Ashwajit's Dental Clinic

Ashwajit's Dental Clinic We Provide good Dental treatment in affordable cost & Gift you Priceless SMILE. This is one of the b

Treatment Done Here-
Root canal treatment
Ortho braces (all types)
Crown & Bridge work (Full Ceramic, CAD CAM, metal facing ceramic, white metal etc)
All Denture work(Acrylic,lucitone,flexible)
Removable Partial Dentures
Cast Partial Dentures
Scaling & Polishing
Extractions
Esthetic composite restorations
Silver amalgam
X-rays
Free checkup


Visit Us for your valuable smile
Direct access with Ola/UBER
Destination- Ashwajit's Dental Clinic

18/11/2024

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी आहेत. तुम्ही तुमचे मत नक्की द्या. तुमचे मत मौल्यवान आहे आणि तो तुमचा अधिकार आहे.... तुम्ही आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहात.....🇮🇳

18/11/2024

CAST YOUR VOTE ON WEDNESDAY 20TH NOVEMBER 2024 FOR ASSEMBLY GENERAL ELECTION. YOUR VOTE IS VALUABLE AND ITS YOUR RIGHT....YOU ARE IMPORTANT PART OF OUR DEMOCRACY.....🇮🇳

''ज्यांनी रोजगारच नाही तर अगणित स्वप्ने दिली... ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली.... ''बिझनेसला वेगळ्या दृष...
10/10/2024

''ज्यांनी रोजगारच नाही तर अगणित स्वप्ने दिली... ज्यांनी फक्त कंपनी नाही, तर संस्कृती उभी केली.... ''

बिझनेसला वेगळ्या दृष्टीने पाहणारं आणि जमेल तितक्या क्षेत्रांत भारताला एका उंचीवर नेऊन ठेवणारं उद्योगविश्व निर्माण करणारं मुत्सद्देगिरी असणारं नाव कोणतं ?
उत्तर एकच - रतनजी टाटा !

एक वादळ आज अफाट उंची वर जाऊन थांबलं, एका युगाचा अंत झाला....
उद्योगविश्वातला एक ध्रुवतारा आज अंनंतात विलीन झाला ....

रतन टाटा सर यांना अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली !🙏

Image permanently imprinted on the surface of Moon today onward as Tyres of rover has this imprint, as there is no air o...
24/08/2023

Image permanently imprinted on the surface of Moon today onward as Tyres of rover has this imprint, as there is no air on moon hence these marks will be forever.....
Jai Hind

रखकर  चांद  के उस पार कदमआज हम इतिहास बना देंगेऔर जिन को शक था हमारी काबिलियत परआज उन सबको गवाह बना देंगेसपना टूटा थाहौस...
23/08/2023

रखकर चांद के उस पार कदम
आज हम इतिहास बना देंगे
और जिन को शक था हमारी काबिलियत पर
आज उन सबको गवाह बना देंगे

सपना टूटा था
हौसला नहीं
गिरा था
मरा नहीं

ऐ चांद आ गया में फिर से
अपने सपने लेकर
एक नया विक्रम एक नया रोवर....

Thank you for your SUPPORT and TRUST
07/09/2021

Thank you for your SUPPORT and TRUST

 🇮🇳
25/01/2021

🇮🇳

01/01/2021

बाबासाहेब एक संशोधक , पत्रकार , लेखक , समाजशास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , इतिहासकार , संविधानाचे जनक , तत्वज्ञानी , मानवव...
06/12/2020

बाबासाहेब एक संशोधक , पत्रकार , लेखक , समाजशास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , इतिहासकार , संविधानाचे जनक , तत्वज्ञानी , मानववंश शास्त्रज्ञ , महिला अधिकारांचे उध्दारक, पाली , बौध्द साहित्याचे अभ्यासक , देशातील पहिले कामगारमंत्री , संस्कृत , हिंदी साहित्याचे अभ्यासक , राजनीतीतज्ज्ञ , विज्ञानवादी , जलतज्ज्ञ , समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते , शेतकरी , गोरगरीब कामगरांचे उध्दारक संविधानाचे शिल्पकार , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी - कोटी प्रणाम !

 शुभ दीपावलीप्रयत्न आमचा नेहमी ऐवढाच असेल चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावीआपण कधी भेटु अगर न भेटु . पण नेहमी आपले ...
14/11/2020



शुभ दीपावली
प्रयत्न आमचा नेहमी ऐवढाच असेल चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी
आपण कधी भेटु अगर न भेटु .
पण नेहमी आपले चांगले विचार नक्की भेटत राहतील एकमेकांना ....
माझी माणसं हिच माझी श्रीमंती !! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो . अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो . जगण्यासाठी लागतात फक्त " प्रेमाची माणसं " अगदी तुमच्यासारखी ...

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला व आपल्या परिवाराला !

किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होत...
12/11/2020

किराणा दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता.
तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली.
दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.
पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,
"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."

"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.

मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले.
"यवड्या पैशात किती बसतं ते द्या"

"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"

"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."

तीने आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. कारण तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही.

आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पण त्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो.
-पु.ल.देशपांडे 'एक शून्य मी'

Address

Bhandup

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwajit's Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ashwajit's Dental Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category