Fitness Consultant for All

Fitness Consultant for All International SportsNutrition N Body Building Adviser,Weight loss N Gain Management Programme,lean b

Anyone have caption for this guys?
03/04/2018

Anyone have caption for this guys?

22/03/2018

Loose 5 to 35kg weight in 90days

No yoga

No exercise

No dieting

Tummy loss 5 to 8 Inche

Money Back Guarantee.

for details sms:

FIT to 9322120596/8779088239

17/03/2018

💁 _काही घरगुती औषधोपचार_

DR.UDAY SONAWANE,MUMBAI.

प्रत्येक लहान-सहान आजारासाठी औषधे घेणे योग्य नाही. कारण त्या औषधांमध्ये असणाऱ्या रसायनांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर नकळत होतच असतात. त्याउलट अशा अनेक वस्तू आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात, ज्यांच्या सेवानाने लहान-सहान आजार बरे होऊ शकतात. त्यावर एक नजर टाकुयात...

1) _अपचन किंवा बद्धकोष्ठाचा त्रास_ : अशा लोकांनी सकाळी उठून उकडलेल्या बीटाचे एक कपभर तुकडे खावेत. हे बीटाचे तुकडे सकाळी उठून, इतर काही खाण्या-पिण्याआधी किंवा सकाळच्या नाश्त्याच्या आधी खायचे आहेत.

2) _अॅसिडीटीचा त्रास_ : अशा लोकांनी जेवल्यानंतर तुळशीची पाने धुवून मग ती सावकाश चावून खावीत. तुळस हे एक प्रभावी अँटॅसिड असून, याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होतेच, त्याशिवाय ‘अॅसिड रीफ्लक्स’, म्हणजेच अन्न घशाशी येणे किंवा अल्सर्स होत नाहीत.

3) _डोकेदुखी_ : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून भर दुपारी उन्हामध्ये हिंडणे झाले, तर काही काळाने त्यामुळे डोके दुखू लागते. अशा वेळी कलिंगडाचा रस घेतल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

DR.UDAY SONAWANE,MUMBAI

👆

Stock available now
09/03/2018

Stock available now

Really miss you vijay from bottom of the heart!
09/03/2018

Really miss you vijay from bottom of the heart!

01/03/2018

💇🏻‍♀ _होळीच्या रंगांपासून वाचवा केसांंना_
Dr.Uday Sonawane,Mumbai

होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना आपल्या केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे रंग खेळताना केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही टिप्स...

👉 होळी खेळताना केसांचे कमीत-कमी नुकसान व्हावे याकरिता केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करा.

👉 होळी खेळायला जाण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावून बाहेर पडा.

👉 होळी खेळताना केसांचे नुकसान होऊ नये म्हणून ते घट्ट वेणी किंवा आंबाड्यात बांधा. केस मोकळे ठेवू नका.

👉 कॅप किंवा स्कार्फ घालणार असाल तर त्याखाली शॉवर कॅपही घाला. यामुळे रंगांचा थेट डोक्याशी किंवा केसांशी संपर्क येत नाही.

👉 केसांमधील रंग काढताना गरम पाण्याचा वापर कटाक्षाने टाळा. कारण गरम पाण्याने केस धुतल्यास ते अधिक शुष्क, कोरडे होऊ शकतात.

Dr.Uday Sonawane,Mumbai
9322120596

Anyone join with me for cardio ?
27/02/2018

Anyone join with me for cardio ?

Antique Guitar,I love to play always guitar! Anytime....Anywhere.....Anyplace....!
27/02/2018

Antique Guitar,I love to play always guitar! Anytime....Anywhere.....Anyplace....!

Congratulations Mr.Sunit Jadhav for became 5 times Mr.MAHARASHTRA.
27/02/2018

Congratulations Mr.Sunit Jadhav for became 5 times Mr.MAHARASHTRA.

24/02/2018
21/02/2018

AXIS lab SARMS available now
Meditech pharma
Genesis
and Thaigar pharma stuff available in very low cost at Siddhakrupa clinic.
Contact us on 9322120596/8779088439.

No caption required
24/01/2018

No caption required

stock coming soon....
23/01/2018

stock coming soon....

know ur daily protein and other supplements need at Siddhartha clinic ,call us on 9322120596/8779088439.First consultati...
23/01/2018

know ur daily protein and other supplements need at Siddhartha clinic ,call us on 9322120596/8779088439.
First consultation absolutely free.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fitness Consultant for All posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram