनल देसाई
अलख आदेश
श्रीयंत्र सिद्ध करण्याचे विशेष मुहूर्त त्या पैकी आश्विन नवरात्रीच्या दिवसात श्रीयंत्र वर सिद्धी विधी होतात तसेच शाकंबरी गुप्त नवरात्र अशा सर्व पर्वकाळात यंत्र ची प्राणप्रतिष्ठ , आवरण पूजन, खड्गमालामन्त्र ने पूजन , तसेच श्रीसूक्त ने अभिषेक व बिल्व फळाने हवन आशा विविध पद्धतीने सिद्ध केले जातात ज्यांना आशा पद्धतीने श्रीयंत्र सिद्ध करून पाहिजे असेल त्यांनी वैयक्तिक सम्पर्क करावा (घरी स्थापन केल्या नन्तर श्रीयंत्र चे पूजन कसे करावे त्याची सर्व माहिती यंत्र सोबत देण्यात येईल)श्रीयंत्र हे नवरात्रीत नवमी पर्यत सिद्ध करून मग नवमी नंतर आपल्या पत्त्यावर दिले पोस्ट अथवा कुरिअर ने पोस्ट करण्यात येईल)
सोनल देसाई
-------------------
(श्रीयंत्र साठी वैयक्तिक सम्पर्क करणे फक्त whats app 9223269474 only whats app msg)