Shree Vishwapranda Ayurved Panchkarma chikitsalya

Shree Vishwapranda Ayurved Panchkarma chikitsalya We provide pure Ayurvedic treatment
Panchkrma, Agnikarma & Vidhakarama

12/09/2025

Yes you can increase your height naturally with help of Ayurveda. just grab opportunity in right time.

We provide pure Ayurvedic treatment
Panchkrma, Agnikarma & Vidhakarama

Panchakarma charges
17/08/2025

Panchakarma charges

बस्ती द्यावा बस्ती घ्यावा बस्ती हा जिवाचा विसावा !!पावसाळा म्हणजे वात प्रकोपाचा काळ. हा प्रकूपित वायू जिथे जिथे जातो तिथ...
15/08/2025

बस्ती द्यावा बस्ती घ्यावा बस्ती हा जिवाचा विसावा !!

पावसाळा म्हणजे वात प्रकोपाचा काळ. हा प्रकूपित वायू जिथे जिथे जातो तिथे जर वैगुण्य म्हणजे त्या जागेचा दुबळेपणा असेल तिथे रोगोत्पत्ती करतो. त्यामुळे अशी रोग निर्मिती व्हायला नको असेल तर प्रकोप काळी म्हणजे वर्षा ऋतूत दोष निर्हरण करावे. असे वाताचे निर्हरण पंचकर्मतील बस्ती चिकित्सेद्वारे होऊ शकते. बस्तीपूर्वी आपण स्नेहन, स्वेदन करतो. म्हणजे अंगाला तेल लावून वाफारा घेतला जातो. स्नेहनाने शरीरातील दोष (toxins) मऊ होतात व स्वेदनाने ते सुटे होतात. हे पातळ दोष कोष्ठात म्हणजे आतड्यात आणले जातात. त्यानंतर औषधी काढे व तेलांचा बस्ती दिल्यास हे दोष वातासह शरीराबाहेर टाकले जातात.

आपण आपल्या दुचाकी चारचाकी वाहनांची सर्व्हिसिंग न चुकता करतो तर 24 तास सतत काम करणाऱ्या आपल्याच शरीराची सर्व्हिसिंग का नाही??

03/10/2024
Janu basti for all types of Knee joint problems..
03/04/2024

Janu basti for all types of Knee joint problems..

07/09/2023

We provide pure Ayurvedic treatment
Panchkrma, Agnikarma & Vidhakarama

Address

Shree Sagareshwar Krupa Bunglow Opp To 200 No Plot, Gorai 2, Boriwi (w)
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwapranda Ayurved Panchkarma chikitsalya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram