Charakgun Ayurvedic Clinic and Panchakarma Centre

Charakgun Ayurvedic Clinic and Panchakarma Centre Charagun Ayurvedic clinic and Panchakarma Center offers authentic Ayurvedic care & Panchakarma therapies by Dr. Nilesh Patil.

We heal root causes with natural treatments, detox, and lifestyle guidance. Visit us for true wellness through Ayurveda.

05/05/2026

"त्वचेवर अचानक उठणारे लाल पुरळ? खाज सुटतेय?
हे फक्त allergy नाही… ते शीतपित्त असू शकतं!
आयुर्वेदात यावर नैसर्गिक उपाय आहेत 🌿"

#शीतपित्त
NaturalHealing SkinCareNaturally PittaDosha AyurvedaDoctor
CharakgunAyurved Panchakarma HealthySkin HolisticHealth
AyurvedaIndia SkinProblems AllergyRelief MarathiHealth

02/05/2026

औषधांशिवायही काही उपचार चमत्कारिक असतात… जलौकावचारण त्यापैकी एक! 🩸🌿
🩸 त्वचा विकार, सूज, वेदना आणि दूषित रक्तासाठी आयुर्वेदातील प्रभावी चिकित्सा – जलौकावचारण.
नैसर्गिक पद्धतीने शरीरशुद्धी आणि आरोग्यसुधारणा 🌿

#जलौकावचारण Panchakarma Raktamokshan SkinCare NaturalHealing CharakgunAyurved AyurvedaDoctor HolisticHealth MarathiReels HealthAwareness AyurvedaIndia

जसे हनुमानजींनी संजीवनी आणून प्राणशक्ती जागवली,तसेच तुमच्या जीवनात ओजस, तेजस आणि प्राणशक्ती सदैव वृद्धिंगत होवो.तुमचे वा...
02/04/2026

जसे हनुमानजींनी संजीवनी आणून प्राणशक्ती जागवली,
तसेच तुमच्या जीवनात ओजस, तेजस आणि प्राणशक्ती सदैव वृद्धिंगत होवो.

तुमचे वात-पित्त-कफ संतुलित राहो,
शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहो.

आरोग्य, बल आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद
हनुमंतांकडून तुम्हाला लाभो. 🙏

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..जय हनुमान! 🌿🚩

13/02/2026
26/01/2026

Republic Day and Ayurved

08/12/2025

✨ व्यायाम आणि आयुर्वेद – शरीर-मनाच्या संतुलनाची गुरुकिल्ली ✨

नियमित व्यायाम शरीराला ताकद देतो आणि आयुर्वेद त्या शक्तीचं योग्य संतुलन राखतो.
दोन्ही एकत्र आल्यावरच मिळतं खरं आरोग्य, ऊर्जा आणि दीर्घायुष्य.

आजच्या रीळमध्ये जाणून घ्या –
✔ व्यायामाचा योग्य वेळ
✔ किती आणि कसा व्यायाम करावा?
✔ आयुर्वेदीय नियमांतून व्यायामाचं महत्त्व

आरोग्य म्हणजे फक्त फिटनेस नाही… शरीर, मन आणि प्राण यांचं एकत्रिकरण आहे! 🌿💪

आज आमच्या  चरकगुण आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म केंद्राला 12 वर्षे पूर्ण होत आहेत…हा प्रवास फक्त कामाचा नव्हता…हा तपस्येचा ...
01/11/2025

आज आमच्या चरकगुण आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म केंद्राला 12 वर्षे पूर्ण होत आहेत…

हा प्रवास फक्त कामाचा नव्हता…
हा तपस्येचा प्रवास होता!

आज सर्वात प्रथम माझ्या सद्गुरूंचे आणि गुरूंचे मनापासून चरणी कृतज्ञता –
त्यांच्या वचनातून, त्यांच्या आशीर्वादातून, “शुद्ध आयुर्वेद” चालवण्याची प्रेरणा दररोज मिळाली.

कुटुंबीयांचा खूप मोठा आधार, प्रेम आणि पाठिंबा नसता
तर हा मार्ग कधीच इतका मजबूत झाला नसता.

आणि सर्वात महत्वाचं —
आमच्या रुग्णांचे मनापासून आभार.
तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास… हीच आमची सर्वात मोठी संपत्ती.

या 12 वर्षांमध्ये आम्ही कधीच shortcut घेतला नाही.
कधी “trending treatment” च्या मागे धावलो नाही.
फक्त शुद्ध, सनातन, ग्रंथाधिष्ठित खरा आयुर्वेद — हेच आमचे तत्त्व राहिले.

आज 12 वर्षे पूर्ण होताना
एकच संकल्प पुन्हा मनात दृढ करतो —

शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा
आणि रुग्णसेवा
अखंड… निष्ठेने… आणि मनापासून
अशाच पद्धतीने पुढेही चालू ठेवणार!

*वैद्य निलेश पाटील*         आयुर्वेदाचार्य    *(चरकगुण आयुर्वेद)*                                 PAREL VISITING O.P.D.य...
01/11/2025

*वैद्य निलेश पाटील*
आयुर्वेदाचार्य
*(चरकगुण आयुर्वेद)*

PAREL VISITING O.P.D.
येत्या रविवारी दिनांक: 02/11/2025

वेळ :
सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत

सम्पर्क -8779473941
(कृपया appointment घेऊन येणे)

पत्ता:
श्री विश्वाज्ञा क्लिनिक,
रूम नं 1, पहिला माळा, नईम मंजिल, डॉ.आंबेडकर रोड, परेल,मुंबई 400012 (मनचाऊ पॉईंट हॉटेलच्या वर)

*वैद्य निलेश पाटील*
आयुर्वेदाचार्य
*(चरकगुण आयुर्वेद)*

PAREL VISITING O.P.D.
इस रविवार दिनांक :2/11/2025
समय :
शाम 5 से 9 बजे तर्

संपर्क करें -8779473941
(कृपया अपॉइंटमेंट ले।)

पता:
श्री विश्वाज्ञा क्लिनिक,
रूम नं 1, पहली मंजिल , नईम मंजिल, डॉ.आंबेडकर रोड, परेल,मुंबई 400012 (मनचाऊ पॉईंट हॉटेल के उपर)

Google map:-

Find local businesses, view maps and get driving directions in Google Maps.

20/10/2025

✨ दिवाळी आणि अभ्यंग स्नान — आयुर्वेदिक परंपरेचं खऱ्या अर्थानं सौंदर्य! ✨

दिवाळी हा सण म्हणजे फक्त प्रकाशाचा नाही तर शरीर, मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण करण्याचा दिवस.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत —
🌿 अभ्यंग स्नानाचं आयुर्वेदिक महत्त्व
🪔 दिवाळीच्या सकाळी तिळाच्या तेलाने अभ्यंग करण्यामागचं कारण
🌸 शरीरशुद्धी, आरोग्य आणि तेज वाढविण्याचे पारंपरिक उपाय

हा व्हिडिओ जरूर पहा आणि या दिवाळीत आरोग्यदायी, आनंदी आणि तेजस्वी सुरुवात करा!
चरकगुण आयुर्वेद कडून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

👉 पहा • शिका • आणि आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक परंपरा जपा!

Address

C-2/104, Panhala CHS, Sarova Complex, Samata Nagar, Kandivali East
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Charakgun Ayurvedic Clinic and Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Charakgun Ayurvedic Clinic and Panchakarma Centre:

Share