Hemlata Dhanu - Reiki Healing & Soulful Guidance

Hemlata Dhanu - Reiki Healing & Soulful Guidance Free 15 min online / in person trial session available

06/04/2025
आपण फक्त स्वतःलाच बदलू शकतो.असा विचार येतो आपल्याला कि समोरचा व्यक्ती किती बोलतो आपल्याला, त्याला स्वतःबद्दल किती गर्व आ...
20/10/2023

आपण फक्त स्वतःलाच बदलू शकतो.
असा विचार येतो आपल्याला कि समोरचा व्यक्ती किती बोलतो आपल्याला, त्याला स्वतःबद्दल किती गर्व आहे, त्याच्या ह्या वागण्याने मला किती त्रास होतो. कळत नाही का ह्याला/ हिला?
मग हा त्रास इतका आपणच वाढवतो कि स्वतःचा आत्मविश्वास गमावतो. म्हणून आपण त्याला सुधारण्यापेक्षा स्वतःच ठरवायचं की किती धरायचं आणि किती सोडायचं? कशाचा आपल्याला जास्त फायदा आहे हे मोजायला शिकलो कि आपण Action ला Reaction द्यायचं थांबवू शकतो. Reaction नाही मिळाली कि Action ची value शून्य होते.

आजकाल Solo Trip करतात. तशीच Soul Trip पण करता आली पाहिजे.बरोबर वाचलं....Soul Trip म्हणजे स्वतःची ओळख आणि स्वतःबरोबर काही...
05/10/2023

आजकाल Solo Trip करतात. तशीच Soul Trip पण करता आली पाहिजे.
बरोबर वाचलं....
Soul Trip म्हणजे स्वतःची ओळख आणि स्वतःबरोबर काही क्षण जे नक्कीच मनाला सुखावून जातील.
काय चुकलं? असं नाही व्हायला पाहिजे. हे माझ्याबरोबरच क झाले? हे प्रश्न न विचारता माझं चुकलं असेल तर यापुढे चुकणार नाही याची काळजी घेईन.
जे काही झालं ते झालं. ठीक आहे. यापुढे नाही होणार. हे सगळं मला काहीतरी शिकवण्यासाठी झाले. यापुढे असा विचार करायचा. पण हे सोप्प नाही. ह्यासाठी अगोदर Healing व्हायला पाहिजे.
ज्याने मन दुखावलं त्या सगळ्या आठवणी अनुभव म्हणून स्वीकारायला सुरुवात करायची.
ह्यामुळे आपण स्वतःच स्वतःला माफ करायचं आणि स्वतःला शाबासकी द्यायची. हे सगळं वाचायला सोप्प आहे. पण करायला थोडं अवघड आहे.

आता हे आपण करायचं कसं? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला.. हो ना? सगळेच सांगतात कि हे करा किंवा हे करु नका पण त्यावर उपाय कोणी सांगत नाही.. पण आता मी आले आहे काळजी नका करु..

तुमच्या ह्या Soul Trip मध्ये मी तुमची मदत करु शकते. मी तुम्हाला Confidence चा Tool Box देऊ शकते. ज्याने तुम्ही स्वतःच सगळं ठीक करु शकता, ते ही वैयक्तिक काहीही share न करता. नवीन उमेद, नवीन मार्ग म्हणजेच नको त्या रस्त्यावरुन U Turn मारा. योग्य मार्गावर जात आयुष्य सुंदर बनवा.

हो पण हे सगळं करण्यासाठी तुम्हालाही एक पाऊल पुढे यावं लागेल.. तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तरच हे शक्य आहे.

माझ्याकडे तुमच्यासाठी १५ मिनिटांचं एक फ्री Session उपलब्ध आहे. जर तुमची मनापासून इच्छा असेल Soul Trip करुन सुंदर आयुष्य जगाण्याची तर नक्की संपर्क करा..wtsapp…9167463299

Address

Sagar Darshan
Mumbai
400016

Opening Hours

Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm
Sunday 11am - 6pm

Telephone

+918879339422

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hemlata Dhanu - Reiki Healing & Soulful Guidance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Hemlata Dhanu - Reiki Healing & Soulful Guidance:

Share